टेंभुर्णी जवळील वेणगाव येथे मंगळवारी (दि.९) मध्यरात्री घडलेल्या गोळीबाराच्या घटनेने परिसर हादरला आहे. वेणगाव चौकातील जय मल्हार लोकनाट्य कला केंद्राच्या मागील गेटबाहेर झालेल्या भांडणातून ही घटना घडली आहे.
Crime News Live Updates Marathi : देश-विदेशासह राज्यातील गुन्हेगारी संदर्भातल्या ताज्या घडामोडी तुमच्यापर्यंत पोहचवण्याचा आम्ही प्रयत्न करतो. ताज्या घडामोडींचे अपडेट वाचा फक्त एका क्लिकवर.
या भीषण अपघातात मृत्यू झालेल्या प्रशांत कुंडलिक खडतरे यांचा आजच वाढदिवस होता. विशेष म्हणजे त्यांच्या भावाचे लग्न ठरल्याने ते पत्रिका वाटपासाठी सोलापूरला गेले होते.
भाजपचे विधान परिषदेचे सदस्य रणजितसिंह मोहिते-पाटील यांच्यावर पक्षविरोधी काम केल्याचा ठपका ठेवत भाजपने त्यांना शिस्तभंगाबाबत कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.
बबनदादा शिंदे यांच्या तीस वर्षे एकहाती वर्चस्वाला धक्का देत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे विधानसभेचे उमेदवार अभिजित पाटील यांनी पहिल्या क्रमांकाची पसंतीची मते मिळवली.
कोणत्याही भूलथापांना बळी न पडता किंवा खोट्या प्रचाराच्या आहारी न जाता रणजीत शिंदे यांच्या सफरचंद चित्रा पुढील बटन दाबून मोठ्या मताधिक्याने विजयी करावे असे आव्हान दादांनी यावेळी पुन्हा केले.
जलसिंचनाच्या सुविधा उपलब्ध करून दिल्याने मतदारसंघात चौफेर विकास झाला आहे ही वस्तुस्थिती असताना विरोधकांकडे विकासकामाचा कसलाही अजेंडा नसल्यामुळे ते नुसता खोटा प्रचार व जनतेची दिशाभूल करीत आहेत, असे शिंदे म्हणाले.
विकास कामाची प्रक्रिया न संपणारी व निरंतर कायम चालू ठेवण्यासाठी युवक नेते रणजीत बबनराव शिंदे यांना या निवडणुकीत आपण मोठ्या मताधिक्याने विजयी करा,असे आवाहन आमदार शिंदे यांनी केले.
माढा विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडी, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अधिकृत उमेदवार अभिजीत पाटील यांची रविवारी मतदार संघातील पिराची कुरोली, देवडे, खेडभोसे, शेवते, तरटगाव आणि पटवर्धन कुरोली येथे सभा पार पडली.
सहा टर्म माढा मतदार संघात वर्चस्व गाजवलेले आ. बबनदादा शिंदे यांनी वाऱ्याचा रोख ओळखून सर्व विरोधकांवर मात करण्यासाठी थेट पवार साहेबांची तीनवेळा भेट घेऊन चिरंजीव रणजित शिंदे यांच्यासाठी तुतारीकडून उमेदवारी…
तुला खुर्ची कशाला लागते म्हणून सुनेने सासूला शिवीगाळ करुन काठीने मारहाण केली व जाब विचारणाऱ्या सासऱ्यालाही सुनेच्या भावाने शिवीगाळ केली तर सुनेने सासऱ्यालाही काठीने मारले. ही घटना बुधवारी सकाळी ११…
माढ्याचे आमदार बबनदादा शिंदेही अजित पवारांना धक्का देण्याची शक्यता आहे. आमदार बबनदादा शिंदे आणि त्यांचे पुत्र रणजितसिंह शिंदे हे शरद पवार यांच्या भेटीसाठी पोहचले आहेत.
प्रसंगी तुरूंगवास पत्करेन पण सत्ताधाऱ्यांच्या दबावाला भीक घालणार नाही असा पलटवार माढा लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार धैर्यशील मोहिते-पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर केला आहे.
शेती मालाला नसलेला भाव, वाढलेली महागाई, तरुणांमधील बेरोजगारी आणि या सरकारच्या धोरणांच्या विरोधात बोलणाऱ्यांना तरुंगात टाकण्याचे काम करणारे मोदी सरकार देशाला हुकुमशाहीच्या दिशेने घेऊन चालले असल्याची टीका ज्येष्ठ नेते शरद…
माढा लोकसभा मतदारसंघात भाजपने उमेदवारी डावललेल नाराज धैर्यशील मोहिते पाटील यांनी शरद पवारांची भेट घेतली असून त्यांचा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षातला प्रवेश निश्चित झाला आहे.
माढा लोकसभेची निवडणूक सकल मराठा समाजाच्या वतीने उमदेवार जाहीर करून लढविण्यात येणार असल्याचा निर्णय माळशिरस येथे झालेल्या समाजाच्या बैठकीत एकमताने घेण्यात आला असून, लवकरच उमेदवार जाहीर करण्यात येणार आहे.
मंत्री छगन भुजबळ व वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्या उपस्थितीत माढ्यात २८ जानेवारीला होणाऱ्या ओबिसी मेळाव्याला सकल मराठा समाजाच्या वतीने विरोध दर्शवला आहे.मंत्री छगन भुजबळ व प्रकाश आंबेडकर…