Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

चेहऱ्यावर आलेल्या सुरकुत्या महिनाभरात होतील कमी! रात्री झोपण्याआधी चेहऱ्यावर लावा लवंगाची एंटी-एजिंग नाईट क्रीम

चेहऱ्यावर आलेल्या सुरकुत्या घालवण्यासाठी लवंगपासून बनवलेल्या क्रीमचा वापर करावा. यामुळे महिनाभरात सुरकुत्या कमी होऊन त्वचेच्या समस्या कमी होण्यास मदत होईल.

  • By सुरुची कदम
Updated On: May 06, 2026 | 11:47 AM
चेहऱ्यावर आलेल्या सुरकुत्या महिनाभरात होतील कमी! रात्री झोपण्याआधी चेहऱ्यावर लावा लवंगाची अँटी-एजिंग नाईट क्रीम

चेहऱ्यावर आलेल्या सुरकुत्या महिनाभरात होतील कमी! रात्री झोपण्याआधी चेहऱ्यावर लावा लवंगाची अँटी-एजिंग नाईट क्रीम

Follow Us
Follow Us:

धावपळीची जीवनशैली, कामाचा वाढलेला तणाव, पोषक घटकांची कमतरता, आहारात सतत होणारे बदल, पाण्याची कमतरता इत्यादी अनेक गोष्टींचा परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येतो. वय वाढल्यानंतर महिलांच्या चेहऱ्यावर शरीरात होणाऱ्या हार्मोनल बदलांमुळे किंवा इतर कारणांमुळे पिंपल्स, सुरकुत्या, टॅनिंग, वांग येण्याची जास्त शक्यता असते. चेहऱ्यावर आलेल्या सुरकुत्यांमुळे त्वचा खूप जास्त निस्तेज होऊन चेहऱ्यावरील ग्लो पूर्णपणे कमी होऊन जातो. त्वचेसंबंधित समस्या वाढल्यानंतर सुरुवातीच्या दिवसांमध्ये अजिबात लक्ष दिले जात नाही. कालांतराने समस्या वाढू लागतात आणि त्वचेची गुणवत्ता खराब होऊन जाते. चेहऱ्यावर आलेल्या सुरकुत्या नष्ट करण्यासाठी महिला बाजारात उपलब्ध असलेल्या महागड्या स्किन केअर प्रॉडक्टचा आणि वेगवेगळ्या क्रीमचा वापर करतात. पण यामुळे फारसा फरक दिसून येत नाही.(फोटो सौजन्य – istock)

केस खूप जास्त कोरडे आणि पातळ झाले आहेत? वाढत्या उन्हाळ्यात घरीच तयार करा नॅचरल हेअर मास्क, केसांची होईल वाढ

त्वचेची गुणवत्ता खराब झाल्यानंतर ती सुधारण्यासाठी कायमच केमिकल असलेले स्किन केअर प्रॉडक्ट लावण्याऐवजी घरगुती उपाय करून त्वचेची काळजी घ्यावी. आज आम्ही तुम्हाला चेहऱ्यावर आलेल्या सुरकुत्या घालवण्यासाठी लवंगाचा वापर करून क्रीम बनवण्याची सोपी कृती सांगणार आहोत. लवंगचा वापर जेवण बनवताना केला जातो. जेवणातील विविध पदार्थांची चव वाढवण्यासाठी गरम मसाले आणि इतर मसाल्यांचा आवश्यक वापर केला जातो. या प्रमाणेच लवगांचा त्वचेसाठी केला होतो. यामुळे चेहऱ्यावरील नैसर्गिक ग्लो टिकून राहण्यास मदत होईल आणि त्वचा कायमच सुंदर दिसेल.

टी-एजिंग नाईट क्रीम बनवण्याची कृती:

लवंग
कोरफड जेल
नारळाचे तेल
पाणी

टोपात पाणी गरम करून त्यात लवंग टाका आणि पूर्णपणे लवंग पाण्यात वितळेपर्यंत उकळवून घ्या. लवंगांचा अर्क पाण्यात पूर्णपणे विरघळल्यानंतर पाणी थंड करण्यासाठी ठेवा. वाटीमध्ये कोरफडचा रस, लवंग पाण्याचे दोन ते तीन थेंब आणि नारळाचे तेल टाकून व्यवस्थित मिक्स करा. क्रीमचा रंग पूर्णपणे पांढरा होईपर्यंत व्यवस्थित मिक्स करून घ्या. तयार केलेली नाईट क्रीम काचेच्या डबीमध्ये भरून ठेवा. यामुळे क्रीम लवकर खराब होणार नाही. तयार केलेली नाईट क्रीम ७ ते ८ दिवस व्यवस्थित टिकून राहते. रात्री झोपण्याआधी नियमित क्रीम लावून झोपल्यास महिनाभरात सकारात्मक बदल त्वचेमध्ये दिसून येतील.

मोसंबीची साल कचरा म्हणून फेकून देत असाल तर थांबा! चेहऱ्यावरील ग्लो वाढवण्यासाठी ‘या’ पद्धतीने करा सालीचा वापर

लवंगामध्ये अँटी-बॅक्टेरिअल गुणधर्म आढळून येतात, ज्यामुळे चेहऱ्यावर आलेले काळे डाग आणि पिंपल्स कमी होण्यास मदत होईल. लवंग क्रीम नियमित कपाळावरच्या आणि डोळ्यांच्या कडांच्या भागांवर लावा. यामुळे चेहऱ्यावर आलेल्या सुरकुत्या कमी होण्यास मदत होईल. रात्रीच्या वेळी त्वचेच्या पेशी दुरुस्त होण्यास मदत होते. लवंगामधील युजेनॉल नावाच्या घटकांमुळे त्वचेमधील रक्तभिसरण सुधारण्यास मदत होते. याशिवाय चेहऱ्यावर वाढलेला कोरडेपणा कमी होण्यास मदत होईल.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Web Title: Wrinkles on the face will be reduced within a month apply clove anti aging night cream on your face before going to bed at night

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 06, 2026 | 11:47 AM

Topics:  

  • glowing face
  • home remedies
  • skin care tips

संबंधित बातम्या

Skin Care: पिगमेंटेशन, टॅनिंगमुळे त्वचा काळी दिसते? मग संत्री मोसंबीच्या सालींचा वापर करून घरीच तयार करा Vitamin C Face Pack
1

Skin Care: पिगमेंटेशन, टॅनिंगमुळे त्वचा काळी दिसते? मग संत्री मोसंबीच्या सालींचा वापर करून घरीच तयार करा Vitamin C Face Pack

डोक्यातील उवा आणि लिखांमुळे त्रस्त आहात? अशाप्रकारे घरीच तयार करा औषध आणि मिळवा कायमची सुटका
2

डोक्यातील उवा आणि लिखांमुळे त्रस्त आहात? अशाप्रकारे घरीच तयार करा औषध आणि मिळवा कायमची सुटका

Skin Care Tips: सप्टेंबरच्या सणांमध्ये त्वचेची काळजी घ्या काळजी! बॅगेत आवर्जून ठेवा ‘हे’ स्किन केअर प्रॉडक्ट
3

Skin Care Tips: सप्टेंबरच्या सणांमध्ये त्वचेची काळजी घ्या काळजी! बॅगेत आवर्जून ठेवा ‘हे’ स्किन केअर प्रॉडक्ट

Home Remedies: कोपर आणि गुडघे कायमच काळेकुट दिसतात? मग स्वयंपाक घरात उपलब्ध असलेल्या ‘या’ पदार्थांपासून बनवा नॅचरल स्क्रब
4

Home Remedies: कोपर आणि गुडघे कायमच काळेकुट दिसतात? मग स्वयंपाक घरात उपलब्ध असलेल्या ‘या’ पदार्थांपासून बनवा नॅचरल स्क्रब

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.