• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Holi
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navarashtra
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Lifestyle »
  • Womens Should Use This Vastu Tips While Soaking Flour Nrak

स्वयंपाकाचं पिठ मळताना गृहिणींनी करावा ‘हा’ उपाय; घरात कधीच येणार नाही दारिद्र्य

आपल्या घरात सतत भाडणे होत असतील, समाजात आपल्या योग्य मान सन्मान मिळत नसेल, आर्थिक चणचण सारखी जाणवत असेल, कितीही कष्ट केले तरीसुद्धा आपल्या धन लाभ होत असेल, तर तर हा उपाय नक्की तुम्ही करून पाह यामुळे नक्की लाभ होईल.

  • By Aparna Kad
Updated On: Mar 28, 2022 | 10:51 AM
स्वयंपाकाचं पिठ मळताना गृहिणींनी करावा ‘हा’ उपाय; घरात कधीच येणार नाही दारिद्र्य
Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

आपण ज्या वेळी पोळी (चपाती) तयार करण्यासाठी कणिक मळतो त्या मध्ये टाका हे काही पदार्थ. यामुळे घरात नेहमी येत राहील धन आणि संपत्ती. स्वयंपाक घर हे नेहमी स्वच्छ आणि चागले असायला हवे. कारण स्वयंपाक घरातूंच आपल्याला ऊर्जा येत असते. आपण चागले अन्न ग्रहण केले कि आपल्या चागले विचार आणि चागले काम करण्याची इच्छा तयार होते.

आपल्या घरात सतत भांडणे होत असतील, समाजात आपल्या योग्य मान सन्मान मिळत नसेल, आर्थिक चणचण सारखी जाणवत असेल, कितीही कष्ट केले तरीसुद्धा आपल्या धन लाभ होत असेल, तर तर हा उपाय नक्की तुम्ही करून पाह यामुळे नक्की लाभ होईल. हा उपाय तुम्ही दरोज किंवा आठवड्यातून तीन दिवस सुद्धा करू शकतात. खुप सोपा उपाय आहे आणि त्यासाठी कोणतेही वेगळे काम करावे लागणार नाहीत. रोजच्या कामात हे उपाय करायचे आहे. शकतो आठवड्यातून तीन दिवस करताना सोमवार, बुधवार, आणि शुक्रवार या दिवशी केल्यास खुप चागले परिणाम दिसून येतील.

जर तुम्ही हा उपाय केला तर शुक्र खुप मजबूत होतो. शुक्र हा सुखाचा ग्रह आहे. यामुळे आपल्या सर्व प्रकारचे ऐश्वय मिळेल. धन म्हणजेच संपत्तीसुद्धा चागल्या प्रकारे मिळेल. त्याच बरोबर चंद्रसुद्धा मजबूत होईल. यामुळे आपल्याला मानसन्मान मिळेल. कारण चंद्र हा मनाचा कर्क आहे. आणि पीठ हे सूर्याचे कर्क आहे. म्हणून आपण पिठात या काही गोष्टी एकत्र करून वापरल्या तर आपल्या याचा नक्की लाभ होईल.

असे म्हटले जाते की स्वयंपाक घरात सर्व प्रकारच्या ऊर्जा असते. सकारात्मक आणि नकारात्मक या दोन्ही ऊर्जा असतात. जर का आपले स्वयंपाक घर स्वच्छ असेल तर सकारात्मक ऊर्जाचा प्रभाव जास्त पडतो. त्याच बरोबर ज्या वेळी आपण घरात एखादे पदार्थ तयार करत असतो अशा वेळी आनंदाने आणि मना पासून तयार करावा. आपण जसे अन्न खातो तसे आपले मन तयार होत असते. एखादी महिला जर वाद विवाद करत अन्न तयार करत असेल तर जे लोक ते अन्न ग्रहण करतात त्यांना त्या अन्नाची चव चागली लागत नाही तसेच त्याचे मनसुद्धा त्याच प्रकारे तयार होते. त्यामुळे कोणतेही अन्न तयार करताना किंवा शिजवताना मन नेहमी प्रसन्न आणि आनंदी ठेवावे.

आपण हे जाणून घेऊ की कणिक मळताना त्यात कोणते पदार्थ टाकावे ज्यामुळे आपल्या त्याचे लाभ मिळतील. सर्व जण रोज चपाती करण्यासाठी कणिक मळत असतात त्यावेळेस फक्त तोडे चिमूट भर तूप आणि चिमूट साखर त्यात टाकावी आणि कणिक मळावी. त्या पासून तयार केली पहिली चपाती (पोळी) ही  गायीला खाऊ घालावी यामुळे सर्व देवी देवताना नेवैद्य दाखवल्या सारखे होईल. तर दुसरी चपाती ही आपल्या छतावर कावळ्यासाठी ठेवावी यामुळे आपल्या पितृ पाल्यावर प्रसन्न होतील. हा उपाय तुम्ही करून पहा याचा लाभ नक्की तुम्हला दिसून येईल.

Web Title: Womens should use this vastu tips while soaking flour nrak

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Mar 28, 2022 | 09:37 AM

Topics:  

  • daily vastu tips
  • vastushashtra

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Pune ZP News : राजकीय हालचालींना वेग; जिल्हा परिषद अध्यक्ष निवडीचा ‘मुहूर्त’ ठरला

Pune ZP News : राजकीय हालचालींना वेग; जिल्हा परिषद अध्यक्ष निवडीचा ‘मुहूर्त’ ठरला

Feb 26, 2026 | 12:27 PM
TrumpVsCourts: ट्रम्प यांचे सर्वच ड्रीम प्रोजेक्ट धोक्यात; टॅरिफनंतर हद्दपारीच्या लाटेलाही लागले फेडरल कोर्टाचे ग्रहण

TrumpVsCourts: ट्रम्प यांचे सर्वच ड्रीम प्रोजेक्ट धोक्यात; टॅरिफनंतर हद्दपारीच्या लाटेलाही लागले फेडरल कोर्टाचे ग्रहण

Feb 26, 2026 | 12:26 PM
भिगवण अपहरण प्रकरणाला नवे वळण; तरुणीने कोर्टातच व्यक्त केली ‘ही’ इच्छा

भिगवण अपहरण प्रकरणाला नवे वळण; तरुणीने कोर्टातच व्यक्त केली ‘ही’ इच्छा

Feb 26, 2026 | 12:18 PM
रणवीर सिंगच्या ‘Pralay’मध्ये ‘या’ मराठमोळ्या अभिनेत्रीची एन्ट्री; साऊथ स्टार कल्याणी प्रियदर्शनला देणार टक्कर!

रणवीर सिंगच्या ‘Pralay’मध्ये ‘या’ मराठमोळ्या अभिनेत्रीची एन्ट्री; साऊथ स्टार कल्याणी प्रियदर्शनला देणार टक्कर!

Feb 26, 2026 | 12:12 PM
पिंपरी-चिंचवड महापालिकेचा 44 वा अर्थसंकल्प ‘या’ तारखेला; प्रशासकीय राजवटीनंतर लोकप्रतिनिधी मांडणार लेखाजोखा

पिंपरी-चिंचवड महापालिकेचा 44 वा अर्थसंकल्प ‘या’ तारखेला; प्रशासकीय राजवटीनंतर लोकप्रतिनिधी मांडणार लेखाजोखा

Feb 26, 2026 | 12:05 PM
संतापजनक! पैशांसाठी इज्जतीचा सौदा… बायकोलाच भाड्यावर देत आहे पती, Viral Video पाहताच नेटकरी संतापले

संतापजनक! पैशांसाठी इज्जतीचा सौदा… बायकोलाच भाड्यावर देत आहे पती, Viral Video पाहताच नेटकरी संतापले

Feb 26, 2026 | 12:00 PM
HbA1c चाचणी म्हणजे काय? दैनंदिन रक्तातील साखरेशी काय आहे संबंध, जाणून घ्या सविस्तर

HbA1c चाचणी म्हणजे काय? दैनंदिन रक्तातील साखरेशी काय आहे संबंध, जाणून घ्या सविस्तर

Feb 26, 2026 | 11:54 AM

व्हिडिओ

पुढे बघा
Aaditya Thackeray ; एक आठवडा बांधकामाला स्थागिती द्या, वेळापत्रक लावा,आदित्य ठाकरे आक्रमक

Aaditya Thackeray ; एक आठवडा बांधकामाला स्थागिती द्या, वेळापत्रक लावा,आदित्य ठाकरे आक्रमक

Feb 25, 2026 | 03:28 PM
Navi Mumbai : वाहतूक कोंडीला दिलासा! 12.71 किमी सिग्नल-फ्री रोडने बदलणार प्रवासाचा चेहरा

Navi Mumbai : वाहतूक कोंडीला दिलासा! 12.71 किमी सिग्नल-फ्री रोडने बदलणार प्रवासाचा चेहरा

Feb 25, 2026 | 03:24 PM
Wardha :  राहुल गांधीच्या पोस्टरला जोडे मारून  व्यक्त केला संताप

Wardha : राहुल गांधीच्या पोस्टरला जोडे मारून व्यक्त केला संताप

Feb 24, 2026 | 08:18 PM
Solapur News : सुषमा यांचा सरकारवर हल्लाबोल; कंत्राटदारांपासून फडणवीसांपर्यंत सडकून टीका

Solapur News : सुषमा यांचा सरकारवर हल्लाबोल; कंत्राटदारांपासून फडणवीसांपर्यंत सडकून टीका

Feb 24, 2026 | 08:08 PM
Chiplun :  परशुराम हॉस्पिटलला लोटेला आयुष्मान भारत अध्यक्ष शेट्ये यांची भेट; पॅकेज वाढ

Chiplun : परशुराम हॉस्पिटलला लोटेला आयुष्मान भारत अध्यक्ष शेट्ये यांची भेट; पॅकेज वाढ

Feb 24, 2026 | 07:59 PM
Badlapur Crime : बदलापुरात आमिष दाखवत स्त्री बीज विक्रीचा धंदा; मास्टरमाईंडच्या शोधात पोलीस

Badlapur Crime : बदलापुरात आमिष दाखवत स्त्री बीज विक्रीचा धंदा; मास्टरमाईंडच्या शोधात पोलीस

Feb 24, 2026 | 07:53 PM
Buldhana Chikhla Rada : गावात संचारबंदी,37 जणांवर गुन्हा दाखल 21 जणांना अटक

Buldhana Chikhla Rada : गावात संचारबंदी,37 जणांवर गुन्हा दाखल 21 जणांना अटक

Feb 24, 2026 | 07:48 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.