• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Lifestyle »
  • World Asthma Day Busting Myths About Asthma With Expert Advice

World Asthma Day: दम्यासंबंधित गैरसमजुती करा दूर, तज्ज्ञांचा मोलाचा सल्ला

फुफ्फुसांसंबधित समस्या उद्भवू लागल्यानंतर श्वास घेताना अनेक समस्या उद्भवू लागतात. याशिवाय हल्ली दमा आजाराच्या रुग्ण संख्येत वाढ झाली आहे. दमा झाल्यानंतर शरीराची योग्य काळजी घ्यावी.

  • By सुरुची कदम
Updated On: May 07, 2025 | 05:30 AM
दम्याविषयी असलेल्या गैरसमजूती

दम्याविषयी असलेल्या गैरसमजूती

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

जगभरात वेगवेगळ्या आजारांनी अनेक ग्रस्त आहेत. आरोग्यासंबंधित कोणत्याही गंभीर आजाराची लागण झाल्यानंतर संपूर्ण शरीराला हानी पोहचण्याची शक्यता असते. त्यामुळे धावपळीचे जीवन जगताना चुकीच्या सवयी फॉलो न करता निरोगी सवयी अंगीकारणे आवश्यक आहे. वाढते प्रदूषण आणि जीवनशैलीचा परिणाम आरोग्यावर दिसून आल्यानंतर दम्यासारख्या गंभीर आजाराची लागण होण्याची शक्यता असते. दमा हा आजार फुफ्फुसांशीसंबंधित आहे. दमा झाल्यानंतर फुफ्फुसांचे नुकसान होऊन जाते. दरवर्षी मे महिन्याच्या पहिल्या मंगळवारी जागतिक दमा दिन म्हणून पाळला जातो. सध्या जगभरात दम्याचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत चालले आहेत. जागतिक दमा दिन हा संपूर्ण जगात दम्याबाबत जनजागृती करण्यासाठी, लोकांमध्ये या आजाराच्या उपचारांविषयी माहिती पोहोचवण्यासाठी, आणि दमा झालेल्या व्यक्तींना त्यांच्या दैनंदिन आयुष्यात दम्याचा परिणाम कमी करण्यास मदत करण्यासाठी साजरा केला जातो. यावर डॉ शाहिद पटेल, फुफ्फुसविकार तज्ज्ञ, मेडिकवर हॉस्पिटल्स, खारघर, नवी मुंबई तज्ज्ञांनी सविस्तर माहिती सांगितली आहे.(फोटो सौजन्य – iStock)

World Asthma Day : पुण्यात दम्याच्या रुग्णांमध्ये मोठी वाढ; आकडेवारीही आली समोर

दम्याविषयी असलेल्या गैरसमजूती:

दमा हा केवळ लहान मुलांमधील आजार आहे

वास्तविकता: दमा बहुतेकदा बालपणात सुरू होतो, परंतु तो कोणत्याही वयात विकसित होऊ शकतो. प्रौढांमध्ये होणारा दमा हा सामान्यपणे आढळून येतो आणि त्यासाठी विशेष खबरदारी नियमित फॅालोअपची आवश्यकता आहे.

सततच्या दम्याच्या औषधांचे एखाद्याला व्यसन लागू शकते

वास्तविकता: इनहेलर आणि इतर दम्याची औषधं ही व्यसन निर्माण करणारी नसतात. लक्षणे नियंत्रित करण्यासाठी आणि गुंतागुंत रोखण्यासाठी त्यांचा वापर करणे आवश्यक आहे. भीतीपोटी त्यांना टाळल्याने गंभीर गुंतागुंत होऊ शकते.

 दमा असलेल्या लोकांनी व्यायाम टाळावा

वास्तविकता: योग्य व्यवस्थापनाने, दमा असलेल्या व्यक्ती देखील सक्रिय जीवनशैलीचे पालन करु शकतात आणि खेळांमध्येही उत्कृष्ट कामगिरी बजावू शकतात. खरं तर, नियमित व्यायामामुळे फुफ्फुसांचे कार्य आणि एकूणच आरोग्य सुधारते.

इनहेलर फुफ्फुसांना कमकुवत करतात

वास्तविकता : इनहेलर थेट फुफ्फुसांमध्ये औषधं पोहोचविण्याचे काम करतात, दुष्परिणाम कमी करतात आणि सूज कमी करतात, ज्यामुळे फुफ्फुसांचे संरक्षण केले जाते.

दमा स्वतःहून निघून जातो

वास्तविकता : दमा हा एक जुनाट आजार आहे. योग्य व्यवस्थापनाने लक्षणं कमी होऊ शकतात, परंतु लक्षणांचे व्यवस्थापन करण्यासाठी आणि फुफ्फुसांचे आरोग्य चांगले राहण्यासाठी योग्य व्यवस्थापन करणे गरजेचे आहे.

 दररोज इनहेलर वापरणे म्हणजे दम्याचे स्वरुप गंभीर आहे

वास्तविकता : इनहेलरचा दररोज वापर हा दमा नियंत्रित करण्यासाठी महत्त्वाचे ठरते. लक्षणं अधिक तीव्र होऊ नये याकरिता इनहेलरची मदत होते तसेच त्यामुळे भविष्यातील गुंतागुंत टाळता येते.

अणुबॉम्बचे शरीरावर होतात गंभीर परिणाम, तात्काळ आणि दीर्घकालीन दोन्हीचा खोलवर त्रास

जेव्हा तुम्हाला बरे वाटेल तेव्हा तुम्ही दम्याची औषधांचे सेवन थांबवू शकता

वैद्यकीय सल्ल्याशिवाय औषधांचे सेवन थांबविल्याने लक्षणे अचानक बिघडू शकतात किंवा त्यांची तीव्रता वाढु शकते. उपचारांमध्ये बदल करण्यापूर्वी नेहमी पल्मोनोलॉजिस्टचा सल्ला घ्यावा. दमा हा एखाद्या व्यक्तीमधील कमकुवतपणा नाही तसेच ती काही लाजिरवाणी बाब नाही. मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये आम्ही अशा रुग्णांवर यशस्वी उपचार करुन त्यांची पुरेपुर काळजी घेण्याचा प्रयत्न करतो.या जागतिक दमा दिनानिमित्त, दम्याविषयी असलेल्या गैरसमजूती आणि भीतीला अचुन ज्ञानाने दूर करण्याचा संकल्प करूया. जर तुम्हाला किंवा तुमच्या प्रियजनांना दम्याची लक्षणे दिसून आली, जसे की घरघर, श्वास घेण्यास त्रास होणे, खोकला येणे किंवा छातीत जडपणा तर विलंब न करता त्वरित तज्ञांचा सल्ला घ्या. योग्य मार्गदर्शन आणि उपचारांसह, दम्याचे प्रभावीपणे व्यवस्थापन केले जाऊ शकते.

Web Title: World asthma day busting myths about asthma with expert advice

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: May 07, 2025 | 05:30 AM

Topics:  

  • Health Care Tips
  • health issue
  • Lung health

संबंधित बातम्या

सकाळच्या नाश्त्यात केलेले ‘हे’ बदल शरीरासाठी ठरतील प्रभावी, गॅस आणि अ‍ॅसिडिटीपासून मिळेल आराम
1

सकाळच्या नाश्त्यात केलेले ‘हे’ बदल शरीरासाठी ठरतील प्रभावी, गॅस आणि अ‍ॅसिडिटीपासून मिळेल आराम

‘या’ व्यक्तींच्या आरोग्यासाठी कांदा ठरेल अतिशय घातक, उद्भवतील पचनाचे गंभीर विकार
2

‘या’ व्यक्तींच्या आरोग्यासाठी कांदा ठरेल अतिशय घातक, उद्भवतील पचनाचे गंभीर विकार

Health Care Tips : गरम की थंड? सकाळी रिकाम्या पोटी कोणतं पाणी प्यावं? ‘ही’ योग्य निवड तुमचं आरोग्य सुधारू शकते
3

Health Care Tips : गरम की थंड? सकाळी रिकाम्या पोटी कोणतं पाणी प्यावं? ‘ही’ योग्य निवड तुमचं आरोग्य सुधारू शकते

फुप्फुसात कफ वाढल्यास धोका जास्त! औषधनिर्मिती आणि उपचार पद्धतींना मिळणार नवी दिशा
4

फुप्फुसात कफ वाढल्यास धोका जास्त! औषधनिर्मिती आणि उपचार पद्धतींना मिळणार नवी दिशा

ताज्या बातम्या

पुढे वाचा
वाढत्या वयात आईवडिलांची काळजी कशी घ्यावी? आरोग्य, भावनिक आधारासाठी मुलांनी लक्षात ठेवाव्यात ‘या’ महत्त्वाच्या गोष्टी

वाढत्या वयात आईवडिलांची काळजी कशी घ्यावी? आरोग्य, भावनिक आधारासाठी मुलांनी लक्षात ठेवाव्यात ‘या’ महत्त्वाच्या गोष्टी

Feb 17, 2026 | 11:24 AM
India AI Impact Summit 2026: भारताची डिजिटल झेप! आंतरराष्ट्रीय प्रतिनिधींसाठी ‘UPI One World’ वॉलेट लाँच, कसे करेल काम? जाणून घ्या

India AI Impact Summit 2026: भारताची डिजिटल झेप! आंतरराष्ट्रीय प्रतिनिधींसाठी ‘UPI One World’ वॉलेट लाँच, कसे करेल काम? जाणून घ्या

Feb 17, 2026 | 11:14 AM
Chhattisgarh crime: ‘स्वतःला महादेवाला अर्पण करत आहोत’ म्हणत दाम्पत्याने उचलले टोकाचे पाऊल; कारण काय?

Chhattisgarh crime: ‘स्वतःला महादेवाला अर्पण करत आहोत’ म्हणत दाम्पत्याने उचलले टोकाचे पाऊल; कारण काय?

Feb 17, 2026 | 11:10 AM
अभ्यासासाठी पुस्तक उघडल्यानंतर लगेच झोप का येते? कारण वाचून तुम्हीसुद्धा व्हाल हैराण

अभ्यासासाठी पुस्तक उघडल्यानंतर लगेच झोप का येते? कारण वाचून तुम्हीसुद्धा व्हाल हैराण

Feb 17, 2026 | 10:59 AM
लवकराच बाजारात धुरळा उडवणार Brezza चे नवे मॉडेल, मिळू शकते अंडरबॉडी CNG Tank, अपडेट्स उडवतील झोप

लवकराच बाजारात धुरळा उडवणार Brezza चे नवे मॉडेल, मिळू शकते अंडरबॉडी CNG Tank, अपडेट्स उडवतील झोप

Feb 17, 2026 | 10:57 AM
संरक्षण ते तंत्रज्ञान! आज Modi-Macron भेटीत ‘या’ महत्वाच्या मुद्द्यांवर होणार चर्चा; भारत-फ्रान्स मैत्रीचा नवा अध्याय

संरक्षण ते तंत्रज्ञान! आज Modi-Macron भेटीत ‘या’ महत्वाच्या मुद्द्यांवर होणार चर्चा; भारत-फ्रान्स मैत्रीचा नवा अध्याय

Feb 17, 2026 | 10:46 AM
SL vs IRE : पथुम निस्सांकाच्या शतकाने चित्र पालटलं! ऑस्ट्रेलियाला दिला धक्का, श्रीलंकेने एकाच सामन्यात मोडले अनेक मोठे विक्रम

SL vs IRE : पथुम निस्सांकाच्या शतकाने चित्र पालटलं! ऑस्ट्रेलियाला दिला धक्का, श्रीलंकेने एकाच सामन्यात मोडले अनेक मोठे विक्रम

Feb 17, 2026 | 10:45 AM

व्हिडिओ

पुढे बघा
Vasai : काँग्रेस भवनात गैरवर्तनाचा आरोप, विरारमध्ये राजकीय वातावरण तापलं

Vasai : काँग्रेस भवनात गैरवर्तनाचा आरोप, विरारमध्ये राजकीय वातावरण तापलं

Feb 16, 2026 | 08:09 PM
Chhatrapati Sambhajinagar : महानगरपालिकेत 16 हजार नावे वाढवण्यात आल्याचा Kirit Somaiya यांचा आरोप

Chhatrapati Sambhajinagar : महानगरपालिकेत 16 हजार नावे वाढवण्यात आल्याचा Kirit Somaiya यांचा आरोप

Feb 16, 2026 | 07:54 PM
Akola News : भ्रष्टाचाऱ्याच्या मुद्यावरून भाजप आणि उबाठा नगरसेवकांमधे उडाली झुंबड

Akola News : भ्रष्टाचाऱ्याच्या मुद्यावरून भाजप आणि उबाठा नगरसेवकांमधे उडाली झुंबड

Feb 16, 2026 | 07:42 PM
Mumbai : 16 ऐवजी 21 फेब्रुवारीला पोलीस भरती, प्रशासनाचे अधिकृत आवाहन

Mumbai : 16 ऐवजी 21 फेब्रुवारीला पोलीस भरती, प्रशासनाचे अधिकृत आवाहन

Feb 16, 2026 | 07:36 PM
Nalasopara : वसई विरारमध्ये ट्राफिकचा कहर;  दंड फक्त बाईकस्वारांसाठीच? चारचाकी पार्किंगकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

Nalasopara : वसई विरारमध्ये ट्राफिकचा कहर; दंड फक्त बाईकस्वारांसाठीच? चारचाकी पार्किंगकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

Feb 16, 2026 | 06:00 PM
Pune BJP Congress Rada : तपासात जो कोणी दोषी आढळेल, त्याच्यावर कडक कारवाई केली जाईल- पोलीस आयुक्त

Pune BJP Congress Rada : तपासात जो कोणी दोषी आढळेल, त्याच्यावर कडक कारवाई केली जाईल- पोलीस आयुक्त

Feb 16, 2026 | 05:55 PM
Ahilyanagar : भिंगारमध्ये बिबट्याचा थरार! 3 तासांच्या प्रयत्नानंतर वनविभागाकडून पकडण्यात यश

Ahilyanagar : भिंगारमध्ये बिबट्याचा थरार! 3 तासांच्या प्रयत्नानंतर वनविभागाकडून पकडण्यात यश

Feb 16, 2026 | 03:33 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.