Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘दोन दिवस कुठे गायब आहे, मिसिंग कंम्प्लेट द्यायला पाहिजे’, सामनाच्या अग्रलेखानंतर संजय राऊतांवर चौफेर टीका, शिंदे गटाचे संजय शिरसाट यांच्यासहित, भाजपच्या दरेकरांनीसुद्धा केली टीका, पाहा यावरील सविस्तर रिपोर्ट

सामनामधील अग्रलेखानंतर राज्यातील मविआ गटात मोठी चढाओढ पाहायला मिळाली. सामन्यातील अग्रलेखामध्ये शरद पवारांना अजून राजकीय वारसदार करता आला नाही, असे भाष्य करीत राष्ट्रवादीच्या सध्याच्या स्थितीवर वेगवेगळे भाष्य करीत, अप्रत्यक्षपणे टीकादेखील केली. सामनातील अग्रलेख म्हणजे शिवसेनेचे मुखपत्र होय. शिवसेनेची भूमिका कायम सामना वृत्तपत्राद्वारे मांडली जाते. असे असताना सामनातील अग्रलेखानंतर राष्ट्रवादीच्या नेत्यांनी यावर सडेतोड प्रतिक्रिया देत संजय राऊतांना आरसा दाखवण्याचे काम केले आहे. असे असताना शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यावर तिखट प्रतिक्रिया दिली आहे. त्याचबरोब भाजपच्या प्रवीण दरेकरांनी चांगलेच सुनावले आहे.

  • By युवराज भगत
Updated On: May 10, 2023 | 12:27 PM
‘दोन दिवस कुठे गायब आहे, मिसिंग कंम्प्लेट द्यायला पाहिजे’, सामनाच्या अग्रलेखानंतर संजय राऊतांवर चौफेर टीका, शिंदे गटाचे संजय शिरसाट यांच्यासहित, भाजपच्या दरेकरांनीसुद्धा केली टीका, पाहा यावरील सविस्तर रिपोर्ट
Follow Us
Close
Follow Us:

मुंबई : अग्रलेख संजय राऊत सोबत राष्टÑवादीचे सहकारी गटाचे सुनावले आणि भाजपने चांगले काम केले आहे. त्यांना आरसा शोधण्याचे काम देखील केले आहे.

संजय राऊत चौफेर टीका : 

गटाचे आमदार संजय शिरसाठ यांनी संजय राऊत टीकास्त्र सोडत खडे बोल सुनावले आहेत. हा अशीच वाट लावत असतो, याच्या बडबडी मूळचे पुरुष फुटतात किंवा त्यांना त्रास होतो. आम्ही उद्धव साहेबांना देखील हेच सांगितले. अनेक यालांग्रेसने सुद्धा सुनावले राष्ट्रवादीने सुनावले, तुम्हाला पर्याय का नाही. आता खुद्द शरद पवारसाहेबांनी चांगलेच खडे बोल सुनावणार तरी सुधारेल. तो दोन दिवस गायब आहे, तो हरव क्षण मिसिंग कंप्लेट पाहिजे.

संजय शिरसाठांची तीव्र टीका : गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी संजय राऊत यांच्यावर जोरदार हल्लावत, संजय अशीच वाट लावत असतात, असे म्हटले आहे. लोक हा कोणाचे ऐकत नाही, आता त्याला खुद्द शरद पवार साहेबांनी सुनावले आहेत. तो आता दिसेनासा झाला आहे. आता त्याला शोधायला पाहिजे. तो विमान लपून बसला आहे.
भाजपचे प्रवीण करणार्‍यांनी प्रतिक्रिया दिली : भाजपचे नेते प्रवीण दरकर संजय राऊत लढवत लढवत, खरे म्हणणारे म्हणणे आता आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. त्यांनी बाळसाहेबांनंतर कोणते नेतृत्व तयार केले हे पाहणे आहे. बाळासाहेबांनंतर किती अपरिपक्व नेतृत्वाकडे तयार आहेत, हे पाहावे. प्रमुख संजयाऊतांचे डोके ठिकाणावर नाव आहे. हे असेच बडबड करत असतात. अशीच बडबड करून पक्षाचे काम करतो. किंवा पक्ष संपवण्याचे काम करतो.

शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया :

सामनातील अग्रलेख प्रथमत: राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवारांनी विचारले, त्यांनी प्रश्नाला बगल अग्रलेख पाहिला नसल्याची प्रतिक्रीया दिली. आज त्यांनी मला परखड मत व्यक्त केले आहे, त्यांनी टीकास्त्र सोडले आहे.

आमच्या सामनातील अग्रलेखाला किंमत नाही :

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी संजय राऊतांना खडे बोल सुनावत, ‘त्यांनी आमचे पक्ष चिंता निर्माण करण्याचे कारण नाही. हा आमच्या घरातील प्रश्न, हा आमच्या पक्षाचा प्रश्न आहे. आम्ही काय म्हणतो ते माहीत नाही, आम्ही आमचं काम करतो, त्यांना लिहू. अशी निराशाबोल शरद पवार यांनी केली.
राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते छगन भुजबळ यांनी दाखवला आरसा :

सामनातील अग्रलेख संजय राऊत राष्ट्रवादीच्या अनेकांनी चांगले तोंडसुख घेतले आहे. जनता लोकशाही म्हणजे छगन भुजबळ यांनी त्यांना आरसाच दाखवत टीका केली आहे. सामनातील अग्रलेखात राष्ट्रवादीचे अनेक बागा भरून होते, पवार साहेबांच्या माघारीनंतर ते सर्व शांत झाले. त्यांना छगन भुजबळ यांनी शोधून काढले, आरक्षित लक्ष्‍य गटाचे महिला असतात, तर आपल्याला बाहेर बसण्याची वेळ नसते. ते आमच्या घरी पाहत होते, असा प्रश्नही केला.
राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील :

राष्टवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी संजय राऊत यांनी याविषयी नाराजी व्यक्त केली आहे. आम्ही जास्त बोलणार नाही.

Web Title: After saamana headlines sanjay raut was roundly criticized by ncp leaders along with sanjay shirsat and darekars also criticized

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 09, 2023 | 06:29 PM

Topics:  

  • Chhagan Bhujbal
  • MLA Sanjay Shirsat
  • Nationalist Congress Party
  • NCP Chief Sharad Pawar

संबंधित बातम्या

Ahilyanagar News: राष्ट्रवादी काँग्रेसला मिळाले शुभसंकेत; दोन उमेदवारांची बिनविरोध निवड
1

Ahilyanagar News: राष्ट्रवादी काँग्रेसला मिळाले शुभसंकेत; दोन उमेदवारांची बिनविरोध निवड

Mira Bhayandar Election : उमेदवारी अर्ज दाखल केला अन् काही तासांतच राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराचा मृत्यू
2

Mira Bhayandar Election : उमेदवारी अर्ज दाखल केला अन् काही तासांतच राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराचा मृत्यू

Latur Municipal Election 2026: महायुतीत मिठाचा खडा; भाजप’चा स्वबळाचा नारा
3

Latur Municipal Election 2026: महायुतीत मिठाचा खडा; भाजप’चा स्वबळाचा नारा

Maharashtra Politics: उमेदवारीवरून राडा! अजित पवारांना धक्का; ‘या’ बड्या नेत्याने सोडली साथ
4

Maharashtra Politics: उमेदवारीवरून राडा! अजित पवारांना धक्का; ‘या’ बड्या नेत्याने सोडली साथ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.