Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

आधी किरीट सोमय्या आता मनसे नेते संदिप देशपांडेंनी बिएमसीतील कोरोना काळातील घोटाळ्याकडे वेधलं लक्ष! पुरावे सादर करणार असल्याचं म्हणाले

आता किरीट सोमय्या यांच्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते संदिप देशपांडे (Sandip deshpande) यांनीही मुंबई महानगर पालिकेवर लक्ष केले आहे. त्यांनी आज ट्विट करत मुंबई मनपातील विरप्पन गँगचा घोटाळा बाहेर काढणार असल्याच म्हण्टल आहे.

  • By Pravina Shirpurkar
Updated On: Jan 21, 2023 | 12:04 PM
आधी किरीट सोमय्या आता मनसे नेते संदिप देशपांडेंनी बिएमसीतील कोरोना काळातील घोटाळ्याकडे वेधलं लक्ष! पुरावे सादर करणार असल्याचं म्हणाले
Follow Us
Close
Follow Us:

मुंबई : मुंबईत कोरोना काळात (bmc corona Scam) घोटाळा झाल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी केला होता. कोरोना काळात स्थापन केलेली लाईफ लाईन मॅनेजमेंट ही कंपनी बोगस असून आता या प्रकरणी सर्वांची चौकशी होणार असल्याचही किरीट सोमय्या म्हणाले होते. आता किरीट सोमय्या यांच्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते संदिप देशपांडे (Sandip deshpande) यांनीही मुंबई महानगर पालिकेवर लक्ष केले आहे. त्यांनी आज  ट्विट करत मुंबई मनपातील विरप्पन गँगचा घोटाळा बाहेर काढणार असल्याच म्हण्टल आहे. तसेच 23 जानेवारीला या संबधीत पुरावे सादर करणार असल्याचही ते म्हणाले.

[read_also content=”वडिलांच्या मृत्यूची बातमी कळताच मुलीनंही सोडले प्राण! 11 वर्षाच्या मुलीने ‘हे’ काय केलं, एकत्र निघाली बापलेकीची अंत्ययात्रा https://www.navarashtra.com/india/daughter-commit-suicide-after-her-father-death-in-madhya-pradesh-nrps-363314.html”]

संदीप देशपांडेचा आरोप काय?

कोरोना काळात (Corona Pandemic) मुंबई महानगरपालिकेत मोठा भ्रष्टाचार झाल्याच्या आरोपावरुन नुकतचं ईडीने मुंबई महापालिकेचे आयुक्त इकबाल चहल यांना चौकशीलाही बोलवले होते. आता मनसे नेते संदिप देशपांडे यांनी मुंबई महानगर पालिकेला लक्ष केले आहे. त्यांनी सांगितले की, एक व्यक्ती काही कागदपत्रे व पेन ड्राईव्ह शाखेत सोडून गेला. त्या पेन ड्राईव्हमधील डाटा पहिल्यानंतर मला धक्क बसला. त्यात कोरोना काळात विरप्पन गँगने मुंबईची कशी लूट केली आहे याचे पुरावे आहेत. हे पुरावे २३ जानेवारीला माध्यमांना देणार आहे.

वीरप्पन गॅंग चा करोना काळातला मोठा घोटाळा सोमवार दिनांक 23जानेवारी ला उघड करणार पुराव्या सहीत — Sandeep Deshpande (@SandeepDadarMNS) January 21, 2023

किरीट सोमय्यांनीही केलेत आरोप

मुंबईत कोरोना काळात लाईफ लाईन हॉस्पिटल कंपनी सुरू करण्यात आली होती. लाईफलाईन हॉस्पिटल मॅनेजमेंट सर्विसे ही कंपनी संजय राऊत यांचे निकटवर्तीय सुजीत पाटकर आणि त्यांच्या भागीदाराच्या नावावर आहे. कंपनीची स्थापना जून २०२० झाली होती. मात्र, कुठलाही अनुभव नसताना बोगस कंपनी काढल्याचा आरोप कंपनीवर सातत्याने करण्यात होते. या प्रकरणी तत्कालीन महापौर किशोरी पेडणेकर असो किंवा संजय राऊत यांचे पार्टनर असो सर्वांनाच हिशोब द्यावा लागणार असा त्यांनी म्हण्टलं होतं.

Web Title: After kirit somaiya now mns leader sandeep deshpande drew attention to the corona era scam in bmc nrps

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 21, 2023 | 12:04 PM

Topics:  

  • BJP
  • BMC
  • Sandeep Deshpande
  • shivsena

संबंधित बातम्या

Bihar Election : २०२० च्या बिहार निवडणुकीत कमी-अधिक फरकाने जिंकणारे मंत्री कोण होते? हे मंत्री फक्त ४८४ मतांनी जिंकले
1

Bihar Election : २०२० च्या बिहार निवडणुकीत कमी-अधिक फरकाने जिंकणारे मंत्री कोण होते? हे मंत्री फक्त ४८४ मतांनी जिंकले

Bihar Election 2025: “बिहार निवडणुका दोन टप्प्यात घ्याव्यात,” भाजपने निवडणूक आयोगाच्या बैठकीत काय मागणी केली?
2

Bihar Election 2025: “बिहार निवडणुका दोन टप्प्यात घ्याव्यात,” भाजपने निवडणूक आयोगाच्या बैठकीत काय मागणी केली?

“भाजपा मित्र उद्योजकाला कंत्राट देण्यासाठी कुकर्म…”, मिठी नदी स्वच्छता, निविदा प्रक्रियेत घोळ
3

“भाजपा मित्र उद्योजकाला कंत्राट देण्यासाठी कुकर्म…”, मिठी नदी स्वच्छता, निविदा प्रक्रियेत घोळ

Balasaheb Thackeray: शिवाजी पार्कला विनायक राऊत यांनी सरण रचलं अन्…; बाळासाहेब ठाकरेंच्या मृतदेहाबाबत आणखी एक नेता उतरला मैदानात
4

Balasaheb Thackeray: शिवाजी पार्कला विनायक राऊत यांनी सरण रचलं अन्…; बाळासाहेब ठाकरेंच्या मृतदेहाबाबत आणखी एक नेता उतरला मैदानात

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.