• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • African Snails Found In Ftii And Channel Film Archive Of India Campuses Pune News

African snail In Pune : आफ्रिकन गोगलगायींचा पुण्यात प्रादुर्भाव; शहरी परिसंस्थेसाठी ठरतीये धोक्याची घंटा!

African snail In Pune : राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळाच्या कॅम्पसमध्ये 'लिसाचॅटिना फुलिका' या महाकाय आफ्रिकन गोगलगायी मोठ्या प्रमाणावर आढळून आल्या आहेत.

  • By प्रीति माने
Updated On: Oct 07, 2025 | 07:20 PM
African snails found in FTII and Channel Film Archive of India campuses Pune News

एफटीआयआय आणि शनल फिल्म आर्काइव्ह ऑफ इंडिया कॅपसमध्ये आफ्रिकन गोगलगायी आढळल्या आहेत (फोटो - टीम नवराष्ट्र)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

Pune News : पुणे : शहरातील कोथरुड येथील फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (एफटीआयआय), राष्ट्रीय चित्रपट संग्रह (नॅशनल फिल्म आर्काइव्ह ऑफ इंडिया) आणि राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळाच्या कॅम्पसमध्ये ‘लिसाचॅटिना फुलिका’ या महाकाय आफ्रिकन गोगलगायी मोठ्या प्रमाणावर आढळून आल्या आहेत. भिंतींवर, रस्त्यांवर, जमिनीवर, झाडांवर आणि लागवडींवर या गोगलगायी समूहाने दिसत आहेत.

या आफ्रिकन गोगलगायी सुमारे ५०० प्रजातींच्या वनस्पती आणि पिकांचे नुकसान करतात. त्याचबरोबर २०२३ मध्ये स्वित्झर्लंडमध्ये प्रकाशित अहवालानुसार, या गोगलगायी ३६ प्रजातींचे रोगजनक वाहून नेऊ शकतात, ज्यापैकी दोन तृतीयांश प्रजाती मानवांना संक्रमित होऊ शकतात.

पुण्यातील पश्चिम प्रादेशिक प्राणी सर्वेक्षण केंद्राचे डॉ. बासुदेव त्रिपाठी यांनी याबाबत माहिती दिली आहे.  ते म्हणाले की, या गोगलगायी वेगाने प्रजनन करतात आणि थोड्याच वेळात मोठ्या क्षेत्रात पसरतात. त्यांनी सांगितले की, या गोगलगायींचा प्रादुर्भाव शेती, बागा आणि शहरी परिसंस्थेसाठी धोकादायक आहे. रस्त्यावर गोगलगायींचा समूह चिरडल्यास त्यातून येणारा निसरडा द्रव हा अपघातासाठी धोकादायक ठरू शकतो.

राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

या आफ्रिकन गोगलगायी भारतात १८४७ पासून आढळत असून, गेल्या काही वर्षांत महाराष्ट्रासह अनेक राज्यांत दिसू लागल्या आहेत. पुणे शहरातही त्या पूर्वीपेक्षा जास्त प्रमाणात दिसत आहेत. युट्यूबवरील काही व्हिडिओंमध्येही या गोगलगायींना ‘परिसंस्थेचा खलनायक’ म्हणून चित्रित केले गेले आहे. या गोगलगायींवर प्रभावी नियंत्रणासाठी बहुआयामी उपाययोजना आवश्यक आहे, ज्यामध्ये रसायने आणि भौतिक नाश यांचा समावेश असू शकतो.

महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

१० कोटी प्रवाशांचा टप्पा पूर्ण

पुणे मेट्रोच्या सेवेत टप्प्याटप्प्याने झालेल्या विस्तारामुळे प्रवासी संख्येत सातत्याने मोठी वाढ झाली आहे. पुणे मेट्रोने १० कोटी प्रवाशांचा टप्पा ओलांडून केवळ एक आकडेवारी पूर्ण केलेली नाही, तर पुणे आणि पिंपरी-चिंचवड महानगरांच्या भविष्यातील विकासाची पायाभरणी केली आहे. जलद वाहतुकीमुळे व्यावसायिक केंद्रे, शैक्षणिक संस्था आणि आयटी हबपर्यंत पोहोचणे सोपे होऊन आर्थिक चालना मिळत आहे. कार्बन उत्सर्जन कमी करणारे उत्तम साधन असल्याने पुणे शहर अधिक हरित होण्यास मदत होईल. तसेच, उर्वरित फेज-१ चे विस्तार आणि प्रस्तावित फेज-२ मार्गांचे काम पूर्ण झाल्यावर अखंड कनेक्टिव्हिटी मिळेल. पुणे मेट्रोचे हे यश महामेट्रोचे अभियंते, कर्मचारी आणि प्रशासनाचे परिश्रम तसेच पुणेकरांच्या सहकार्याचे प्रतीक आहे. याबाबत महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, “पुणे मेट्रो ही केवळ एक वाहतूक व्यवस्था नाही, तर पुणेकरांची ‘आपली मेट्रो’ बनली आहे,” या १० कोटी प्रवाशांमध्ये प्रत्येक पुणेकराचा विश्वास आणि सहभाग आहे. मेट्रोमुळे वेळेची बचत, आरामदायक प्रवास आणि पर्यावरणपूरक प्रवासाचा पर्याय मिळाला असून, भविष्यात आम्ही उर्वरित टप्पे पूर्ण करून आणि अधिक चांगल्या सेवा देऊन पुणेकरांची सेवा करण्यासाठी कटिबद्ध आहोत.या अभूतपूर्व यशाबद्दल पुणे आणि पिंपरी-चिंचवडच्या नागरिकांचे आभार, अशा भावना व्यक्त केल्या आहेत.

Web Title: African snails found in ftii and channel film archive of india campuses pune news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Oct 07, 2025 | 07:20 PM

Topics:  

  • daily news
  • FTII
  • pune news

संबंधित बातम्या

Pune Political News : पुणे पालिका निवडणुकीसाठी यंत्रणा सज्ज! EVM मशीनची पालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी केली पाहणी
1

Pune Political News : पुणे पालिका निवडणुकीसाठी यंत्रणा सज्ज! EVM मशीनची पालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी केली पाहणी

Pune Politics : शिळ्या कढीला ऊत आणि आश्वासनांचे भूत! पुणेकरांच्या मानगुटीवर जुनी आश्वासने अन् कायम समस्या
2

Pune Politics : शिळ्या कढीला ऊत आणि आश्वासनांचे भूत! पुणेकरांच्या मानगुटीवर जुनी आश्वासने अन् कायम समस्या

Pune News : पुण्यात भाजपला धक्का? ‘हा’ बडा नेता राष्ट्रवादीच्या वाटेवर
3

Pune News : पुण्यात भाजपला धक्का? ‘हा’ बडा नेता राष्ट्रवादीच्या वाटेवर

सांगा आम्ही काय गुन्हा केला? ‘उचल्या’ पुस्तकाचे लेखक लक्ष्मण गायकवाडांचा साहित्य संमेलनात सवाल
4

सांगा आम्ही काय गुन्हा केला? ‘उचल्या’ पुस्तकाचे लेखक लक्ष्मण गायकवाडांचा साहित्य संमेलनात सवाल

ताज्या बातम्या

पुढे वाचा
India’s Got Talent 11 च्या विजेत्या ठरल्या ‘अमेझिंग अप्सरा’, ट्रॉफीसोबत मिळाली एवढी रोख रक्कम

India’s Got Talent 11 च्या विजेत्या ठरल्या ‘अमेझिंग अप्सरा’, ट्रॉफीसोबत मिळाली एवढी रोख रक्कम

Jan 05, 2026 | 05:25 PM
2025 मध्ये ‘ही’ Electric Car बनली ईव्ही मार्केटची बादशाह! मध्यम वर्गीय ग्राहकांनी भरभरून दिलं प्रेम

2025 मध्ये ‘ही’ Electric Car बनली ईव्ही मार्केटची बादशाह! मध्यम वर्गीय ग्राहकांनी भरभरून दिलं प्रेम

Jan 05, 2026 | 05:21 PM
PIB Fact Check: सरकार खरंच 1 किलो सोनं मोफत देतंय का? दाव्याचे सत्य सर्वांसमोर

PIB Fact Check: सरकार खरंच 1 किलो सोनं मोफत देतंय का? दाव्याचे सत्य सर्वांसमोर

Jan 05, 2026 | 05:21 PM
विठुरायाच्या पवित्र नदीला प्रदूषणाचा विळखा, Indrayani नदी पुन्हा भरली पांढऱ्या फेसाने; काय होणार परिणाम?

विठुरायाच्या पवित्र नदीला प्रदूषणाचा विळखा, Indrayani नदी पुन्हा भरली पांढऱ्या फेसाने; काय होणार परिणाम?

Jan 05, 2026 | 05:16 PM
500 रुपयांच्या नोटांवर पुन्हा बंदी? खर्च करण्यापूर्वी वाचा या मागाचं सत्य, मार्च 2026 च्या डेडलाईनवर केंद्र सरकारचं वक्तव्य

500 रुपयांच्या नोटांवर पुन्हा बंदी? खर्च करण्यापूर्वी वाचा या मागाचं सत्य, मार्च 2026 च्या डेडलाईनवर केंद्र सरकारचं वक्तव्य

Jan 05, 2026 | 05:02 PM
अमेरिकेमध्ये EX- Girlfriend चा केला खून अन् आला भारतात पळून; तमिळनाडूत आवळल्या मुसक्या

अमेरिकेमध्ये EX- Girlfriend चा केला खून अन् आला भारतात पळून; तमिळनाडूत आवळल्या मुसक्या

Jan 05, 2026 | 05:00 PM
Shreyas Iyer: टीम इंडियात परतल्यानंतर श्रेयस अय्यरला मिळाली ‘कर्णधार’पदाची धुरा, ‘या’ स्पर्धेत बजावणार महत्त्वाची भूमिका!

Shreyas Iyer: टीम इंडियात परतल्यानंतर श्रेयस अय्यरला मिळाली ‘कर्णधार’पदाची धुरा, ‘या’ स्पर्धेत बजावणार महत्त्वाची भूमिका!

Jan 05, 2026 | 05:00 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Sindhudurg: उद्धव ठाकरेंनी पांघरलेली हिरवी चादर भगव्या लाटेत वाहून जाईल – आ. प्रसाद लाड

Sindhudurg: उद्धव ठाकरेंनी पांघरलेली हिरवी चादर भगव्या लाटेत वाहून जाईल – आ. प्रसाद लाड

Jan 05, 2026 | 03:12 PM
Sindhudurg : नारायण राणेंच्या निवृत्तीवर काय म्हणाले आ. प्रवीण दरेकर

Sindhudurg : नारायण राणेंच्या निवृत्तीवर काय म्हणाले आ. प्रवीण दरेकर

Jan 05, 2026 | 03:07 PM
Sindhudurg : “महायुती मजबूत राहणं आवश्यक, राणे साहेबांचा दौरा महत्त्वाचा” — दीपक केसरकर

Sindhudurg : “महायुती मजबूत राहणं आवश्यक, राणे साहेबांचा दौरा महत्त्वाचा” — दीपक केसरकर

Jan 04, 2026 | 08:20 PM
Praniti Shinde : मनसे कार्यकर्ते बाळासाहेब सरवदे यांच्या निर्घृण हत्येच्या निषेधार्थ महाविकास आघाडीचे मुक आंदोलन

Praniti Shinde : मनसे कार्यकर्ते बाळासाहेब सरवदे यांच्या निर्घृण हत्येच्या निषेधार्थ महाविकास आघाडीचे मुक आंदोलन

Jan 04, 2026 | 08:09 PM
Local Body Election : “पुढच्या पाच वर्षाचा मास्टर प्लॅन शिवसेना तयार करणार”- शंभूराज देसाई

Local Body Election : “पुढच्या पाच वर्षाचा मास्टर प्लॅन शिवसेना तयार करणार”- शंभूराज देसाई

Jan 04, 2026 | 08:03 PM
Akola Corporation Elections :  बहुजन नगरवासीयांचा महापालिका निवडणुकीवर बहिष्कार

Akola Corporation Elections : बहुजन नगरवासीयांचा महापालिका निवडणुकीवर बहिष्कार

Jan 04, 2026 | 07:54 PM
Solapur News : मुख्यमंत्र्यांनी मला दहा मिनिटे वेळ द्यावा सोलापूरची संपूर्ण परिस्थिती मांडतो-अमित ठाकरे

Solapur News : मुख्यमंत्र्यांनी मला दहा मिनिटे वेळ द्यावा सोलापूरची संपूर्ण परिस्थिती मांडतो-अमित ठाकरे

Jan 04, 2026 | 07:47 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.