Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

कुडाळमध्ये शॉर्टमुळे भीषण अग्नीतांडव; दुकानदारांचं मोठं नुकसान

पाट तिठ्यावर लक्ष्मण गोलतकर यांचे इस्त्रीचे दुकान होते. इस्त्रीसाठी आजूबाजूच्या परिसरातून आलेले कपडे त्यांनी आपल्या लाकडी कपाटात बंदिस्त ठेवले होते. ते जळून खाक झाले.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Mar 10, 2025 | 06:32 PM
कुडाळमध्ये शॉर्टमुळे भीषण अग्नीतांडव; दुकानदारांचं मोठं नुकसान
Follow Us
Close
Follow Us:

कुडाळ तालुक्यातील पाट तिठ्यावरील छत्रपती शिवाजी महाराज चौकाशेजारीच असणारी दोन दुकानं रविवारी मध्यरात्री 3.30 च्या सुमारास आगीत बेचिराख झाली. शेजारीच विद्युत खांब असल्यामुळे शॉर्टसर्किटने ही दुर्घटना घडल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. या घटनेत दोन दुकानदारांचे साधारण 30 हजाराचे नुकसान झाले आहे.पाट तिठ्यावर लक्ष्मण गोलतकर यांचे इस्त्रीचे दुकान होते. इस्त्रीसाठी आजूबाजूच्या परिसरातून आलेले कपडे त्यांनी आपल्या लाकडी कपाटात बंदिस्त ठेवले होते. ते जळून खाक झाले.

मध्यरात्री 3.30 च्या दरम्यान या मार्गावरून जाणाऱ्या वाहनचालकाला ही आग निदर्शनास आली. त्यांनी याबाबत पोलिसांशी संपर्क साधून याची माहिती दिली. त्यानंतर कुडाळ एमआयडीसीमधील अग्निशमन बंब घटनास्थळी दाखल झाला. अथक प्रयत्ननी आग आटोक्यात आणण्यात यश आले. यावेळी ग्रामस्थांनी धाव घेत मदत केली. या आगीची झळ शेजारीच असणाऱ्या रवींद्र गोसावी यांच्या जनरल स्टोअर्सला बसली. या घटनेचा पंचनामा झालेला नाही. परिस्थिती बेताचीच असताना आगीच्या दुर्दैवी दुर्घटनेमुळे दुकान मालक मात्र हतबल झाले आहेत.

वीज खांबांवरील उघड्या डीपी :

Raigad News: ठेकेदारांच्या गळ्याशी आली “लाडकी बहीण योजना”; जिल्‍हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन

दुकानाशेजारीच महावितरणचा वीज खांब असून त्याच्या डीपीही उघड्या अवस्थेत असल्याचे दिसून येते. दिवसा जर ही घटना घडली असती तर मोठा प्रसंग निर्माण होण्याची भीती होती. महावितरणच्या या भोंगळ कारभाराविरोधात परिसरातून संतापाची लाट उसळली आहे.

आगी लागण्याच्या घटनांमध्ये वाढ :

Pune Police : आंदोलक थेट वर्दीशी भिडले: संदीप सिंग गिल यांच्यावर पडले पेट्रोल, त्यानंतर पोलिसांनी असे काही केले…

मागील काही दिवसात सिंधुदुर्ग जिल्ह्यात आगी लागून शेती, दुकाने यांचे नुकसान झाल्याच्या घटना वाढल्या आहेत. यामध्ये प्रामुख्याने काजू आणि आंबा बागायतीत आगी लागल्या असून लाखो रुपयांचे उत्पन्न नष्ट झाले आहे. मालवण, वेंगुर्ले तालुक्यात या घटना घडल्यात. यात दुपारच्या वेळी जंगलात वणवे पेटून ते बागायतीपर्यंत येतात. तर कणकवली बाजारपेठेत दोन दिवसांपूर्वी मध्यरात्री हॉटेल, किराणा माल दुकानाला शार्टसर्किटने आग लागून लाखो रुपयांचे नुकसान झाले होते.

Web Title: A huge fire broke out in kudal due to a short circuit shopkeepers suffer huge losses

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 10, 2025 | 06:32 PM

Topics:  

  • Fire News
  • Kudal

संबंधित बातम्या

Switzerland Club Fire: आम्ही जेवण-झोप विसरलोय! स्वित्झर्लंड क्लब आगीत 40 बळींनंतर मालकाचा टाहो; फाउंटन मेणबत्ती ठरली काळ
1

Switzerland Club Fire: आम्ही जेवण-झोप विसरलोय! स्वित्झर्लंड क्लब आगीत 40 बळींनंतर मालकाचा टाहो; फाउंटन मेणबत्ती ठरली काळ

मुंबई-गोवा हायवेवर दरोड्याचा प्रयत्न; कुडाळमध्ये थरार, गुन्हा दाखल
2

मुंबई-गोवा हायवेवर दरोड्याचा प्रयत्न; कुडाळमध्ये थरार, गुन्हा दाखल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.