Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 17 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

डॉक्टर आणि दोन रुग्णाच्या नातेवाईकांना चावा घेतल्याची धक्कादायक घटना

डोंबिवली पूर्वेतील स्टार कॉलनी परिसरात आरोग्यम हॉस्पिटल आहे. 20 तारखेच्या संध्याकाळी डोंबिवलीत राहणारे राज सिंह आपली पत्नी ज्योतीला घेऊन हॉस्पिटलमध्ये आले होते.

  • By शुभांगी मेरे
Updated On: Apr 22, 2024 | 01:59 PM
डॉक्टर आणि दोन रुग्णाच्या नातेवाईकांना चावा घेतल्याची धक्कादायक घटना
Follow Us
Follow Us:

डोंबिवली : डोंबिवलीत एका हॉस्पिटलमध्ये धक्कादायक घटना घडली आहे. रुग्णाच्या नातेवाईकांनी हॉस्पिटलमधील डॉक्टर आणि दोन कर्मचाऱ्यांना चावा घेतल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही हाणामारीची घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. घटना घडल्यानंतर पोलिसांनी दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे आणि पुढील तपास सुरू केला आहे.

डोंबिवली पूर्वेतील स्टार कॉलनी परिसरात आरोग्यम हॉस्पिटल आहे. 20 तारखेच्या संध्याकाळी डोंबिवलीत राहणारे राज सिंह आपली पत्नी ज्योतीला घेऊन हॉस्पिटलमध्ये आले होते. ज्योती सिंह हिला पोटात त्रास होत होता. सोबत राज याची आई देखील होती. हॉस्पिटलमधील डॉक्टरांनी ज्योतीवर उपचार केले. थोड्यावेळानंतर ज्योतीचा त्रास कमी झाला. डॉक्टरांनी तिला डिस्चार्ज करायचे सांगितले. डिस्चार्ज करण्याच्या वेळी ज्योतीला परत पोटात त्रास सुरू झाला. डॉक्टरांनी ज्योती हिला ऍडमिट व्हायचा सल्ला दिला. डॉक्टरांनी ज्योती हिच्या सिटीस्कॅन आणि इतर बाबी करायला सांगितल्या. हे ऐकून ज्योती हिचे नातेवाईक संतापले.

वाद एवढा विकोपाला गेला की, ज्योतीचे पती राज सिंह आणि सासू सुशीला सिंह या दोघांनी डॉक्टर आणि हॉस्पिटलमधील कर्मचाऱ्यांसोबत वाद घालायला सुरुवात केली. वादाच्या रूपांतरण हाणामारीत झाले. यादरम्यान राज आणि सुशीला या दोघांनी हॉस्पिटलमधील डॉक्टर नितीन खोटे आणि इतर दोन कर्मचाऱ्यांचा चावा घेतला. हा धक्कादायक प्रकार घडल्यानंतर हॉस्पिटल प्रशासनाने या प्रकरणात मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी मानपाडा पोलिसांनी ज्योतीचे पती राजसिंग आणि राज याची आई सुशीला विरोधात गुन्हा दाखल करीत पुढील तपास सुरू केला आहे. मात्र या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.

Web Title: A shocking incident where a doctor and two relatives of the patient were bitten dombivli crime case maharashtra police maharashtra thane kalyan

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 22, 2024 | 01:59 PM

Topics:  

  • dombivli crime case
  • kalyan
  • maharashtra
  • thane

संबंधित बातम्या

गणेशोत्सवात कृत्रिम फुलांचा ‘सुळसुळाट’, अस्सल फुलांची मागणीच घटली; झेंडूचे दर ३५ ते ४० रुपयांवर
1

गणेशोत्सवात कृत्रिम फुलांचा ‘सुळसुळाट’, अस्सल फुलांची मागणीच घटली; झेंडूचे दर ३५ ते ४० रुपयांवर

Kalyan Crime News: भारतीय नागरिक नसतानाही कल्याणमध्ये वास्तव्य कसे? कागदपत्रांच्या सखोल चौकशीची महिलेची मागणी
2

Kalyan Crime News: भारतीय नागरिक नसतानाही कल्याणमध्ये वास्तव्य कसे? कागदपत्रांच्या सखोल चौकशीची महिलेची मागणी

ऐन गणेशोत्सवातही फुलांचे भाव कोमेजले; अपेक्षेप्रमाणे बाजारभाव मिळत नसल्याने शेतकरी अडचणीत
3

ऐन गणेशोत्सवातही फुलांचे भाव कोमेजले; अपेक्षेप्रमाणे बाजारभाव मिळत नसल्याने शेतकरी अडचणीत

Eknath Shinde Helicopter: गुजरात दौऱ्यात एकनाथ शिंदेंच्या हेलिकॉप्टरचे उड्डाण रद्द; टेकऑफपूर्वी तांत्रिक बिघाड
4

Eknath Shinde Helicopter: गुजरात दौऱ्यात एकनाथ शिंदेंच्या हेलिकॉप्टरचे उड्डाण रद्द; टेकऑफपूर्वी तांत्रिक बिघाड

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.