• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Holi
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navarashtra
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Lifestyle »
  • Woman Health In Forty Years

चाळीशीनंतर स्त्रीयांनी आहारात या गोष्टींचा समावेश केल्यास….फोर्टीमध्येही राहू शकाल फीट!

चाळीशीनंतर स्त्रीयांची ताकद हळूहळू कमी होते आणि शरीराला पोषक घटक मिळत नाहीत. अशावेळी काही सप्लीमेंट्स पोषक तत्वांची कमतरता भरुन काढण्याचे काम करतात. चला तर जाणून घेऊया 40शी नंतर कोणत्या प्रकाराचा आहारात समावेश करावा.... 

  • By Madhuraa Saraf
Updated On: Jun 08, 2023 | 01:27 PM
चाळीशीनंतर स्त्रीयांनी आहारात या गोष्टींचा समावेश केल्यास….फोर्टीमध्येही राहू शकाल फीट!
Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

चाळीशीनंतर स्त्रीयांना विविध विकारांना सामोरं जावं लागतं. घर आणि ऑफीस ही तारेवरची कसरत साधताना ती स्वतःच्या खाण्यापिण्या बाबत खूप निष्काळजी असतात.यामुळे एका विशिष्ट वयानंतर पुरुषांपेक्षा महिलांना आरोग्याच्या समस्यांना अधिक सामोरे जावे लागते. या समस्या टाळण्यासाठी आणि स्वतःला तंदुरुस्त ठेवण्यासाठी वयाच्या 40 वर्षांनंतर महिलांनी काही पूरक आहार घेणे आवश्यक आहे. (diet after 40)(woman health)

चाळीशीनंतर स्त्रीयांची ताकद हळूहळू कमी होते आणि शरीराला पोषक घटक मिळत नाहीत. अशावेळी काही सप्लीमेंट्स पोषक तत्वांची कमतरता भरुन काढण्याचे काम करतात. चला तर जाणून घेऊया चाळीशीनंतर कोणत्या प्रकाराचा आहारात समावेश करावा….

व्हिटॅमिन बी 12

व्हिटॅमिन बी 12 हे एक असे व्हिटॅमिन आहे जे आपल्या हृदय, हाडे, त्वचा आणि डोळ्यांसाठी लाभदायक असते. हे केवळ आपल्याला अनेक आजारांपासूनच दूर ठेवत नाही तर हृदय, डोळे आणि त्वचाही निरोगी ठेवण्याचे काम करते.  व्हिटॅमिन बी 12 लीन मीट, अंडी, मासे, दुग्धजन्य पदार्थ इत्यादीं मधून सहजपणे मिळते पण वयाच्या 40शी नंतर पोटातील आम्लाची पातळी कमी होते. ज्या स्त्रिया व्हिटॅमिन बी12 आणि बी6 आणि फॉलिक अॅसिडने समृद्ध आहार घेतात त्यांच्यातील मॅक्युलर डीजनरेशनचा धोका 34 टक्क्यांनी कमी होतो.

प्रोबायोटिक्स

प्रोबायोटिक्स भले व्हिटॅमिन्स आणि खनिज प्रकारात येत नाहीत. पण,चाळीशीनंतर निरोगी राहण्यासाठी याचं सेवन खूप गरजेचे आहे. यामुळे तुम्ही तुमचे हृदय निरोगी राखू शकता, पोटांच्या समस्यांपासून सुटका मिळवू शकता.प्रोबायोटिक्सचा सर्वात चांगला स्त्रोत आहे दूध, दही आणि सोया…तसंच, प्रोबायोटिक्ससाठी सप्लीमेंट

ओमेगा 3 फॅटी अ‍ॅसिड

ओमेगा 3 फॅटी अ‍ॅसिड तुमच्या शरीराला एक किंवा दोन नाही तर अगणित फायदे देते. वय वाढले की हृदय आणि हाडांची काळजी घेण्यासाठी ओमेगा 3 फॅटी अ‍ॅसिड महत्त्वाचे आहे. अनेक संशोधनामधून हे दिसून आले आहे की ओमेगा 3 फॅटी अ‍ॅसिडच्या माध्यमातून बॅड कोलेस्टेरोल कमी केले जाऊ शकते.

व्हिटॅमिन डी

वयासोबतच व्हिटॅमिन डी ची कमतरता वाढत जाते आणि त्यामुळे शरीराच्या विविध अवयवांवर परिणाम होतो. व्हिटामिन डी कमी झाल्याने हृदयरोग, मधुमेह, ब्रेस्ट कॅन्सर आणि कोलोरेक्टल कॅन्सरचा धोका वाढू लागतो.आहाराच्या माध्यमातून व्हिटामिन डी ची तुमची कमतरता भरून निघणार नाही. अशावेळी तुम्ही व्हिटामिन डी सप्लीमेंट्सचा आधार घेऊ शकता.

कॅल्शियम

कॅल्शियम आपल्या शरीरासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण पोषक तत्व आहे. यामुळे केवळ हाडेच मजबूत राहतात असे नाही तर यामुळे स्नायू, तंत्रिका तंत्र आणि हृदय सुद्धा स्वस्थ राहते. पण वाढत्या वयासोबत शरीरातील कॅल्शियम सुद्धा कमी होऊ लागते. यामुळे हाडांना इजा होण्याचा धोका असतो. रोज कॅल्शियमयुक्त आहार आणि सप्लीमेंट्स घेऊ शकता.

मॅग्नेशियम

जर तुम्ही अशा लोकांपैकी असाल ज्यांना एका मर्यादात वयानंतर रक्तदाबाची समस्या निर्माण होण्याचा धोका आहे.  मॅग्नेशियम सप्लिमेंटबरोबरच आहारातून मॅग्नेशियम घ्यावे.

Web Title: Woman health in forty years

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Jun 08, 2023 | 11:27 AM

Topics:  

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Iran Israel युद्ध सुरू होताच भारत-पाकिस्तान सीमेवर मोठ्या हालचाली; BSF ने थेट पाकिस्तानी…

Iran Israel युद्ध सुरू होताच भारत-पाकिस्तान सीमेवर मोठ्या हालचाली; BSF ने थेट पाकिस्तानी…

Mar 04, 2026 | 04:40 PM
Black vs White Car: उन्हात कोणत्या रंगाची कार तव्यासारखी तापते? खरेदी करण्याआधी जाणून घ्या

Black vs White Car: उन्हात कोणत्या रंगाची कार तव्यासारखी तापते? खरेदी करण्याआधी जाणून घ्या

Mar 04, 2026 | 04:39 PM
Satara News: ७/१२ उतारा ते आधार नोंदणी; धोम येथील महाशिबिरात अर्जांचा पाऊस

Satara News: ७/१२ उतारा ते आधार नोंदणी; धोम येथील महाशिबिरात अर्जांचा पाऊस

Mar 04, 2026 | 04:36 PM
ब्‍लेड डिझाइन स्‍टायलिश अन् हाय-क्‍वॉलिटी आवाजामध्‍ये…, ‘Samsung Galaxy Buds 4 Pro’ च्या प्री-ऑर्डरला सुरूवात

ब्‍लेड डिझाइन स्‍टायलिश अन् हाय-क्‍वॉलिटी आवाजामध्‍ये…, ‘Samsung Galaxy Buds 4 Pro’ च्या प्री-ऑर्डरला सुरूवात

Mar 04, 2026 | 04:29 PM
Bigg Boss Marathi 6 : आता Ego वर आलाय प्रश्न? Wild Card उठले पेटून, म्हणाले “स्वतःला Prove करणार”

Bigg Boss Marathi 6 : आता Ego वर आलाय प्रश्न? Wild Card उठले पेटून, म्हणाले “स्वतःला Prove करणार”

Mar 04, 2026 | 04:29 PM
Raigad News: कोथेरी मध्यम सिंचन प्रकल्पावर बेमुदत ठिय्या आंदोलन; मंत्री गोगावलेंच्या मध्यस्थीची अपेक्षा

Raigad News: कोथेरी मध्यम सिंचन प्रकल्पावर बेमुदत ठिय्या आंदोलन; मंत्री गोगावलेंच्या मध्यस्थीची अपेक्षा

Mar 04, 2026 | 04:25 PM
Latur Zilla Parishad: लातूर जिल्हा परिषदेवर महायुतीचा झेंडा फडकवणार; मंत्री बाबासाहेब पाटील यांचे प्रतिपादन

Latur Zilla Parishad: लातूर जिल्हा परिषदेवर महायुतीचा झेंडा फडकवणार; मंत्री बाबासाहेब पाटील यांचे प्रतिपादन

Mar 04, 2026 | 04:11 PM

व्हिडिओ

पुढे बघा
MUMBAI : राज्यसभेसाठी मविआतून एकच उमेदवार उभा राहिल – संजय राऊत

MUMBAI : राज्यसभेसाठी मविआतून एकच उमेदवार उभा राहिल – संजय राऊत

Mar 04, 2026 | 03:33 PM
SINDHUDURG : वेताळ बांबर्डे पुलावर मर्सिडीज कार १० फूट दरीत कोसळली

SINDHUDURG : वेताळ बांबर्डे पुलावर मर्सिडीज कार १० फूट दरीत कोसळली

Mar 04, 2026 | 03:29 PM
Sambhajinagar : आंतरराष्ट्रीय राजकारणात ‘नाक खुपसणं महागात पडेल; संजय शिरसााठांचा राऊतांना टोला

Sambhajinagar : आंतरराष्ट्रीय राजकारणात ‘नाक खुपसणं महागात पडेल; संजय शिरसााठांचा राऊतांना टोला

Mar 03, 2026 | 07:38 PM
Ahilyanagar : शनिशिंगणापूर देवस्थान कर्मचाऱ्यांचे बेमुदत साखळी उपोषण सुरु

Ahilyanagar : शनिशिंगणापूर देवस्थान कर्मचाऱ्यांचे बेमुदत साखळी उपोषण सुरु

Mar 03, 2026 | 07:25 PM
Solapur : आदिला नदीला नाला होऊ देणार नाही,महापालिकेच्या निर्णयाविरोधात पर्यावरणप्रेमी आक्रमक

Solapur : आदिला नदीला नाला होऊ देणार नाही,महापालिकेच्या निर्णयाविरोधात पर्यावरणप्रेमी आक्रमक

Mar 03, 2026 | 07:13 PM
Parbhani : परभणीत महायुतीचा फॉर्म्युला? जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी भाजपच्या हालचालींना वेग

Parbhani : परभणीत महायुतीचा फॉर्म्युला? जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी भाजपच्या हालचालींना वेग

Mar 03, 2026 | 07:07 PM
Jalna : फुलांची उधळण, डफड्यावर ठेका पाहा ; आमदार अर्जुन खोतकरांची अनोखी होळी

Jalna : फुलांची उधळण, डफड्यावर ठेका पाहा ; आमदार अर्जुन खोतकरांची अनोखी होळी

Mar 03, 2026 | 06:44 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.