Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 8 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

शिंगोरी शिवारात आढळली मानवी कवटीसह आधारकार्ड व कपड्यांची बॅग

शिंगोरी येथील एक शेतमजूर बैल चारण्याकरिता शनिवारी दुपारच्या सुमारास गेला होता. दरम्यान अप्पर वर्धा क्षेत्राच्या पडीत जमिन क्षेत्रात मानवी कवटी, एक बॅग आणि विखुरलेले कपडे, आधारकार्ड दिसून आले. गुराख्याने ही माहिती ग्रामस्थांना दिली. यावरून इत्तमगाव शहीद येथील  पोलीस पाटील शेषराव खैरकार यांनी बेनोडा पोलिसांना सूचित केले.

  • By Anjali Awari
Updated On: Jun 29, 2022 | 03:36 PM
Aadhaar card and a bag of clothes along with a human skull were found in Shingori Shivara

Aadhaar card and a bag of clothes along with a human skull were found in Shingori Shivara

Follow Us
Follow Us:

वरूड : बेनोडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शिंगोरी अप्पर वर्धा क्षेत्राच्या पडीत जमीन क्षेत्रात एक शेतमजूर बैल चारण्याकरिता गेला असता मानवी कवटी आणि आधारकार्ड कपड्याची बॅग आढळून आली. त्यामुळे परिसरात खळबळ माजली होती. आधारकार्ड वरून बेपत्ता असलेले ८५ वर्षीय वृद्धांची कवटी असल्याची ओळख पटली. बेनोडा पोलिसांनी कवटी डीएनए तपासणी करीता प्रयोगशाळेत पाठविली आहे.

शिंगोरी येथील एक शेतमजूर बैल चारण्याकरिता शनिवारी दुपारच्या सुमारास गेला होता. दरम्यान अप्पर वर्धा क्षेत्राच्या पडीत जमिन क्षेत्रात मानवी कवटी, एक बॅग आणि विखुरलेले कपडे, आधारकार्ड दिसून आले. गुराख्याने ही माहिती ग्रामस्थांना दिली. यावरून इत्तमगाव शहीद येथील  पोलीस पाटील शेषराव खैरकार यांनी बेनोडा पोलिसांना सूचित केले. पोलीस घटना स्थळावर पोहोचले. इत्तमगाव येथील नथ्थूजी ठाकूर (वय ८५) हे एक महिन्यांपासून घरून कुणालाही न सांगता निघून गेल्याची माहिती वृद्धांचे मुलाने दिली. तेव्हा कपडे, आधारकार्ड वरून ओळख पटविण्यात आली. ठाणेदार मिलिंद सरकटे यांनी सदर कवटी बेपत्ता वृद्धांची आहे किंवा नाही याचा शोध घेण्याकरिता प्रयोगशाळेत डीएनए चाचणी करीता पाठविली आहे. बेनोडा पोलीस स्टेशनचे ठाणेदार मिलिंद सरकटे, बीट जमादार मनोहरे, अंकुश वानखडे यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला.  इत्तमगावचे सरपंच प्रवीण मानकर व ग्रामस्थ उपस्थित होते.

Web Title: Aadhaar card and a bag of clothes along with a human skull were found in shingori shivara nraa

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 29, 2022 | 03:36 PM

Topics:  

  • Amravati News
  • crime news
  • Human Skull

संबंधित बातम्या

गाडीचा कट लागल्याच्या वादातून रक्तरंजित थरार; भरदिवसा ५५ वर्षीय व्यक्तीची चाकूने भोसकून हत्या
1

गाडीचा कट लागल्याच्या वादातून रक्तरंजित थरार; भरदिवसा ५५ वर्षीय व्यक्तीची चाकूने भोसकून हत्या

लग्न झाले असतानाही दुसऱ्या महिलेशी अनैतिक संबंध; लोखंडी पाईपने मारहाण करून एकाची हत्या
2

लग्न झाले असतानाही दुसऱ्या महिलेशी अनैतिक संबंध; लोखंडी पाईपने मारहाण करून एकाची हत्या

Buldhana: हत्याकांडप्रकरणात २० जणांना अटक, देऊळगाव राजात नगरसेवकासह दोघांचा खून; दोन्ही गटांतील ४० जणांवर गुन्हा
3

Buldhana: हत्याकांडप्रकरणात २० जणांना अटक, देऊळगाव राजात नगरसेवकासह दोघांचा खून; दोन्ही गटांतील ४० जणांवर गुन्हा

MSEDCL Shirur News: जॅमर लावून २५ महिने केली वीजचोरी!; ५ लाखांत वीजजोडणी मागणाऱ्या दुग्ध संस्थेला कोर्टाचा दणका
4

MSEDCL Shirur News: जॅमर लावून २५ महिने केली वीजचोरी!; ५ लाखांत वीजजोडणी मागणाऱ्या दुग्ध संस्थेला कोर्टाचा दणका

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.