मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवरवरील खोपोलीनजीक बोरघाटात दरड कोसळली आहे. मुंबई लेनवर दरड कोसळल्यामुळे मुंबईकडे येणारी वाहतूक ठप्प झाली असून दरड हटवण्याचं काम युद्धपातळीवर सुरू आहे.
महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गाचे अपग्रेडेशन प्रस्तावित केले आहे. हायवे १० पदरी सुपर हायवे तयार करण्यात येणार आहे. त्यामुळे वाहतूक कोंडीतून सुटका होणार आहे.
मुंबई-पुणे यशवंतराव चव्हाण एक्सप्रेस वेवरील 'मिसिंग लिंक'चे काम वेगाने सुरू आहे. खालापूर ते खोपोली इंटरचेंज आणि खोपोली एक्झिट ते कुसगाव दरम्यानचा हा प्रगत मार्ग आहे. यामुळे तुमच्या प्रवसातील अंतर कमी…