Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 28 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

किडनी रुग्णांना दिलासा; राज्यात 12 नवीन डायलिसिस केंद्रे सुरु होणार

आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते महाराष्ट्र दिन सोहळ्याचा भाग म्हणून या केंद्रांचे लोकार्पण केले जाणार आहे. सध्या संपूर्ण राज्यात ९२ केंद्रे कार्यरत असून, त्यामध्ये ५५८ डायलिसिस खाटांची सोय आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: May 01, 2026 | 02:12 PM
12 New Dialysis Centers to Open in the State

12 New Dialysis Centers to Open in the State

Follow Us
Follow Us:

मुंबई : महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून राज्याच्या आरोग्य पायाभूत सुविधांमध्ये मोठी भर पडणार आहे. राज्य सरकारच्या महा-डायलिसिस योजनेअंतर्गत १ मे रोजी १२ नवीन डायलिसिस केंद्रांचे उद्घाटन करण्यात येणार आहे. या विस्तारामुळे राज्यातील एकूण डायलिसिस केंद्रांची संख्या १०४ वर पोहोचणार असून, ग्रामीण आणि दुर्गम भागातील किडनी रुग्णांना याचा मोठा फायदा होणार आहे.

आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते महाराष्ट्र दिन सोहळ्याचा भाग म्हणून या केंद्रांचे लोकार्पण केले जाणार आहे. सध्या संपूर्ण राज्यात ९२ केंद्रे कार्यरत असून, त्यामध्ये ५५८ डायलिसिस खाटांची सोय आहे. ग्रामीण, उपजिल्हा आणि जिल्हा रुग्णालयांच्या माध्यमातून ही सेवा दिली जाते. प्रत्येक ग्रामीण रुग्णालयात किमान पाच डायलिसिस खाटांची व्यवस्था करण्यात आली आहे, तर मोठ्या रुग्णालयांमध्ये ही संख्या ८ ते १० दरम्यान आहे. या नवीन केंद्रांमुळे रुग्णांना मोफत आणि सुलभ उपचार मिळणे शक्य होणार असून, खासगी रुग्णालयांवरील अवलंबित्व कमी होणार आहे.

चंद्रपूर, यवतमाळ, गडचिरोलीला लाभ

कोल्हापूरमधील मुरगुड, चंद्रपूरमधील मूल, यवतमाळमधील दारव्हा, बीडमधील केज, नाशिकमधील इगतपुरी, जळगावमधील रावेर, सोलापूरमधील मंगळवेढा, सातारा जिल्ह्यातील ढेबेवाडी, सिंधुदुर्गमधील वेंगुर्ला, गडचिरोलीतील कुरखेडा, रत्नागिरीतील दापोली आणि ठाण्यातील बदलापूर या ठिकाणी ही नवीन केंद्रे सुरू होत आहेत. महा डायलिसिस योजना डिजिटल प्लॅटफॉर्मवर आधारित असून रुग्ण वेबसाइट आणि मोबाइल अॅपद्वारे आगाऊ नोंदणी करू शकतात. यामुळे रुग्णांचा प्रतीक्षा कालावधी कमी होण्यास मदत होत आहे.

राज्यात प्रथमच मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या माध्यमातून…

दुसरीकडे, क्राउड फंडिंग आणि त्रिपक्षीय सामंजस्य करारातून गरिब आणि गरजू रूग्णांना उपचार देण्यात येणार आहेत. मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाच्या माध्यमातून ‘त्रिपक्षीय सामंजस्य करार आणि क्राउड फंडिंग’ या दोन आर्थिक मदतीच्या संकल्पनांवर आधारित ही मदत देण्यात येणार आहे. त्यात कॉर्पोरेट कंपन्या, दाते आणि रुग्णालये यांचे सहकार्य रूग्णांना मिळणार असून, त्यातून हजारो रुग्णांना दिलासा मिळणार आहे.

साताऱ्यातील दोन्ही राजेंच्या मनोमिलनावर मंत्री शिवेंद्रराजेंचं मोठं विधान; म्हणाले, ‘याबाबतचा निर्णय…’

 

Web Title: 12 new dialysis centers to open in the state

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 01, 2026 | 02:12 PM

Topics:  

  • Mumbai News

संबंधित बातम्या

Mumbai News: आता सरावातही गोविंदांना मिळणार विमाकवच! ७५ दिवसांसाठी १० लाखांचे संरक्षण; राज्य दहीहंडी गोविंदा असोसिएशनचा पुढाकार
1

Mumbai News: आता सरावातही गोविंदांना मिळणार विमाकवच! ७५ दिवसांसाठी १० लाखांचे संरक्षण; राज्य दहीहंडी गोविंदा असोसिएशनचा पुढाकार

Mumbai News: मुंबईत देशातील अनोखा झीरो ब्रिज! आर्यभट्टाच्या ‘शून्य’ संकल्पनेपासून प्रेरणा; शून्याच्या आकाराचा खांब झाला तयार
2

Mumbai News: मुंबईत देशातील अनोखा झीरो ब्रिज! आर्यभट्टाच्या ‘शून्य’ संकल्पनेपासून प्रेरणा; शून्याच्या आकाराचा खांब झाला तयार

शाळा सुरू, पण विद्यार्थ्यांची दप्तरे गायब ! स्थायी समितीत विरोधक कंत्राटदारावरून आक्रमक; तिखट शब्दांत संताप व्यक्त
3

शाळा सुरू, पण विद्यार्थ्यांची दप्तरे गायब ! स्थायी समितीत विरोधक कंत्राटदारावरून आक्रमक; तिखट शब्दांत संताप व्यक्त

HCL आणि SRFI चा मोठा धमाका! आंतरराष्ट्रीय Squash ची रणधुमाळी; विजेत्याला १५,००० अमेरिकन डॉलर्सचे बक्षीस
4

HCL आणि SRFI चा मोठा धमाका! आंतरराष्ट्रीय Squash ची रणधुमाळी; विजेत्याला १५,००० अमेरिकन डॉलर्सचे बक्षीस

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.