Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

पिंपरी चिंचवड शहरात कोरोनाचे १८ सक्रिय रुग्ण; काळजी घेण्याचे प्रशासनाचे आवाहन

पिंपरी- चिंचवड शहरात कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. सद्यस्थितीत शहरात १८ सक्रिय रुग्ण असून त्यांच्यामध्ये सौम्य लक्षणे आहेत.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Dec 30, 2023 | 07:42 AM
पिंपरी चिंचवड शहरात कोरोनाचे १८ सक्रिय रुग्ण; काळजी घेण्याचे प्रशासनाचे आवाहन
Follow Us
Close
Follow Us:

पिंपरी : पिंपरी- चिंचवड शहरात कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. सद्यस्थितीत शहरात १८ सक्रिय रुग्ण असून त्यांच्यामध्ये सौम्य लक्षणे आहेत. मात्र, ज्या नागरिकांना मधुमेह, उच्च रक्तदाब यासह आदी आजार आहेत, त्यांनी स्वत:हून गर्दीच्या ठिकाणी जाताना मास्क वापरावा, असे आवाहन आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे यांनी केले आहे.

राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. पिंपरी-चिंचवड शहरात सर्वाधिक १८ रुग्ण आढळले आहेत. कोरोना रुग्णांची संख्या वाढल्यास महापालिकेच्या रुग्णालयातील बेड, ऑक्सिजन, व्हेंटिलेटरसह सर्व तयारी आहे. मात्र, सध्या आढळणाऱ्या कोरोना रुग्णामध्ये सौम्य लक्षणे आढळत आहे. त्यामुळे काळजी करण्याचे काही कारण नाही. कोरोना संशयित रुग्णांचे नमुने घेऊन चाचणीही करण्यात येत आहे. ज्या नागरिकांना मधुमेह, उच्च रक्तदाब यासह आदी आजार आहेत, त्यांनी स्वत:हून गर्दीच्या ठिकाणी जाताना मास्क वापरावे. तसेच सॅनिटायजरचा वापर करावा.

सध्या वातावरणात सातत्याने बदल होत असल्याने सर्दी, खोकल्याचे रुग्ण वाढत आहेत. आवश्यकतेनुसार सर्दी, खोकल्याच्या रुग्णांची कोरोना चाचणी करण्यात येत आहे. वाढता कोरोना आणि जेएन-१ या नवीन व्हेरियंटच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारच्या आरोग्य विभागाच्या वतीने व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे आढावा घेण्यात आला आहे.

[blockquote content=”पिंपरी चिंचवड शहरात सद्यःस्थितीत १८ रुग्ण सक्रिय आहेत. यापैकी १४ रुग्ण घरीच उपचार घेत असून, ४ रुग्णांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मात्र, या सर्व रुग्णांमध्ये सौम्य लक्षणे आहेत. त्यामुळे नागरिकांनी घाबरण्याचे कारण नाही. मात्र, काळजी घ्यावी.” pic=”” name=” – डॉ. लक्ष्मण गोफणे, आरोग्य वैद्यकीय अधिकारी.”]

Web Title: 18 active patients of corona in pimpri chinchwad city nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 30, 2023 | 07:42 AM

Topics:  

  • cmomaharashtra
  • coronavirus
  • maharashtra
  • NAVARASHTRA
  • Pune

संबंधित बातम्या

नीट पेपरफुटी प्रकरणी मॉडर्न महाविद्यालयाची मोठी कारवाई; मनीषा मांढरेचं अखेर निलंबन
1

नीट पेपरफुटी प्रकरणी मॉडर्न महाविद्यालयाची मोठी कारवाई; मनीषा मांढरेचं अखेर निलंबन

Pune : पुण्यात संग्रहालयांविषयी वाढतेय जागरूकता; वारसा जपण्याकडे नव्या पिढीचा कल
2

Pune : पुण्यात संग्रहालयांविषयी वाढतेय जागरूकता; वारसा जपण्याकडे नव्या पिढीचा कल

Farmers Protest: ‘गिरीष महाजन हटाव’, सुपीक जमिनी वाचवण्यासाठी शेतकऱ्यांचा एल्गार; जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलनाचा इशारा
3

Farmers Protest: ‘गिरीष महाजन हटाव’, सुपीक जमिनी वाचवण्यासाठी शेतकऱ्यांचा एल्गार; जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलनाचा इशारा

Pune Crime: चारित्र्यावर संशय, पत्नीच्या गुप्तांगावर ॲसिड टाकलं, 15 दिवस घरात कोंडलं आणि…; पुण्यात संतापजनक घटना
4

Pune Crime: चारित्र्यावर संशय, पत्नीच्या गुप्तांगावर ॲसिड टाकलं, 15 दिवस घरात कोंडलं आणि…; पुण्यात संतापजनक घटना

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.