Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

पुन्हा एक हिट अँड रन; वरळीत चारचाकीखाली आल्याने महिलेचा मृत्यू

वरळीत अॅट्रिया मॉलजवळील वरळी कोळीवाडा परिसरात राहणारे नाकवा हे कोळी दाम्पत्य आज पहाटे साडेपाचच्या सुमारास माशांच्या घेण्यासाठी ससून डॉकला जाण्यासाठी घराबाहेर पडले

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Jul 07, 2024 | 11:04 AM
photo credit- istock

photo credit- istock

Follow Us
Close
Follow Us:

मुंबई : पुणे, पिंपरी-चिंचवडनंतर आता मुंबईतही हिट अँड रनची घटना समोर आल्याने एकच खळबळ उडाली आहे. मुंबईतील वरळीतील मासळी बाजारात मासे आणण्यासाठी निघालेल्या एका कोळी दाम्पत्याला पहाटे साडेपाचच्या सुमारास एका चारचाकी गाडीने उडवल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या अपघातात  महिलेचा जागीच मृत्यू झाला. तर  अपघातानंतर चालक घटनास्थळावरुन फरार आहे.  वरळी पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, वरळीत अॅट्रिया मॉलजवळील वरळी कोळीवाडा परिसरात राहणारे नाकवा हे कोळी दाम्पत्य आज पहाटे साडेपाचच्या सुमारास माशांच्या घेण्यासाठी ससून डॉकला जाण्यासाठी घराबाहेर पडले.  मासे घेऊन दुचाकीवरुन परतत असताना  एका चारचाकी गाडीने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. दाम्पत्याकडे खूप सामान आणि मासे  असल्याने महिलेच्या पतीचे दुचाकीवरचे नियंत्रण सुटले आणि दोघेही चारचाकी गाडीच्या बोनेटवर पडले. महिलेच्या पतीने  बोनेटवरुन बाजूला उडी मारली. पण महिलेला स्वतःला बाजूला होता आलं नाही.

पण  अचानक झालेल्या या प्रकारामुळे चारचाकी वाहनचालक चांगलाच घाबरला आणि त्याने तिथून पळ काढला. यात त्याने बोनेटवर पडलेल्या कोळी महिलेलाही फरफटत नेले. या अपघातात पती बचावले मात्र  महिलेल्या रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता. चारचाकी खाली आल्याने महिलेचा चिरडून मृत्यू झाला. पण या प्रकारानंतर चारचाकीचा मालक फरार आहे. वरळी पोलिस त्याचा शोध घेत आहेत.

 

Web Title: Again a hit and run a woman died after being hit by a four wheeler in worli

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 07, 2024 | 10:40 AM

Topics:  

  • Hit and Run
  • maharashtra news
  • Mumbai crime news

संबंधित बातम्या

Nashik : भोंदू अशोक खरातविरुद्ध पहिले दोषारोपपत्र दाखल, १०५ साक्षीदारांची चौकशी
1

Nashik : भोंदू अशोक खरातविरुद्ध पहिले दोषारोपपत्र दाखल, १०५ साक्षीदारांची चौकशी

Sangali News : जिल्ह्यात ‘Tree Army’ची हरित क्रांती! ‘पिंपळाचे पुनर्वसन ते लोकचळवळ’, आमदार सुहास बाबर यांचा पुढाकार
2

Sangali News : जिल्ह्यात ‘Tree Army’ची हरित क्रांती! ‘पिंपळाचे पुनर्वसन ते लोकचळवळ’, आमदार सुहास बाबर यांचा पुढाकार

Ashok Kharat Case : रुपाली चाकणकरांच्या अडचणींत होणार वाढ; SIT नंतर आता ED कडून समन्स
3

Ashok Kharat Case : रुपाली चाकणकरांच्या अडचणींत होणार वाढ; SIT नंतर आता ED कडून समन्स

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.