राज्यामध्ये मराठी भाषिक विरुद्ध हिंदी भाषिक असा वाद वाढत चालला आहे. तरुणींनी 'एक्सक्युज मी' म्हटल्यामुळे दोन तरुणींना सात जणांकडून मारहाण करण्यात आली आहे.
डोंबिवली पूर्वेतील स्टार कॉलनी परिसरात आरोग्यम हॉस्पिटल आहे. 20 तारखेच्या संध्याकाळी डोंबिवलीत राहणारे राज सिंह आपली पत्नी ज्योतीला घेऊन हॉस्पिटलमध्ये आले होते.
डोंबिवली पूर्वेतील टाटा लाईन परिसरात लोक आपल्या घरात झोपले होते. रात्री अडीच वाजताच्या सुमारास जोरजाेरांनी लोक बोलत होते. त्यांचा आवाज ऐकून काही लोक घराबाहेर पडले.
धक्कादायक म्हणजे यामध्ये एक अल्पवयीन मुलीच्या देखील समावेश आहे. त्यांच्या रिक्षावर खिल्लारे लिहिले होते पोलिसांनी रिक्षा सोडली आणि टोळीचा पडदाफाश केला.
डोंबिवली पूर्वेतील खंबाळपाडा येथील भोईरवाडी परिसरात राहणाऱ्या अजय कुशवाहा यांच्या पत्नीसोबत वाद सुरू आहे. पत्नी आपल्या मुली आणि मुलासोबत आपल्या आई-वडिलांसोबत राहते.
कल्याण स्टेशन परिसरात चोरट्यांनी उच्छाद मांडला आहे. प्रवासी नागरिकांच्या बॅगेतून सोन्याचे दागिने चोरणे पाकीट मारणे अशा अनेक घटना स्टेशन परिसरात घडत आहेत.
विचारपूस करताना पोलिसांच्या लक्षात आले की, साक्षी हिच्या जबाबात तफावत आहे. पोलिसांनी तिची कसून चौकशी केली असता ही माहिती समोर आली की, तिने घरातील ऐवज लंपास केला आहे.
परिसरात सुधीर पगारे हा तरुण त्याच्या कुटुंबासह राहतो. एक दिवसापूर्वी तो काही कामानिमित्त डोंबिवली स्टेशन मधबन टॉकीज परिसरात गेला होता. तो त्याठिकाणाहून जात असताना एका फेरीवाल्याचा धक्का लागला. सुधीर याने…
घरगुती गॅसच्या गळतीमुळे लागलेल्या आगीत मनसे शहर अध्यक्षा शीतल विखणकर या गंभीर जखमी झाल्या होत्या. पंधरा तारखेला दुपारच्या सुमारास ही घटना घडल्याचे बोलले जात होते.
ऑनलाईन लॉटरी म्हणजेच स्वतःच एक अँप बनवून राजश्री सारख्या मशीन बनवून संपूर्ण शहरामध्ये वाऱ्यासारख्या पसरल्या आहेत. या संपूर्ण अनधिकृत असून सरकारचा जीएसटी देखील बुडवत आहेत.
डोंबिवली ते सीएसटी प्रवासादरम्यान रेल्वे स्थानकात महिलांचे महागडे दागिने हिसकावून दोन चोरटे पसार झाले होते. सीसीटीव्हीच्या साहाय्याने रेल्वे पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला.
पीडित तरुणी काल आपल्या दोन मैत्रिणींसोबत डोंबिवली पूर्वेकडील ९० फिट रोडवरील एका ढाब्यावर जेवणासाठी गेली होती. जेवत असताना सुमित गायकवाड व त्याच्या मित्रांनी ब्लूटूथ वरून मराठी गाणी लावली होती.
राजेशच्या शोधात नवी मुंबई पोलीस आणि मीराभाईंदर क्राईम ब्रांचही लागल्या होत्या. मात्र त्यांना यश आले नाही. मानपाडा पोलीस ठाण्याचे एक पथक कंजहित रायपूर गावात पोहचले.
डोंबिवली पूर्वेकडून ग्रामीण भागात सदर पीडित १४ वर्षीय अल्पवयीन मुलगी आई व सावत्र वडिलांसोबत राहते. तिच्या सावत्र वडिलांच्या भावाची या अल्पवयीन पीडितेवर वाईट नजर होती.