Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 3 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

12 वर्षीय चिमुकलीला दुकानात नेलं अन्…; वडगावात मावळमध्ये प्रचंड खळबळ

चॉकलेटचे आमिष दाखवून एका 12 वर्षीय मुलीवर बलात्कार (Rape on Minor Girl) केल्याची धक्कादायक घटना घडली. ही घटना रविवारी (दि.9) सकाळी साडेसहाच्या सुमारास घडल्याचे सांगितले जात आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली.

  • By कृपादान आवळे
Updated On: Jul 10, 2023 | 01:00 PM
physical harassment

physical harassment

Follow Us
Follow Us:

वडगाव मावळ : चॉकलेटचे आमिष दाखवून एका 12 वर्षीय मुलीवर बलात्कार (Rape on Minor Girl) केल्याची धक्कादायक घटना घडली. ही घटना रविवारी (दि.9) सकाळी साडेसहाच्या सुमारास घडल्याचे सांगितले जात आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली.

दिलशाद अलाम खान (रा. माळीनगर वडगाव, मावळ, जि.पुणे) असे आरोपीचे नाव आहे. त्याला पोलिसांनी अटक केली आहे. याप्रकरणी पीडित मुलीच्या आईने वडगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने पीडित अल्पवयीन मुलीला चॉकलेटचे आमिष दाखवून तिला जबरदस्तीने दुकानात घेऊन जाऊन जबरदस्तीने शरीरसंबंध ठेवले. त्यावेळी आरोपीने पीडित मुलीला जिवे मारण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. दरम्यान, या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक विकास सस्ते करत आहेत.

Web Title: 12 year old girl raped by luring her with chocolate incident in vadgaon nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 10, 2023 | 09:19 AM

Topics:  

  • crime news
  • maharashtra
  • Pune
  • Rape on Minor Girl

संबंधित बातम्या

Pune Crime : सायबर चोरट्यांकडून तीन ज्येष्ठ नागरिकांची फसवणूक; तब्बल लाखो रुपयांना घातला गंडा
1

Pune Crime : सायबर चोरट्यांकडून तीन ज्येष्ठ नागरिकांची फसवणूक; तब्बल लाखो रुपयांना घातला गंडा

खुटबाव येथील दुहेरी हत्याकांडप्रकरणी मोठी अपडेट; आरोपीला सुनावली जन्मठेपेची शिक्षा
2

खुटबाव येथील दुहेरी हत्याकांडप्रकरणी मोठी अपडेट; आरोपीला सुनावली जन्मठेपेची शिक्षा

Konkan Railway News: कोकण रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले! कोकणकन्या ५ तास ४० मिनिटे, मांडवी ६ तास उशिराने
3

Konkan Railway News: कोकण रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले! कोकणकन्या ५ तास ४० मिनिटे, मांडवी ६ तास उशिराने

12 वर्षांनंतर ‘विश्वास खरे’ खून प्रकरणाचा निकाल; न्यायालयाने आरोपींना सुनावली ‘ही’ मोठी शिक्षा
4

12 वर्षांनंतर ‘विश्वास खरे’ खून प्रकरणाचा निकाल; न्यायालयाने आरोपींना सुनावली ‘ही’ मोठी शिक्षा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.