
WFH चा आरोग्यावर होणारा परिणाम (फोटो सौजन्य - iStock)
‘होम अलोन: रिमोट वर्क, आयसोलेशन, अँड मेंटल हेल्थ’ (Home Alone: Remote Work, Isolation, and Mental Health) नावाच्या या अभ्यासात, कोविड-१९ महामारीनंतर घरातून काम करण्याचा कर्मचाऱ्यांच्या सामाजिक जीवनावर आणि मानसिक आरोग्यावर कसा परिणाम झाला आहे, याचे परीक्षण करण्यात आले.
Mental Health: तणाव कमी करण्यासाठी करा ‘या’ सोप्या गोष्टी, मानसिक आरोग्य सुधारेल
संशोधक नतालिया इमॅन्युएल, एम्मा हॅरिंग्टन आणि अमांडा पॅलेस यांनी २०११ ते २०२४ दरम्यानच्या ५८८,३२२ अमेरिकन कर्मचाऱ्यांच्या डेटाचा अभ्यास केला.
Mental Health: यशाच्या शर्यतीत मानसिक आरोग्य धोक्यात? सततच्या दबावामुळे उद्भवू शकतात ‘या’ समस्या
या अभ्यासाचा अर्थ असा नाही की घरून काम करणाऱ्या प्रत्येकाला नैराश्य येईलच. घरून काम करण्याचे फायदेही आहेत:
यातून निष्कर्ष इतकाच की, घरातून काम करण्याची सोय हे आधुनिक जीवनाचे एक मोठे वरदान आहे. पण, मेंदूला निरोगी राहण्यासाठी संवाद आणि सामाजिकीकरणाची आवश्यकता असते.