• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • Marathi News |
  • Gold Rate |
  • IND vs NZ |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • 80 People Including Former Mp Raju Shetti Acquitted

माजी खासदार राजू शेट्टींसह 80 जणांची निर्दोष मुक्तता; ‘या’ प्रकरणी न्यायालयाने दिला निकाल

ऊस आंदोलनाच्या वेळी पोलिसांनी राजू शेट्टी यांना ताब्यात घेऊन पोलीस कोठडीत ठेवले होते. या घटनेच्या निषेधार्थ कोल्हापूर, सांगली जिल्ह्यातील हजारो शेतकरी रस्त्यावर उतरले होते.

  • By कृपादान आवळे
Updated On: Nov 30, 2025 | 08:22 AM
Raju Shetti,

Kolhapur Politics: शेतकऱ्यांची आत्महत्या थांबवायला निधी नाही, पण महामार्गासाठी १ लाख कोटी? राजू शेट्टींचा गंभीर आरोप

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

कोल्हापूर : ऊस दराच्या मुद्द्यावरून पुणे-बंगळुरु राष्ट्रीय महामार्गावर सांगली नाका येथे झालेल्या हिंसक आंदोलनाच्या खटल्याचा निकाल कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयात शनिवारी (दि.२९) लागला. जिल्हा न्यायाधीश (२) डी. व्ही. कश्यप यांनी माजी खासदार राजू शेट्टी यांच्यासह ८० आंदोलकांची यावेळी निर्दोष मुक्तता केली. या निर्णयानंतर आंदोलकांनी न्यायालयाबाहेर आनंदोत्सव साजरा केला. तसेच आंदोलनाला पुन्हा बळ मिळण्याची भावना राजू शेट्टी यांनी व्यक्त केले.

शेतकऱ्यांच्या उसाला दर मिळावा यासाठी राजू शेट्टी यांनी पुणे-बंगळुरु राष्ट्रीय महामार्गावर आंदोलन केले होते. या आंदोलनाला हिंसक वळण लागल्याने पोलिसांनी माजी खासदार राजू शेट्टींसह ८० जणांना गुन्हा दाखल केला होता. ऊस आंदोलनाच्या वेळी पोलिसांनी राजू शेट्टी यांना ताब्यात घेऊन पोलीस कोठडीत ठेवले होते. या घटनेच्या निषेधार्थ कोल्हापूर, सांगली जिल्ह्यातील हजारो शेतकरी रस्त्यावर उतरले होते. त्यावेळी वाहनांची तोडफोड आणि जाळपोळ झाल्याने 3 हजार ७८१ आंदोलकांच्यावर गुन्हे दाखल झाले होते. त्यात शिरोली नाका परिसरात ८० आंदोलकांचा समावेश होता.

जिल्हा व सत्र न्यायाधीश डी. व्ही. कश्यप यांनी निकाल देताना राजू शेट्टी यांच्यासह ८० आंदोलकांचे सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली. संघटनेच्या वतीने अॅड. ब्रिजेश शास्त्री, अॅड श्रेणिक पाटील, अॅड. अमेय मकरे, अॅड. सुवर्णभद्र पाटील आदींनी काम पाहिले.

ऊस दराबाबत शेतकरी संघटना आक्रमक

ऊस दराच्या प्रश्नावर पुन्हा एकदा स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली. शिरोळ तालुक्यातील कर्नाटक सीमाभागात ऊस वाहतूक रोखण्यासाठी संघटनेने तंबू ठोकले होते. माजी खासदार राजू शेट्टी यांच्या आदेशानुसार जिल्हा स्वाभिमानी युवा आघाडीचे अध्यक्ष सचिन शिंदे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन सुरू केले होते.

पोलिस प्रशासनाचे परिस्थितीवर लक्ष

ऊस वाहतुकीवर लक्ष ठेवण्यासाठी संघटनेच्या वेगवेगळ्या पथकांची नियुक्ती करण्यात आली होती. पोलिस प्रशासन देखील या परिस्थितीवर लक्ष ठेवून होते. ऊसदराच्या मुद्द्यावरून शिरोळ तालुक्यातील वातावरण तापले असून, आंदोलनाची ठिणगी कधीही प्रखर रूप धारण करण्याची शक्यता त्यावेळी व्यक्त करण्यात आली होती.

हेदेखील वाचा : Maharashtra Politics: “शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी न दिल्यास…”; राजू शेट्टींचा सरकारला निर्वाणीचा इशारा

Web Title: 80 people including former mp raju shetti acquitted

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Nov 30, 2025 | 08:22 AM

Topics:  

  • kolhapur news
  • Raju Shetti

संबंधित बातम्या

Kolhapur Election Results : कोल्हापूरात 23 वर्षीय ॲड. मानसी लोळगे बनली कमी वयाची नगरसेविका
1

Kolhapur Election Results : कोल्हापूरात 23 वर्षीय ॲड. मानसी लोळगे बनली कमी वयाची नगरसेविका

Kolhapur News : कोल्हापूरात निवडणूक भत्ता मिळाला नसल्याने आशा सेविका आक्रमक…!
2

Kolhapur News : कोल्हापूरात निवडणूक भत्ता मिळाला नसल्याने आशा सेविका आक्रमक…!

नगर अभियंत्याला 40 हजारांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडले; ACB ची धडक कारवाई
3

नगर अभियंत्याला 40 हजारांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडले; ACB ची धडक कारवाई

Kolhapur News : बापाच्या कष्टाचे लेकाने पांग फेडले; जिद्दीच्या जोरावर चहावाल्याच्या मुलाची केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात निवड
4

Kolhapur News : बापाच्या कष्टाचे लेकाने पांग फेडले; जिद्दीच्या जोरावर चहावाल्याच्या मुलाची केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात निवड

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Real Estate News: हाऊसिंग डॉटकॉमचा १५ नवीन शहरांत धमाका! संभाजीनगरसह टियर-२ शहरांमध्ये आता घर शोधणे होणार सोपे

Real Estate News: हाऊसिंग डॉटकॉमचा १५ नवीन शहरांत धमाका! संभाजीनगरसह टियर-२ शहरांमध्ये आता घर शोधणे होणार सोपे

Jan 24, 2026 | 11:22 AM
अ‍ॅप डाउनलोडमध्ये भारत आघाडीवर, मायक्रोड्रामा प्लॅटफॉर्मचीही झपाट्याने वाढ! जाणून घ्या सविस्तर

अ‍ॅप डाउनलोडमध्ये भारत आघाडीवर, मायक्रोड्रामा प्लॅटफॉर्मचीही झपाट्याने वाढ! जाणून घ्या सविस्तर

Jan 24, 2026 | 11:21 AM
Satara Crime: अनैतिक संबंधांत अडथळा ठरलेल्या तरुणाची निर्घृण हत्या; आधी दगडाने ठेचले, नंतर मृतदेहाचे तुकडे करून…

Satara Crime: अनैतिक संबंधांत अडथळा ठरलेल्या तरुणाची निर्घृण हत्या; आधी दगडाने ठेचले, नंतर मृतदेहाचे तुकडे करून…

Jan 24, 2026 | 11:17 AM
IND vs NZ : सुर्या दादाने आणखी एकदा जिंकलं मनं…सामना जिंकल्यानंतर रघुचे धरले पाय! सोशल मिडियावर Video Viral

IND vs NZ : सुर्या दादाने आणखी एकदा जिंकलं मनं…सामना जिंकल्यानंतर रघुचे धरले पाय! सोशल मिडियावर Video Viral

Jan 24, 2026 | 11:14 AM
गुपचूप सुरु होता बालविवाह; पोलिसांना माहिती मिळताच टाकली धाड, अन् नंतर…

गुपचूप सुरु होता बालविवाह; पोलिसांना माहिती मिळताच टाकली धाड, अन् नंतर…

Jan 24, 2026 | 11:06 AM
एक क्लिकमध्ये मीम तयार! Google Photos चं नवं फीचर युजर्ससाठी गेमचेंजर, असा करा वापर

एक क्लिकमध्ये मीम तयार! Google Photos चं नवं फीचर युजर्ससाठी गेमचेंजर, असा करा वापर

Jan 24, 2026 | 11:03 AM
वाढलेले वजन कमी करताना आहारात चुकूनही करू नका ‘या’ पदार्थांचे सेवन, अन्यथा शरीरात जमा होईल अनावश्यक चरबी

वाढलेले वजन कमी करताना आहारात चुकूनही करू नका ‘या’ पदार्थांचे सेवन, अन्यथा शरीरात जमा होईल अनावश्यक चरबी

Jan 24, 2026 | 11:00 AM

व्हिडिओ

पुढे बघा
Wardha News : पथदिव्याचा विद्युत पुरवठा खंडीत करून गावे अंधारात ढकलल्याने सरपंच संघटना आक्रमक

Wardha News : पथदिव्याचा विद्युत पुरवठा खंडीत करून गावे अंधारात ढकलल्याने सरपंच संघटना आक्रमक

Jan 23, 2026 | 07:25 PM
Akola News : रुग्णसेवेतून सामाजिक कार्य, मतदारांनी पराग गवईंना घातली नगरसेवकपदाची माळ

Akola News : रुग्णसेवेतून सामाजिक कार्य, मतदारांनी पराग गवईंना घातली नगरसेवकपदाची माळ

Jan 23, 2026 | 07:20 PM
PCMC News : पिंपरी-चिंचवडच्या रस्त्यांवर सायकलिंगचा थरार; Pune Grand Tour 2026 चा अंतिम टप्पा पार

PCMC News : पिंपरी-चिंचवडच्या रस्त्यांवर सायकलिंगचा थरार; Pune Grand Tour 2026 चा अंतिम टप्पा पार

Jan 23, 2026 | 07:10 PM
Sangli : “जिल्हा परिषदसाठी शिंदे गटाने कंबर कसली, महापौरही शिंदेंच्याच मर्जीचा”- शंभूराज देसाई

Sangli : “जिल्हा परिषदसाठी शिंदे गटाने कंबर कसली, महापौरही शिंदेंच्याच मर्जीचा”- शंभूराज देसाई

Jan 23, 2026 | 03:42 PM
Suresh Bhole :  नवख्या नगरसेवकाला संधी नाही अनुभवी नगरसेवकच महापौर

Suresh Bhole : नवख्या नगरसेवकाला संधी नाही अनुभवी नगरसेवकच महापौर

Jan 23, 2026 | 03:35 PM
रत्नागिरी नगरपरिषदेत खळबळ, उपनगराध्यक्ष समीर तिवरेकरांना अभियंत्याकडून जीवे मारण्याची धमकी

रत्नागिरी नगरपरिषदेत खळबळ, उपनगराध्यक्ष समीर तिवरेकरांना अभियंत्याकडून जीवे मारण्याची धमकी

Jan 23, 2026 | 01:23 PM
Gondia : गोंदियात तरुणीसोबत छेडछाड व मारहाण, आरोपीची भंडारा कारागृहात रवानगी

Gondia : गोंदियात तरुणीसोबत छेडछाड व मारहाण, आरोपीची भंडारा कारागृहात रवानगी

Jan 23, 2026 | 01:06 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.