Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

बार्शीतील रस्त्यांकरिता ८९ कोटी, ५७ लाख मंजूर ; आमदार राऊत यांची माहिती

विकास कामे होत असताना बार्शी शहरासाठी महत्त्वकांक्षी असलेली महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान रस्ते विकास प्रकल्प अंतर्गत ८९ कोटी ५७ लाख रुपयांचा निधी बार्शी शहरासाठी मंजूर झाल्याची माहिती आमदार राऊत यांनी मुंबईतून दिली. यामध्ये बार्शी शहरातील विविध प्रमुख अकरा रस्त्यांचा समावेश आहे.

  • By Aparna
Updated On: Jul 27, 2022 | 02:30 PM
बार्शीतील रस्त्यांकरिता ८९ कोटी, ५७ लाख मंजूर ; आमदार राऊत यांची माहिती
Follow Us
Close
Follow Us:

बार्शी : बार्शी नगर परिषदेच्या माध्यमातून गेल्या पाच वर्षांमध्ये आमदार राजेंद्र राऊत यांच्या नेतृत्वाखाली कोट्यावधी रुपयांची विकास कामे करण्यात आली. यामध्ये प्रामुख्याने शहरातील व विस्तारित भागातील अंतर्गत रस्ते, गटारी, दिवाबत्ती, पाणीपुरवठा योजना, भुयारी गटार योजना, सर्व समाजाच्या स्मशानभूमी सुधारणा, समाज मंदिरांचे सभागृह, तसेच बार्शी शहरात उन्हाळ्यातील पाणीटंचाईच्या काळात शासकीय विहिरी मधून पाणी पुरवठा करण्यासंबंधीची योजना, घनकचरा व्यवस्थापन, अमृत योजना अशा अनेक योजनेतून हजारो कोटींचा निधी बार्शी शहरात प्राप्त झाला.
ही विकास कामे होत असताना बार्शी शहरासाठी महत्त्वकांक्षी असलेली महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान रस्ते विकास प्रकल्प अंतर्गत ८९ कोटी ५७ लाख रुपयांचा निधी बार्शी शहरासाठी मंजूर झाल्याची माहिती आमदार राऊत यांनी मुंबईतून दिली. यामध्ये बार्शी शहरातील विविध प्रमुख अकरा रस्त्यांचा समावेश आहे.

या योजनेस मंजुरी मिळून निधी उपलब्ध होण्यासाठी गेली अडीच वर्षांपासून आमदार राजेंद्र राऊत प्रयत्न करीत होते, परंतु बार्शीतील काही नेते यास विरोध करून अडचण निर्माण करीत होते. त्यामुळे हा प्रकल्प रखडला होता. याबाबत आमदार  राऊत यांनी वेळोवेळी पत्रकार परिषदेत माहिती देऊन विरोधकांना या कामात खोडा न घालण्याची विनंती केली होती. ही महत्वकांक्षी योजना मंजूर केल्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे बार्शीकर जनतेच्या वतीने आमदार  राऊत यांनी आभार मानले.

Web Title: 89 crores 57 lakhs sanctioned for roads in barshi mla rauts information nrab

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 27, 2022 | 02:30 PM

Topics:  

  • Barshi
  • maharashtra

संबंधित बातम्या

नीट पेपरफुटी प्रकरणी मॉडर्न महाविद्यालयाची मोठी कारवाई; मनीषा मांढरेचं अखेर निलंबन
1

नीट पेपरफुटी प्रकरणी मॉडर्न महाविद्यालयाची मोठी कारवाई; मनीषा मांढरेचं अखेर निलंबन

Pune : पुण्यात संग्रहालयांविषयी वाढतेय जागरूकता; वारसा जपण्याकडे नव्या पिढीचा कल
2

Pune : पुण्यात संग्रहालयांविषयी वाढतेय जागरूकता; वारसा जपण्याकडे नव्या पिढीचा कल

Farmers Protest: ‘गिरीष महाजन हटाव’, सुपीक जमिनी वाचवण्यासाठी शेतकऱ्यांचा एल्गार; जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलनाचा इशारा
3

Farmers Protest: ‘गिरीष महाजन हटाव’, सुपीक जमिनी वाचवण्यासाठी शेतकऱ्यांचा एल्गार; जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलनाचा इशारा

पशुखाद्यात अनुदानित युरियाची भेसळ, पशुपालकांमध्ये भीतीचे वातावरण; संबंधितांवर कठोर कारवाईची मागणी
4

पशुखाद्यात अनुदानित युरियाची भेसळ, पशुपालकांमध्ये भीतीचे वातावरण; संबंधितांवर कठोर कारवाईची मागणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.