Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 5 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

 पाच वर्षात २ हजार १६१ बाल मृत्यू ; स्मार्ट सिटीत धक्कादायक आकडा

 माता मृत्यूचे प्रमाण नगण्य, मुलांचे मृत्यू मात्र चिंतेची बाब

  • By Aparna
Updated On: Aug 27, 2023 | 07:54 PM
 पाच वर्षात २ हजार १६१ बाल मृत्यू ; स्मार्ट सिटीत धक्कादायक आकडा
Follow Us
Follow Us:

पिंपरी : स्मार्ट सिटीपासून ते मेट्रो सिटीकडे वाटचाल करणाऱ्या पिंपरी-चिंचवड शहरात बालमृत्यूचा धक्कादायक आकडा समोरआला असून २०१८  ते २०२२  अखेर औद्योगिकनगरीत ० ते ५  वयोगटातील २ हजार १६१ बालकांचा मृत्यू झाला आहे. गर्भवतीमहिला आणि प्रसुती दरम्यानाचे माता मृत्यूचे प्रमाण नगण्य असले तरी त्यानंतर होणारे मुलांचे मृत्यू मात्र चिंतेची बाब आहे.

-महापालिकेची शहरात १०  रुग्णालये
शहरात महापालिकेची शहरात १०  रुग्णालये आहेत. त्यामध्ये ७०० खाटांच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयासह जिजामातारूग्णालय, थेरगाव रूग्णालय, आकुर्डी आणि भोसरी अशी मोठी रूग्णालये आहेत. याशिवाय आठ प्रसुतीगृहे, २८ दवाखाने, झोपडपट्ट्यांमध्ये २० आरोग्य केंद्र आहेत. ८ कुटुंब नियोजन केंद्र, ३८ लसीकरण केंद्र आहेत. यामार्फत रूग्णांना वैद्यकीय सेवा पुरवली जाते.

-शहराची लोकसंख्या ३०  लाखांच्या आसपास
माता बालसंगोपन आणि जन्मजात अर्भके, बालकांसाठी विविध सेवा, सुविधा महापालिकेमार्फत पुरविल्या जातात. शहराची लोकसंख्या ३०  लाखांच्या आसपास आहे. शहरात ० ते ५ वयोगटातील २०१८ मध्ये ५९८, २०१९ मध्ये ५४८, २०२० मध्ये ३०५, २०२१ मध्ये ३०२, २०२२ मध्ये ४०८ तर २०२३ चालू आर्थिक वर्षातील सात महिन्यात २८३ बालकांचा मृत्यू झाल्याची बाब समोरआली आहे.

एकात्मिक बालविकास योजना प्रभावीपणे राबविणे, मातांचे कुपोषण रोखणे, झोपडपट्ट्यांमध्ये कुपोषणाला प्रतिबंध करणाऱ्याआरोग्यविषयक योजना राबवाव्यात. साथरोग व इतर संसर्गजन्य आजारांवर नियंत्रण व त्यांच्या फैलावास प्रतिबंध करणे. महापालिकेच्या आरोग्यविषयक पायाभूत सुविधांचे बळकटीकरण करणे. राष्ट्रीय आरोग्य उपक्रमांची परिणामकारक अंमलबजावणीकरणे. कुटुंब कल्याण कार्यक्रम, माता बालसंगोपन कार्यक्रम राबवणे. प्राथमिक आरोग्य केंद्रांची संख्या वाढवणे.

-या कारणामुळे होतोय बालकांचा मृत्यू
नवजात बालकांमध्ये प्रामुख्याने संसर्गजन्य रोग, अपघात, श्वसनमार्गाचे रोग, जन्मजात विसंगती ही कारणे दिसून येतात. त्याचबरोबरन्यूमोनिया, डायरिया या आजारांनी देखील बालकांचे मृत्यू होतात. काही वेळेला बाळाला वेळेवर उपचार न मिळाल्याने जीव गमवण्याचीवेळ येते.

वर्ष — महिला प्रसुतींची संख्या–  बालकांचा मृत्यू
२०१८-१९ — २८ हजार २५८— ५९८
२०१९-२० — ३२ हजार ७२८– ५४८
२०२०-२१ — २७ हजार २३७ –३०५
२०२१-२२ —  ३०  हजार १३६ –३०२
२०२२-२३  –३३  हजार ५०८ — ४०८
एकूण १ लाख ५१, ९०३ —  २ हजार १६१

Web Title: 2161 child deaths in five years shocking numbers in smart cities nrab

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 27, 2023 | 07:54 PM

Topics:  

  • maharashtra
  • Pimpri
  • Pimpri News
  • Pune

संबंधित बातम्या

पिंपरी-चिंचवड नगरसेवकांसाठी ‘धन्वंतरी गोल्ड’ योजना लागू; मानधनातून दरमहा ‘इतके’ रुपये होणार कपात
1

पिंपरी-चिंचवड नगरसेवकांसाठी ‘धन्वंतरी गोल्ड’ योजना लागू; मानधनातून दरमहा ‘इतके’ रुपये होणार कपात

Devendra Fadnavis: ‘सामायिक मूल्ये, संस्कृती आणि संवादातून जग अधिक चांगले बनवूया’; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
2

Devendra Fadnavis: ‘सामायिक मूल्ये, संस्कृती आणि संवादातून जग अधिक चांगले बनवूया’; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Matheran News: माथेरानमध्ये धक्कादायक घटना! अलेक्झांडर पॉईंटवरून तरुणाची दरीत उडी; 1500 फूट खोल दरीतून मृतदेह बाहेर काढला
3

Matheran News: माथेरानमध्ये धक्कादायक घटना! अलेक्झांडर पॉईंटवरून तरुणाची दरीत उडी; 1500 फूट खोल दरीतून मृतदेह बाहेर काढला

School Girls Video: तेच विद्यार्थी, तोच खड्डेमय रस्ता! खांडपे-कोंदिवडे रस्त्यावर पुन्हा खड्डे, ‘राजकारण्यांची आश्वासने कुठे गेली?’
4

School Girls Video: तेच विद्यार्थी, तोच खड्डेमय रस्ता! खांडपे-कोंदिवडे रस्त्यावर पुन्हा खड्डे, ‘राजकारण्यांची आश्वासने कुठे गेली?’

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.