Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Holi
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

भाजपच्या ‘या’ बड्या नेत्यावर होणार कारवाई? शिस्तभंगाची पाठवली नोटीस

भाजपचे विधान परिषदेचे सदस्य रणजितसिंह मोहिते-पाटील यांच्यावर पक्षविरोधी काम केल्याचा ठपका ठेवत भाजपने त्यांना शिस्तभंगाबाबत कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Dec 18, 2024 | 12:41 PM
दक्षिण भारतातून होणार भाजपाचा नवा अध्यक्ष

दक्षिण भारतातून होणार भाजपाचा नवा अध्यक्ष

Follow Us
Close
Follow Us:

सोलापूर : भाजपचे विधान परिषदेचे सदस्य रणजितसिंह मोहिते-पाटील यांच्यावर पक्षविरोधी काम केल्याचा ठपका ठेवत भाजपने त्यांना शिस्तभंगाबाबत कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. याबाबत सात दिवसात लेखी स्वरुपात स्पष्टीकरण देण्याचे कार्यालय सचिव मुकुंद कुलकर्णी यांनी पत्राद्वारे कळविले आहे.

रणजिंतसिंह मोहिते पाटील यांच्यावर काय आरोप करण्यात आले?

  • पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी प्रचारासाठी माळशिरस येथे आले असता या कार्यक्रमात उपस्थित नव्हते.
  • लोकसभा निवडणुकीत तुमच्या कुटुंबाने भाजपच्या विरोधात काम केलं.
  • आपल्या कुटुंबातील सदस्यांनी भाजपच्या माढा आणि सोलापूर लोकसभेच्या जागा पाडण्यासंदर्भात जाहीर वक्तव्य
  • लोकसभा निवडणुकीच्या मतदानाच्या दिवशी शरद पवार गटाच्या उमेदवाराची गळाभेट घेऊन माढा लोकसभा मतदारसंघातील जनतेला भाजप विरोधी मतदानास प्रवृत्त केल्याचं निदर्शनास.
  • विधानसभा निवडणुकीत आपल्या कुटुंबातील सदस्यांनी शरद पवार गटाचे मफलर गळ्यात घालून भाजपविरोधात काम केलं.
यासारखे मुद्दे समोर ठेवत भाजपने रणजितसिंह मोहिते पाटील यांना स्पष्टीकरण देण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.

राम सातपुतेंची टीका

दरम्यान गेल्या काही दिवसाखाली माळशिरसचे माजी आमदार राम सातपुते यांनी आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांच्यावर जोरदार टीका केलीय. रणजितसिंह मोहिते पाटलांना जनाची नाही तर मनाची लाज असेल तर त्यांनी विधान परिषदेचा राजीनामा द्यावा, असा हल्लाबोल राम सातपुते यांनी केला. मोहिते पाटील आणि उत्तम जानकर यांचा दिवा विझायला लागला आहे. उत्तम जानकर यांनी राजीनामा देऊन कशावर हवे त्यावर निवडणूक लढवावी, मी लढायला तयार आहे असे आव्हान राम सातपुते यांनी दिलं आहे. रणजितसिंह मोहिते पाटील यांना जनाची नाही तर मनाची लाज असेल तर त्यांनी विधान परिषदेचा राजीनामा द्यावा असा टोलाही राम सातपुते यांनी लगावला.

हे सुद्धा वाचा : भुजबळांच्या समर्थनार्थ ओबीसी समाज आक्रमक; अजित पवारांना दिला गंभीर इशारा

सातपुतेंनी केली होती मागणी

रणजितसिंह मोहिते पाटील यांनी उत्तमराव जानकर यांचा उघड प्रचार केला आहे. माझी पत्नी ज्या ज्या ठिकाणी प्रचाराला गेली तिथं ट्रॅक्टर रस्त्यात आडवे लावून यांनी रस्ता आढावल्याचे देखील सातपुते म्हणाले. आमच्या कार्यकर्त्यांचं रक्त सांडलं आहे, त्यामुळे तत्काळ रणजितसिंह मोहिते पाटील यांची हकालपट्टी करा असे राम सातपुते म्हणाले होते. यांनी माझ्या कार्यकर्त्याला जबर मारहाण केली आहे. त्यांनी उत्तमराव जानकर यांचा उघड प्रचार केल्याचे फोटो सोशल मीडियात व्हायरल झाले असल्याचे राम सातपुते म्हणाले होते.

Web Title: Action is likely to be taken against bjp legislative council member ranjitsinh mohite patil nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 18, 2024 | 12:41 PM

Topics:  

  • BJP
  • devendra fadanvis
  • Madha
  • maharashtra

संबंधित बातम्या

Dharashiv News: १५ व्या वित्त आयोगाच्या ४.२० लाखांच्या निधीचा गैरवापर, सरपंच व ग्रामसेवकावर गुन्हा दाखल
1

Dharashiv News: १५ व्या वित्त आयोगाच्या ४.२० लाखांच्या निधीचा गैरवापर, सरपंच व ग्रामसेवकावर गुन्हा दाखल

Thane News : महापालिकेच्या पहिल्या महासभेत गदारोळ; भाजप आक्रमक
2

Thane News : महापालिकेच्या पहिल्या महासभेत गदारोळ; भाजप आक्रमक

संजय राऊतांमध्ये हिंमत असेल तर…; भाजप नेत्याने दिले आव्हान
3

संजय राऊतांमध्ये हिंमत असेल तर…; भाजप नेत्याने दिले आव्हान

Rajya Sabha Election 2026: महायुतीत जागावाटप निश्चित; भाजप ४, तर शिंदे आणि अजित पवार गटाला प्रत्येकी १ जागा
4

Rajya Sabha Election 2026: महायुतीत जागावाटप निश्चित; भाजप ४, तर शिंदे आणि अजित पवार गटाला प्रत्येकी १ जागा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.