बुलढाणा जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करण्यात आला असून शासनाने मायक्रो फायनान्स द्वारे वाटण्यात आली आहे या फायनान्स कंपनीच्या माध्यमातून नागरिकांना कर्ज वसुलीची सक्ती करण्यात येत असून या महिला कर्जदारांनी सक्तीची वसुली न करता सवलत देण्यात यावी अशी मागणी करत शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्याकडे धाव घेतली आहे.