Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

अन्नातून 80 विद्यार्थ्यांना विषबाधा, खेड तालुक्यातील घटना; 2 जणांची प्रकृती खालवली

दक्षणा फाउंडेशनमधील जेईई आणि नीट परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या परराज्यातील सुमारे ८० विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा झाल्याची घटना (दि. २० रोजी ) घडली आहे. खेड तालुक्यात ही धक्कादायक घटना घडली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Apr 21, 2024 | 10:01 AM
अन्नातून 80 विद्यार्थ्यांना विषबाधा, खेड तालुक्यातील घटना; 2 जणांची प्रकृती खालवली
Follow Us
Follow Us:

राजगुरुनगर : दक्षणा फाउंडेशनमधील जेईई आणि नीट परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या परराज्यातील सुमारे ८० विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा झाल्याची घटना (दि. २० रोजी ) घडली आहे. ४ विद्यार्थ्यांची प्रकृती जास्त खालावलेली असून, २ विद्यार्थ्यांना पुढील उपचारासाठी वायसीएम रुग्णालयात पाठविण्यात आले आहे. २२ मुले आणि ७ मुली असे २९ विद्यार्थ्यांवर चांडोली (ता. खेड) येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात येत आहे.

कडूस परिसरात दक्षणा फाउंडेशन ही गैरसरकारी व सेवाभावी संस्था आहे. ही संस्था ग्रामीण भागातील अभ्यासात हुशार असणाऱ्या गरीब विद्यार्थ्यांना आयआयटी व मेडिकल एन्ट्रान्सच्या परीक्षेसाठी मोफत मार्गदर्शन करते. राज्यभरातून गरीब विद्यार्थी या ठिकाणी शिक्षण घेण्यासाठी येतात. सध्या येथे सुमारे तीनशेपेक्षा जास्त विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. यातील काही विद्यार्थ्यांना शुक्रवार (ता. १९) रात्री पासून अन्नातून विषबाधा झाल्याने जुलाब, डोकेदुखी, मळमळ व अंगदुखीचा त्रास जाणवू लागला. शनिवारी सकाळी विद्यार्थ्यांना अधिक त्रास होऊ लागल्यामुळे उपचारासाठी चांडोली येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. या विद्यार्थ्यांवर तातडीने उपचार सुरु करण्यात आले.

चांडोली ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. पूनम चिखलीकर, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. इंदिरा पारखे, डॉ. कौस्तुभ गरड, डॉ. मयुरी मालाविया,अल्ताफ पठाण यांनी उपचार केले. रुग्णालयात तहसीलदार प्रशांत बेंडसे, उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन पाटील, पोलीस निरीक्षक राजकुमार केंद्रे यांनी भेट देऊन विद्यार्थ्यांची विचारपूस केली.

काही जणांवर अतिदक्षता विभागात उपचार

काही विद्यार्थ्यांना अधिक त्रास होत असल्याने त्यांना काही वेळ अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले होते. मात्र त्यांच्यादेखील प्रकृतीत सुधारणा झाल्यावर जनरल विभागात हलविण्यात आले.

Web Title: 80 students poisoned by food incident in khed taluka the condition of 2 persons deteriorated nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 21, 2024 | 10:01 AM

Topics:  

  • cmomaharashtra
  • maharashtra
  • Pune
  • Rajgurunagar

संबंधित बातम्या

वारीच्या तयारीला वेग द्या, स्वच्छतेत तडजोड नको! विभागीय आयुक्त शितल तेली-उगले यांचे प्रशासनाला आदेश
1

वारीच्या तयारीला वेग द्या, स्वच्छतेत तडजोड नको! विभागीय आयुक्त शितल तेली-उगले यांचे प्रशासनाला आदेश

Shaktipeeth Mahamarg : महाराष्ट्र शक्तीपीठ महामार्गाला वेग! वर्ध्यात ‘शक्तीपीठ संवाद यात्रा’ला शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
2

Shaktipeeth Mahamarg : महाराष्ट्र शक्तीपीठ महामार्गाला वेग! वर्ध्यात ‘शक्तीपीठ संवाद यात्रा’ला शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

एक चूक अन् अनेकांचे आयुष्य पणाला; पिंपळवंडी चौकातील घटना सीसीटीव्हीत कैद
3

एक चूक अन् अनेकांचे आयुष्य पणाला; पिंपळवंडी चौकातील घटना सीसीटीव्हीत कैद

Farmer Protest : कर्जमाफीत शेतकऱ्यांची फसवणूक? अकोल्यात कर्जमाफीच्या ‘फसव्या’ अध्यादेशाची होळी; राज्यभर आंदोलनाचा इशारा
4

Farmer Protest : कर्जमाफीत शेतकऱ्यांची फसवणूक? अकोल्यात कर्जमाफीच्या ‘फसव्या’ अध्यादेशाची होळी; राज्यभर आंदोलनाचा इशारा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.