Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

कर्जत तालुक्यातील १२०७ लाभार्थ्यांना आमदार रोहित पवारांच्या विशेष प्रयत्नातून मिळणार हक्काचे घर; केंद्र सरकारची DPR ला मंजुरी!

प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत सर्वेक्षण करण्यात आलेल्या कर्जत तालुक्यातील 1207 जणांच्या DPR ला केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Apr 14, 2022 | 03:52 PM
कर्जत तालुक्यातील १२०७ लाभार्थ्यांना आमदार रोहित पवारांच्या विशेष प्रयत्नातून मिळणार हक्काचे घर; केंद्र सरकारची DPR ला मंजुरी!
Follow Us
Close
Follow Us:

कर्जत : प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत सर्वेक्षण करण्यात आलेल्या कर्जत तालुक्यातील 1207 जणांच्या DPR ला केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे. कर्जत जामखेड चे आमदार रोहित पवार यांनी मतदारसंघात जास्तीत जास्त प्रमाणात नागरिकांना घरकुल मंजूर व्हावे यासाठी विशेष प्रयत्न केले होते.

तसेच कर्जत तालुक्यातील एकूण 400 जणांचे सर्वेक्षण करण्यात येणार होते. परंतु, आमदार रोहित पवार यांनी याबाबत स्वतः विशेष लक्ष घालून 1207 गरजू असलेल्या लाभार्थ्यांचे सर्वेक्षण करण्यात यावे या दृष्टीने प्रयत्न केले. त्यानुसार सर्वेक्षण केल्यानंतर 1207 जणांच्या डीपीआरला बुधवारी केंद्र सरकारच्या झालेल्या बैठकीत मंजुरी देण्यात आली आहे. या योजनेतील लाभार्थ्यांना हक्काचे घर मिळावे यासाठी कर्जत नगर पंचायतीचे मुख्याधिकारी गोविंद जाधव साहेब व कर्जतच्या सर्व नगरसेवकांनी आमदार रोहित पवारांच्या मार्गदर्शनाखाली पुढाकार घेतला होता. त्यांच्या प्रयत्नातून आता प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत असलेल्या लाभार्थ्यांना हक्काचे घर मिळणार आहे. यापूर्वी डिसेंबर महिन्यात जामखेडमधील DPR लाही त्या ठिकाणी मंजुरी मिळाली होती.

[read_also content=”राज ठाकरे हे स्वतंत्र व्यक्तिमत्व आहे : चंद्रकांत पाटील https://www.navarashtra.com/maharashtra/raj-thackeray-is-an-independent-personality-chandrakant-patil-nrdm-268857.html”]

घरकुल योजनेनुसार प्रत्येकी अडीच लाख रुपये म्हणजे कर्जत तालुक्‍यातील 1207 लाभार्थ्यांसाठी 30 कोटी 17 लाख 50 हजार रुपये एवढी रक्कम घरकुलासाठी मिळणार आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात सर्वेक्षण झाल्याने केंद्र सरकारकडूनही याबाबत फेर तपासणी करण्यासाठी अधिकाऱ्यांची नेमणूक करून कर्जत तालुक्यातील विविध भागात जाऊन तपासणी देखील करण्यात आली होती. त्यानंतरही मतदारसंघात खरंच घरकुलाची गरज असल्याचे त्या अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आल्याने आता केंद्र सरकारने सादर करण्यात आलेल्या डीपीआरला मान्यता दिली आहे. आमदार रोहित पवार यांनी या सर्व बाबींमध्ये विशेष लक्ष घालून मतदारसंघात मोठ्या प्रमाणात घरकुल मंजूर व्हावे असे प्रयत्न केले होते अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश आल्याचे या माध्यमातून पाहायला मिळत आहे.

Web Title: 1207 beneficiaries in karjat taluka will get their rightful home through special efforts of mla rohit pawar central government approves dpr nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 14, 2022 | 03:52 PM

Topics:  

  • cmomaharashtra
  • Karjat Jamkhed
  • MLA Rohit Pawar
  • narendra modi

संबंधित बातम्या

परराष्ट्र मंत्री एस.जयशंकर मॉस्को दौऱ्यावर; २६ व्या भारत-रशिया सहकार्य बैठकीत होणार सहभागी
1

परराष्ट्र मंत्री एस.जयशंकर मॉस्को दौऱ्यावर; २६ व्या भारत-रशिया सहकार्य बैठकीत होणार सहभागी

Nagpur News: नरेंद्र मोदींना निवृत्त करून गडकरींना पंतप्रधान करा…; मोहन भागवतांकडे मोठी मागणी
2

Nagpur News: नरेंद्र मोदींना निवृत्त करून गडकरींना पंतप्रधान करा…; मोहन भागवतांकडे मोठी मागणी

पंतप्रधान मोदींनी सांगितला आत्मनिर्भरतेचा मूलमंत्र; शेती, संरक्षण अन् टेक्नोलॉजी क्षेत्राकडून व्यक्त केल्या अपेक्षा
3

पंतप्रधान मोदींनी सांगितला आत्मनिर्भरतेचा मूलमंत्र; शेती, संरक्षण अन् टेक्नोलॉजी क्षेत्राकडून व्यक्त केल्या अपेक्षा

इस्लामपुरातील कार्यक्रमात पवार काका- पुतण्यामध्ये टोलेबाजी; एकमेकांना काढले चिमटे
4

इस्लामपुरातील कार्यक्रमात पवार काका- पुतण्यामध्ये टोलेबाजी; एकमेकांना काढले चिमटे

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.