Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Aditya Thackray: आदित्य ठाकरे २०२९ मध्ये मुख्यमंत्री होणार ! ठाकरे गटाच्या बड्या नेत्याचे सूचक विधान

राज्यात आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होत असून, या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाने रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Apr 07, 2025 | 05:19 PM
Aditya Thackray: आदित्य ठाकरे २०२९ मध्ये मुख्यमंत्री होणार ! ठाकरे गटाच्या बड्या नेत्याचे सूचक विधान
Follow Us
Close
Follow Us:

संभाजीनगर:  उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना (ठाकरे गट) ने लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या यशानंतर विधानसभा निवडणुकीतही जोरदार कामगिरीची अपेक्षा ठेवली होती. मात्र, महायुतीने विधानसभेत कमबॅक करत महाविकास आघाडीला जोरदार धक्का दिला. पण, ठाकरे गटाने आता महापालिका निवडणुकीसाठी तयारी सुरू केली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांकडे लक्ष केंद्रित करत ठाकरे गटाने तयारी युद्धपातळीवर सुरू केली आहे. विशेषत: राज्यातील चार प्रमुख महानगरपालिकांवर फोकस करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे माजी मंत्री चंद्रकांत खेरे यांनी सूचक विधान केलं आहे.

२०२९ मध्ये आदित्य ठाकरेंच्या नेतृत्वाखाली निवडणूका होतील, आणि आदित्य ठाकरे मुख्यमंत्री होणार. असे भाकीत छत्रपती संभाजीनगरचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी वर्तवलं आहे. जालन्यात एका लग्न समारंभात भेट देण्यासाठी आलेले असतांना, खैरे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी २०२९ साली भाजपचे अध:पतन होऊन, शिवसेना सत्तेत येणार असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. रावसाहेब दानवेंनी सिग्मा हॉस्पिटलमध्ये बसून माझा २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत पराभव केला. असा आरोप खैरे यांनी केला. आमच्याच नगरसेवक आणि नेत्याला पैसे देऊन दानवेंनी मला पराभूत केले. त्यामुळे २०२४ च्या निवडणुकीत दानवेंना देवाने जालन्यात पराभूत केले. असा टोला खैरे यांनी रावसाहेब दानवे यांना लगावला. मैदान पुढे आहे आम्ही पुन्हा परत येणार, असा इशारा देखील खैरे यांनी भाजपला दिला आहे.

Kirit Somaiya Threat: ‘आम्ही याच्या घरी जाऊ, जे करायचं ते करू…’; किरीट सोमय्यांना थेट धमकी

चार महापालिकांवर ठाकरे गटाची विशेष नजर; मंगळवारी होणार महत्त्वाची बैठक

राज्यात आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होत असून, या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाने रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे. विशेषतः मुंबई, पुणे, नाशिक आणि छत्रपती संभाजीनगर या चार महत्त्वाच्या महापालिकांवर ठाकरे गटाचे लक्ष केंद्रित आहे. सध्या या सर्वच महापालिकांमध्ये प्रशासकांकडून कारभार चालविला जात आहे.या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना (ठाकरे गट) या चारही महापालिकांमध्ये ताकद लावून काम करण्याच्या तयारीत आहे. येत्या निवडणुकीत या महापालिकांवर वर्चस्व मिळवण्यासाठी विशेष नियोजन केले जात असून, त्यासाठी काही नेते व उपनेत्यांवर स्वतंत्र जबाबदाऱ्या सोपवण्यात येणार आहेत.

Chhatrapati Sambhajinagar: छत्रपती संभाजीनगरमध्ये Indigo चे इमर्जन्सी लॅंडींग; नेमके कारण

येत्या मंगळवारी ठाकरे गटाची एक महत्त्वाची बैठक होणार असून, या बैठकीत आगामी महानगरपालिका निवडणुकांसाठी रणनीती ठरवली जाणार आहे. त्यात नेते व उपनेत्यांना महानगरपालिकानिहाय जबाबदाऱ्या देण्यात येणार आहेत. बैठकीनंतर जबाबदारीचे अधिकृत वाटप केले जाईल, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. या हालचालींमुळे आगामी निवडणुकीसाठी ठाकरे गटाची तयारी जोरात सुरु असल्याचे स्पष्ट झाले आहे.

Web Title: Aditya thackeray will be the chief minister in 2029 suggestive statement from the senior leader of the thackeray group nras

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 07, 2025 | 05:19 PM

Topics:  

  • Aditya Thackeray

संबंधित बातम्या

मोठी बातमी ! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस-आदित्य ठाकरे यांच्यात बंद दाराआड तब्बल तीन तास चर्चा
1

मोठी बातमी ! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस-आदित्य ठाकरे यांच्यात बंद दाराआड तब्बल तीन तास चर्चा

Maharashtra Monsoon Session 2025:  वरूण सरदेसाई, आदित्य ठाकरे भिडले; शंभुराज देसाईं भडकले
2

Maharashtra Monsoon Session 2025: वरूण सरदेसाई, आदित्य ठाकरे भिडले; शंभुराज देसाईं भडकले

“निसर्ग रक्षणाच्या भूमिकेमागे रोहिंग्या-बांगलादेशींना…”, मंगल प्रभात लोढांचे आदित्य ठाकरेंच्या निराधार आरोपांना सडेतोड प्रत्युत्तर
3

“निसर्ग रक्षणाच्या भूमिकेमागे रोहिंग्या-बांगलादेशींना…”, मंगल प्रभात लोढांचे आदित्य ठाकरेंच्या निराधार आरोपांना सडेतोड प्रत्युत्तर

Education News: शिक्षण विभागात घोटाळे, अनियमितता, दादा भुसेंनी राजीनामा द्यावा…; आदित्य ठाकरेंची मागणी
4

Education News: शिक्षण विभागात घोटाळे, अनियमितता, दादा भुसेंनी राजीनामा द्यावा…; आदित्य ठाकरेंची मागणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.