Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

जालन्याहून जेजुरीला देवदर्शनासाठी निघालेल्या भाविकांच्या कारला भीषण अपघात; कारचा चक्काचूर, अपघातात…

जेजुरीला देवदर्शन करण्यासाठी निघालेल्या भाविकांच्या कारचा पाटस-दौंड रोडवर (Accident on Patas-Daund Road) भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये आठ प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत, अशी प्राथमिक माहिती मिळत आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Apr 28, 2023 | 04:42 PM
जालन्याहून जेजुरीला देवदर्शनासाठी निघालेल्या भाविकांच्या कारला भीषण अपघात; कारचा चक्काचूर, अपघातात…
Follow Us
Follow Us:

पाटस : जेजुरीला देवदर्शन करण्यासाठी निघालेल्या भाविकांच्या कारचा पाटस-दौंड रोडवर (Accident on Patas-Daund Road) भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये आठ प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत, अशी प्राथमिक माहिती मिळत आहे. हा अपघात पाटस-दौंड रोडवरील अंबिकानगर शुक्रवारी (दि.28) सकाळी सहाच्या सुमारास झाला.

मालवाहतूक ट्रक हा पाटस बाजूकडून दौंड दिशेला जात असताना समोरून भरधाव वेगाने येणाऱ्या कारने ट्रकला जोरदार धडक दिली. या अपघातात आठ प्रवासी किरकोळ स्वरूपात जखमी झाले असून, एका प्रवाशाच्या पायाला गंभीर दुखापत झाल्याने त्यास दौंड येथील खाजगी रुग्णालात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. हा अपघातात मोठा अनर्थ टाळला असला तरी ट्रकची दोन्ही चाके तुटून पडले आहेत. तर कार ही चक्राची वेळ झाल्याने दोन्ही वाहनांचे मोठा नुकसान झाले आहे.

दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच यवत पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक अजित इंगवले, पोलीस शिपाई समीर भालेराव, पोलीस मित्र रमेश चव्हाण आदींनी घटनास्थळी धाव घेतली. जखमी प्रवाशांना पुढील उपचारासाठी हलवण्यात आले. याबाबत यवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.

Web Title: Accident on patas daund road 8 peoples injured nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 28, 2023 | 04:41 PM

Topics:  

  • Accident in Patas
  • maharashtra
  • Patas

संबंधित बातम्या

Mumbai News: गोवंडी-मानखुर्दला ‘विषारी हवे ‘पासून मिळणार दिलासा! बेकायदेशीर आरएमसी काँक्रिट प्लाण्ट होणार बंद
1

Mumbai News: गोवंडी-मानखुर्दला ‘विषारी हवे ‘पासून मिळणार दिलासा! बेकायदेशीर आरएमसी काँक्रिट प्लाण्ट होणार बंद

Gondiya News: जादूटोण्याच्या संशयातून वृद्धाची हत्या; मुंडीपारच्या खुनाचा उलगडा! दोघांसह २ विधिसंघर्षग्रस्त ताब्यात
2

Gondiya News: जादूटोण्याच्या संशयातून वृद्धाची हत्या; मुंडीपारच्या खुनाचा उलगडा! दोघांसह २ विधिसंघर्षग्रस्त ताब्यात

Pratap Sarnaik: शेतकऱ्यांना लवकरच मिळणार मदत; जीआर काढण्याची प्रक्रिया सुरू – प्रताप सरनाईक
3

Pratap Sarnaik: शेतकऱ्यांना लवकरच मिळणार मदत; जीआर काढण्याची प्रक्रिया सुरू – प्रताप सरनाईक

Bhiwandi Gang Rape: सामूहिक अत्याचार प्रकरण! नरेंद्र पवार यांच्या अटकपूर्व जामिनावर सुनावणी; निकाल 28 सप्टेंबरपर्यंत राखीव
4

Bhiwandi Gang Rape: सामूहिक अत्याचार प्रकरण! नरेंद्र पवार यांच्या अटकपूर्व जामिनावर सुनावणी; निकाल 28 सप्टेंबरपर्यंत राखीव

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.