Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bihar Assembly Election Result |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

PM Kisan 21st Installment: केंद्र सरकारकडून मोठी घोषणा! ‘या’ दिवशी येणार पीएम किसनचा 21वा हप्ता..; परंतु, तुमची ई-केवायसी झाली का?

केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा केली आहे. पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता 19 नोव्हेंबरला शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. परंतु, तुम्ही ई-केवायसी केली आहे का? नसेल केली तर ही बातमी तुमच्यासाठी..

  • By Priti Hingane
Updated On: Nov 16, 2025 | 04:10 PM
When will PM Kisan's Rs 2000 arrive in farmers' accounts?

When will PM Kisan's Rs 2000 arrive in farmers' accounts?

Follow Us
Close
Follow Us:
  • पीएम किसनचा 21वा हप्ता होणार जमा
  • 19 नोव्हेंबरला होणार बँक खात्यात हप्ता जमा
  • परंतु, ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करणं आवश्यक

PM Kisan 21st Installment: केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा केली आहे. पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता 19 नोव्हेंबरला शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. PM kisan सन्मान निधी योजनेच्या लाभार्थी शेतकऱ्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 21 व्या हप्त्याचे 2 हजार रुपये मिळणार आहे. फेब्रुवारी 2019 पासून पीएम किसान सन्मान निधी योजना सुरू करण्यात आली असून एका वर्षात 3 समान हप्त्यांमध्ये सहा हजार रुपये पाठवण्यात येतील. आतापर्यंत या योजने अंतर्गत 20 हप्ते लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा जलए आहे.

हेही वाचा : Mukhyamantri Mahila Rojgar Yojana Bihar: 10 हजार रुपयांच्या योजनेमुळे बदलले बिहारचे राजकीय गणित? नितीश कुमारांची गेम-चेंजर योजना!

पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या अधिकृत वेबसाईटवरील दिलेल्या माहितीनुसार 21 वा हप्ता 19 नोव्हेंबरला लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. शेतकऱ्यांच्या खात्यात तब्बल 18 हजार कोटी रुपये पाठवले जातील. पूरग्रस्त राज्यांना पीएम किसान सन्मान निधी योजनेचा पुढचा हप्ता आधीच देण्यात आला आहे. उत्तर भारतीय अर्थात हिमाचल प्रदेश, जम्मू काश्मीर, पंजाब आणि  उत्तराखंड या राज्यांच्या पूरग्रस्त शेतकऱ्यांना आधीच आर्थिक मदत म्हणून पीएम किसान सन्मान निधी योजने अंतर्गत हप्ता दिला आहे.

आतापर्यंत 11 कोटी शेतकऱ्यांना पीएम किसान सन्मान निधी योजनेतून तब्बल 3.70 लाख कोटी रुपये हस्तांतरित करण्यात आले आहे. या योजने अंतर्गत प्रत्येक शेतकऱ्याला आतापर्यंत 20 हप्त्यांचे एकूण 40 हजार रुपये मिळाले आहे. पीएम किसान योजनेत कमीत कमी दोन हप्त्यांमध्ये चार महिन्यांचा कालावधी आहे. 2 ऑगस्टला पीएम किसान 20 व्या हप्त्याची रक्कम लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केली होती. ज्यात 9.7 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात तब्बल 20500 कोटी रुपये थेट जमा करण्यात आले होते.

हेही वाचा : PM Kisan Scheme : पीएम किसानचा 21 वा हप्ता मिळणार लवकरच! त्यासाठी कशी करणार e-kyc

ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करणं आवश्यक

शेतकऱ्यांना 21वा हप्ता हवा असेल तर ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे. ई केवायसी न करणाऱ्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेतला येणार नाही. पीएम किसानच्या अधिकृत वेबसाइट किंवा सीएससी सेंटरवर शेतकरी ई केवायसी करू शकतात. शेतकरी त्यांच्या बायोमेट्रिक ई केवायसी किंवा ओटीपी आधारित ई केवायसी करू शकतात. त्याचबरोबर फेस आधारित ई केवायसी हा पर्याय सुद्धा उपलब्ध आहे.

Web Title: Big announcement from the central government the 21st installment of pm kisan will arrive on this day

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 16, 2025 | 04:10 PM

Topics:  

  • Farmers
  • maharashtra
  • narendra modi
  • PM Kisan Samman Nidhi Yojana
  • PM Kisan Scheme
  • pm kisan yojna

संबंधित बातम्या

Mukhyamantri Mahila Rojgar Yojana Bihar: 10 हजार रुपयांच्या योजनेमुळे बदलले बिहारचे राजकीय गणित? नितीश कुमारांची गेम-चेंजर योजना!
1

Mukhyamantri Mahila Rojgar Yojana Bihar: 10 हजार रुपयांच्या योजनेमुळे बदलले बिहारचे राजकीय गणित? नितीश कुमारांची गेम-चेंजर योजना!

BMC Election : महापालिका निवडणुका मार्चनंतर? मुंबई, ठाणे, पुण्यासह 28 मनपांच्या निवडणुका होणार?
2

BMC Election : महापालिका निवडणुका मार्चनंतर? मुंबई, ठाणे, पुण्यासह 28 मनपांच्या निवडणुका होणार?

राज्यात कुष्ठरोग शोध अभियान! १७ नोव्हेंबर ते २ डिसेंबर दरम्यान घरोघरी तपासणी
3

राज्यात कुष्ठरोग शोध अभियान! १७ नोव्हेंबर ते २ डिसेंबर दरम्यान घरोघरी तपासणी

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींचा खर्च सरकारला परवडेना? १८ नोव्हेंबरनंतर योजना होणार बंद? काय आहे व्हायरल मेसेजमागचं सत्य
4

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींचा खर्च सरकारला परवडेना? १८ नोव्हेंबरनंतर योजना होणार बंद? काय आहे व्हायरल मेसेजमागचं सत्य

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.