Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 2 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

विकतचे चॉकलेट खाणे कायमचे जाल विसरून! या पदार्थांचा वापर करून घरी बनवा healthy Candy, लहान मुलांसह मोठ्यांना नक्की आवडेल

अनेकांना ABC ज्यूस प्यायला अजिबात आवडत नाही. त्यामुळे सोप्या पद्धतीमध्ये या पदार्थांचा वापर करून कँडी बनवू शकता. नियमित एक कँडी खाल्ल्यास केसांच्या बऱ्याच समस्या कमी होतील.

  • By सुरुची कदम
Updated On: Dec 20, 2025 | 10:02 AM
विकतचे चॉकलेट खाणे कायमचे जाल विसरून! या पदार्थांचा वापर करून घरी बनवा healthy candy

विकतचे चॉकलेट खाणे कायमचे जाल विसरून! या पदार्थांचा वापर करून घरी बनवा healthy candy

Follow Us
Follow Us:

केस गळणे किंवा केसांमध्ये कोंडा होणे या अतिशय सामान्य समस्या राहिल्या आहेत. कारण मुलांपासून ते अगदी मोठ्यांपर्यंत सगळेच त्वचा आणि केसांसंबधित कोणत्या ना कोणत्या समस्येने त्रस्त आहेत.धावपळीच्या जीवनशैलीमुळे आरोग्याकडे लक्ष देण्यासाठी जास्तीचा वेळ मिळत नाही. आहारात सतत होणारे बदल त्वचा आणि केसांचे आरोग्य बिघडवण्यास कारणीभूत ठरतात. त्यामुळे कायमच योग्य आहार, पौष्टिक पदार्थांचे सेवन आणि भरपूर पाणी पिऊन हेल्दी राहणे आवश्यक आहे. आज आम्ही तुम्हाला पौष्टिक पदार्थांचा वापर करून हेल्दी कँडी बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. सकाळी उठल्यानंतर अनेकांना ABC ज्यूस पिण्याची सवय असते. मात्र कामाच्या धावपळीमध्ये हा रस बनवण्यासाठी वेळ मिळत नाही. त्यामुळे या तीन पदार्थांचा वापर करून तुम्ही कँडी बनवू शकता. या कँडीचे सेवन केल्यास शरीर, त्वचा आणि केसांना भरपूर पोषण मिळेल आणि तुम्ही हेल्दी राहाल. घरगुती पदार्थांचा वापर करून बनवलेली कँडी चवीला अतिशय सुंदर लागते. चला तर जाणून घेऊया हेल्दी कँडी बनवण्याची सोपी रेसिपी. (फोटो सौजन्य – istock)

How To Boil Foods: 99% लोक चुकीच्या पद्धतीने उकडवतात 4 पदार्थ, शेफ पंकज भदोरियाने सांगितली सोपी पद्धत

साहित्य:

  • आवळा
  • गाजर
  • बीट
  • तूप
  • साखर
  • कॉर्नफ्लावर
  • पाणी
    लिंबाचा रस
  • काळे मीठ
हाडे मजबूत करून… कर्करोगाचा धोकाही कमी करते पालक; भाजी नाही यंदा बनवा गरमा गरम ‘पालक डाळ’

कृती:

  • हेल्दी कँडी बनवण्यासाठी सर्वप्रथम, आवळा. गाजर आणि बीट पाण्याने स्वच्छ धुवून घ्या. कुकरच्या भांड्यात मध्यम तुकडे केलेले बीट, गाजर आणि आवळा घालून शिजवा.
  • शिजवून घेतलेले पदार्थ मिक्सरच्या भांड्यात घालून बारीक पेस्ट तयार करा.पेस्ट करताना त्यात गूळ सुद्धा घालावे. यामुळे चव चांगली येते.
  • पॅनमध्ये तूप गरम करून त्यात तयार केलेली पेस्ट घालून सतत चमच्याने ढवळत राहा. त्यानंतर त्यात आवश्यकतेनुसार पिठीसाखर घालून मिक्स करा.
  • नंतर त्यात लिंबाचा रस, काळे मीठ, चमचाभर कॉर्नफ्लावर वापरून तयार केलेली पातळ पेस्ट घालून सतत मिश्रण मिक्स करा.
  • मिश्रण पूर्णपणे घट्ट झाल्यानंतर गॅस बंद करून थोडस थंड झाल्यानंतर छोटे छोटे गोळे करून घ्या. तयार केलेली कँडी पिठीसाखरमध्ये मिक्स करून हवाबंद डब्यात साठवून ठेवा.
  • तयार आहे झटपट बनवलेली हेल्दी कँडी. हा पदार्थ लहान मुलांना खूप जास्त आवडेल.

Web Title: You will forget about buying chocolates forever make healthy candy at home using these ingredients

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 20, 2025 | 10:02 AM

Topics:  

  • amla benefits
  • easy food recipes
  • hair care tips

संबंधित बातम्या

१० मिनिटांमध्ये बनवा महागड्या हॉटेलमध्ये मिळणारे Lemon Coriander Soup, थंड वातावरणात घ्या पौष्टिक पदार्थ खाण्याचा आनंद
1

१० मिनिटांमध्ये बनवा महागड्या हॉटेलमध्ये मिळणारे Lemon Coriander Soup, थंड वातावरणात घ्या पौष्टिक पदार्थ खाण्याचा आनंद

पांढऱ्या केसांमुळे टेन्शन वाढलं आहे? मग आवळा पावडरचा ‘या’ पद्धतीने करा वापर, मुळापासून केस होतील काळेभोर आणि मजबूत
2

पांढऱ्या केसांमुळे टेन्शन वाढलं आहे? मग आवळा पावडरचा ‘या’ पद्धतीने करा वापर, मुळापासून केस होतील काळेभोर आणि मजबूत

गोड पदार्थाने करा दिवसाची सुरुवात! १० मिनिटांमध्ये झटपट बनवा हेल्दी टेस्टी क्रिमी मखाणा खीर, लहान मुलांसह मोठेसुद्धा खातील आवडीने
3

गोड पदार्थाने करा दिवसाची सुरुवात! १० मिनिटांमध्ये झटपट बनवा हेल्दी टेस्टी क्रिमी मखाणा खीर, लहान मुलांसह मोठेसुद्धा खातील आवडीने

जांभूळ खाल्ल्यानंतर बिया फेकून देत असाल तर थांबा! बियांचा वापर करून सोप्या पद्धतीमध्ये बनवा नॅचरल हेअर कलर
4

जांभूळ खाल्ल्यानंतर बिया फेकून देत असाल तर थांबा! बियांचा वापर करून सोप्या पद्धतीमध्ये बनवा नॅचरल हेअर कलर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.