Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 9 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pune News : थकबाकीदारांसाठी अभय योजना ठरतेय फायद्याची; महापालिकेच्या तिजोरीत 954.78 कोटी जमा

महापालिकेची समाविष्ट गावांमध्ये २ हजार कोटी, मोबाइल टॉवरची ४,२५० कोटी आणि जुन्या हद्दीतील, अशी ६ लाख ३७ हजार ६०९ मिळकतींची एकूण १३०९७.११ कोटींची थकबाकी आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Mar 17, 2026 | 12:22 PM
Pune News : थकबाकीदारांसाठी अभय योजना ठरतेय फायद्याची; महापालिकेच्या तिजोरीत 954.78 कोटी जमा

Pune News : थकबाकीदारांसाठी अभय योजना ठरतेय फायद्याची; महापालिकेच्या तिजोरीत 954.78 कोटी जमा

Follow Us
Follow Us:

पुणे : महापालिकेच्या मिळकत कराची थकबाकी वसूल होण्यासाठी १५ नोव्हेंबर ते १५ मार्च या चार महिन्यात राबविण्यात आलेल्या अभय योजनेला चांगला प्रतिसाद मिळाला. या चार महिन्यात १ लाख ६४ हजार ६६५ मिळकतधारकांनी या योजनेतुन ९५४ कोटी ७८ लाख ६४ रुपये महापालिकेच्या तिजोरीत जमा केले आहेत.

महापालिकेची समाविष्ट गावांमध्ये २ हजार कोटी, मोबाइल टॉवरची ४,२५० कोटी आणि जुन्या हद्दीतील, अशी ६ लाख ३७ हजार ६०९ मिळकतींची एकूण १३०९७.११ कोटींची थकबाकी आहे. ही थकबाकी वसूल होण्यासाठी १५ नोव्हेंबर ते १५ मार्च या कालावधीत चार महिने अभय योजना राबविण्यात आली. या योजनेतून थकीत मालमत्ता करावर आकारलेल्या दंडाच्या रकमेवर ७५ टक्के सूट मिळली आहे. या चार महिन्यात १ लाख ६४ हजार ६६५ मिळकतधारकांनी या योजनेतुन ९५४ कोटी ७८ लाख ६४ रुपये महापालिकेच्या तिजोरीत जमा केले आहेत.

या चार महिन्यात या अभय योजनेचा लाभ न घेतलेल्या मिळकतधारकांची संख्या १९ हजार ३२१ असुन त्यांनी ११५ कोटी ५७ लाख रूपये भरले आहेत. त्यामुळे चार महिन्यात १लाख ८३ हजार ९८६ मिळकतधारकांनी १ हजार ७० कोटी रूपये मिळकत कर भरला आहे, अशी माहिती मिळकत कर विभागप्रमुख रवि पवार यांनी माहिती दिली.

शेवटच्या दिवशी २४ कोटी ३६ लाखाचा मिळकत कर जमा

पुणे महापालिकेच्या अभय योजनेचा शेवटच्या दिवशी म्हणजे १५ मार्च रोजी २ हजार ५६० मिळकतधारकांनी २४ कोटी ३६ लाख १४ हजार मिळकत कर जमा केला आहे. अभय योजनेचा लाभ न घेतलेलया १६८ मिळकतधारकांनी याच दिवशी १ कोटी ५१ लाखाचा मिळकत कर भरला आहे. त्यामुळे २हजार ७२८ मिळकतधारकांनी २५ कोटी ८७ लाखाचा मिळकत कर भरला आहे.

मिसिंग लिंक प्रकल्प पूर्ण

दुसरीकडे, देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईसाठी आणि संपूर्ण महाराष्ट्रासाठी आनंदाची बातमी आली आहे. बहुप्रतिक्षित मुंबई-पुणे “मिसिंग लिंक” प्रकल्प पूर्ण झाला आहे. प्रकल्पात सहभागी असलेल्या एका अभियंत्याने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर एक व्हिडिओ शेअर केला. मुंबई-पुणे “मिसिंग लिंक” प्रकल्प हा अभियांत्रिकीचा एक चमत्कार आहे.

हेदेखील वाचा : Missing link project: मुंबई-पुणे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी, मिसिंग लिंक प्रकल्प पूर्ण; पहा ड्रोन दृश्ये

Web Title: Abhay yojana is proving beneficial for defaulters

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 17, 2026 | 12:22 PM

Topics:  

  • Pune Municipal Corporation
  • pune news

संबंधित बातम्या

‘लालपरी’ला पावसाचा फटका; पुणे एसटी प्रशासनाला दररोज भोगावे लागतेय तब्बल ‘इतक्या’ कोटींचे नुकसान
1

‘लालपरी’ला पावसाचा फटका; पुणे एसटी प्रशासनाला दररोज भोगावे लागतेय तब्बल ‘इतक्या’ कोटींचे नुकसान

पालखी सोहळ्यासाठी नीरा सज्ज; वाहतूक, पार्किंग व सुरक्षा नियोजनावर जेजुरी पोलिसांचा भर
2

पालखी सोहळ्यासाठी नीरा सज्ज; वाहतूक, पार्किंग व सुरक्षा नियोजनावर जेजुरी पोलिसांचा भर

भरलं रे भरलं! पुण्यावर वरुणराजाची अथांग कृपा! Khadakwasla धरणाच्या कालव्यातून थेट…
3

भरलं रे भरलं! पुण्यावर वरुणराजाची अथांग कृपा! Khadakwasla धरणाच्या कालव्यातून थेट…

पालखीसाठी उभारलेल्या सुविधांवर पाणी; अन्नदानासह स्वागत मंडप अन् आरोग्य केंद्र गेले वाहून
4

पालखीसाठी उभारलेल्या सुविधांवर पाणी; अन्नदानासह स्वागत मंडप अन् आरोग्य केंद्र गेले वाहून

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.