Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Political news |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

दरोडा टाकणाऱ्या सराईत टोळीतील आरोपीला अटक; दौंड पोलिसांची कारवाई

घराचा दरवाजा तोडून रात्री मोबाईल आणि रोकड, पाकीटे वैगरे मारहाण करून बळजबरीने घेऊन जाणाऱ्या एका सराईत टोळीतील आरोपीला दौंडच्या पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Feb 08, 2024 | 09:15 AM
दरोडा टाकणाऱ्या सराईत टोळीतील आरोपीला अटक; दौंड पोलिसांची कारवाई
Follow Us
Close
Follow Us:

दौंड : घराचा दरवाजा तोडून रात्री मोबाईल आणि रोकड, पाकीटे वैगरे मारहाण करून बळजबरीने घेऊन जाणाऱ्या एका सराईत टोळीतील आरोपीला दौंडच्या पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. अजय प्रकाश राठोड (रा.गिरीम ता. दौंड) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि.६ रोजी पहाटे अडीच वाजता कुरकुंभ एमआयडीसीमध्ये काम करणारे परप्रांतीय मजूर आपल्या राहते घरी झोपले असताना पाच इसमांनी येऊन दरवाजाला धडका देऊन घरात जाऊन दोन मोबाईल, सहा हजार रोकड व पाकिटे असा 56 हजारांचा माल मारहाण करून जबरदस्तीने घेऊन गेले. याबाबत आशिष रमेश प्रजापती यांनी दौंड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. त्यानंतर पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी पोलीसांना तपासाबाबत सूचना दिल्या.

गोपनीय बातमीदाराच्या माहितीवरून गुन्हातील एक आरोपी अजय प्रकाश राठोड (रा.गिरिम, ता. दौंड, जि. पुणे) यास दौंड पोलिसांनी शिताफीने गिरीम गावच्या हद्दीमध्ये आपल्या ताब्यात घेतले. त्याच्याकडे अधिक तपास केला असता गुन्ह्यात चोरून नेलेल्या वस्तू त्यामध्ये २० हजार रू. किमतीचा आयफोन मोबाईल मिळून आला. फरार असलेल्या अन्य आरोपींचा शोध दौंड पोलीस करीत आहेत.

या पोलिसांची कामगिरी

ही कारवाई पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, अपर पोलीस अधीक्षक संजय जाधव, दौंड विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी स्वप्नील जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली दौंड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, सहाय्यक पोलीस निरीक्षक तुकाराम राठोड, पोलिस अंमलदार पोलीस हवालदार सुभाष राऊत, नितीन बोराडे, पोलीस नाईक विशाल जावळे, आदेश राऊत पोलीस कॉन्स्टेबल अमोल देवकाते आदींनी केली आहेत.

Web Title: Accused of robbery inn gang arrested rush police action nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 08, 2024 | 09:15 AM

Topics:  

  • cmomaharashtra
  • Daund
  • maharashtra

संबंधित बातम्या

Maharashtra Election 2025 : नगरपरिषद-नगरपंचायत निवडणुकीसाठी उमेदवारांमध्ये प्रचंड उत्साह; १,००,००० हून अधिक उमेदवारी अर्ज दाखल
1

Maharashtra Election 2025 : नगरपरिषद-नगरपंचायत निवडणुकीसाठी उमेदवारांमध्ये प्रचंड उत्साह; १,००,००० हून अधिक उमेदवारी अर्ज दाखल

Amravati News: विमानतळावर मुलभूत सुविधांचा बोजवारा, उड्डाणे विलंबाने होत असल्याने प्रवासी त्रस्त
2

Amravati News: विमानतळावर मुलभूत सुविधांचा बोजवारा, उड्डाणे विलंबाने होत असल्याने प्रवासी त्रस्त

Devendra Fadnavis : बिबट्याचे मानवावरील हल्ले ‘राज्य आपत्ती’, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश
3

Devendra Fadnavis : बिबट्याचे मानवावरील हल्ले ‘राज्य आपत्ती’, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश

Supreme Court: चेक बाउन्स प्रकरणांवर सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल! व्यापारी कर्मचारींसह सामान्य नागरिकांनी दिलासा
4

Supreme Court: चेक बाउन्स प्रकरणांवर सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल! व्यापारी कर्मचारींसह सामान्य नागरिकांनी दिलासा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.