Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 17 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

डोंबिवलीत घरात काम करणारी मोलकरीण निघाली चोर

विचारपूस करताना पोलिसांच्या लक्षात आले की, साक्षी हिच्या जबाबात तफावत आहे. पोलिसांनी तिची कसून चौकशी केली असता ही माहिती समोर आली की, तिने घरातील ऐवज लंपास केला आहे.

  • By शुभांगी मेरे
Updated On: Dec 23, 2023 | 05:40 PM
डोंबिवलीत घरात काम करणारी मोलकरीण निघाली चोर
Follow Us
Follow Us:

डोंबिवली : डोंबिवलीत घरात काम करणाऱ्या एका मोलकरणीने घरातील जवळपास पाच लाखांचा ऐवज चोरी केल्या प्रकरणी रामनगर पोलिसांनी साक्षी मोरे नावाच्या या मोलकरणीस अटक केली आहे.

डोंबिवली पूर्वेतील सृष्टी सुदामा या इमारत राहणाऱ्या राजेश सोमवंशी या वयोवृद्धाने रामनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती की, १९ डिसेंबर रोजी त्यांच्या घरातील कपाटातून सोन्याची घड्याल आणि रोख रक्कम चोरीस गेली आहे. रामनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ट पोलीस निरिक्षक नितीन गीते यांच्या मार्गदर्शनखाली पोलिसांनी तपास सुुरु केला.

या तपासा दरम्यान पोलिसांनी घरात काम करणारी मोलकरीण साक्षी मोरे हीची विचारपूस केली. विचारपूस करताना पोलिसांच्या लक्षात आले की, साक्षी हिच्या जबाबात तफावत आहे. पोलिसांनी तिची कसून चौकशी केली असता ही माहिती समोर आली की, तिने घरातील ऐवज लंपास केला आहे. रामनगर पोलिसानी साक्षी मोरेला अटक करुन पुढील तपास सुरु केला आहे.

Web Title: A maid working in a house in dombivli turned out to be a thief dombivli crime case ramnagar police thane

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 23, 2023 | 05:40 PM

Topics:  

  • dombivli crime case
  • kalyan
  • maharashtra crime cases
  • thane

संबंधित बातम्या

Kalyan Crime News: भारतीय नागरिक नसतानाही कल्याणमध्ये वास्तव्य कसे? कागदपत्रांच्या सखोल चौकशीची महिलेची मागणी
1

Kalyan Crime News: भारतीय नागरिक नसतानाही कल्याणमध्ये वास्तव्य कसे? कागदपत्रांच्या सखोल चौकशीची महिलेची मागणी

KDMC News: गणेश विसर्जनासाठी १०५ कामांवर ५.२६ कोटींचा खर्च; विसर्जनानंतरच्या प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह
2

KDMC News: गणेश विसर्जनासाठी १०५ कामांवर ५.२६ कोटींचा खर्च; विसर्जनानंतरच्या प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह

Kalyan News: कल्याण पूर्वेत पुनर्विकासावरून राडा; रहिवासी-बिल्डरमध्ये हाणामारी, परस्परांवर गंभीर आरोप
3

Kalyan News: कल्याण पूर्वेत पुनर्विकासावरून राडा; रहिवासी-बिल्डरमध्ये हाणामारी, परस्परांवर गंभीर आरोप

Thane News: डोंबिवली, कल्याण, दिव्यातून गावाकडे जाण्यासाठी मोफत एसटी; ५० हजार भाविकांना लाभ
4

Thane News: डोंबिवली, कल्याण, दिव्यातून गावाकडे जाण्यासाठी मोफत एसटी; ५० हजार भाविकांना लाभ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.