Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 27 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ashok Kharat Case : रुपाली चाकणकरांच्या अडचणींत होणार वाढ; SIT नंतर आता ED कडून समन्स

शिर्डी जमीन फसवणूक प्रकरणी अशोक खरातची पत्नी कल्पना खरातला दिलासा मिळालेला नाही. कल्पना खरातवर शिर्डी पोलिस ठाण्यात दाखल जमीन फसवणूक प्रकरणात आरोप आहेत.

  • By कृपादान आवळे
Updated On: May 13, 2026 | 08:15 AM
रुपाली चाकणकरांच्या अडचणींत होणार वाढ; SIT नंतर आता ED कडून समन्स

रुपाली चाकणकरांच्या अडचणींत होणार वाढ; SIT नंतर आता ED कडून समन्स

Follow Us
Follow Us:

मुंबई : नाशिक सेक्स स्कँडलमध्ये अडकलेल्या भोंदू अशोक खरातशी कथित संबंधांमुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली चाकणकर यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. खरात प्रकरणात एसआयटी प्रमुख तेजस्वी सातपुतेंनी चाकणकरांची ६ तास चौकशी केली. चौकशीनंतर आता ईडीकडून रुपाली चाकणकर यांना समन्स बजावण्यात आले आहे.

ईडीने याच आठवड्यात चाकणकर यांना चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितले. खरात प्रकरणातील आर्थिक व्यवहार आणि मनी लाँड्रिंगच्या कोनातून ईडी चौकशी करणार असल्याची माहिती आहे. याआधीही ईडीने या प्रकरणात रुपाली चाकणकर यांच्या बहिणीची चौकशी केली होती. खरात याने एक मोठे खंडणी रॅकेट चालवल्याचा आरोप आहे. या रॅकेटच्या माध्यमातून त्याने ७० कोटी रुपयांहून अधिक रक्कम गोळा केल्याचा संशय आहे. ही मोठी रक्कम वळवण्यासाठी त्याने अनेक बेनामी बँक खाती वापरली होती.

दरम्यान, आता याच प्रकरणात रूपाली चाकणकर यांचे नाव समोर आले आहे. आता त्यांचा या आर्थिक व्यवहारांशी काही संबंध आहे का, याचा यंत्रणा आहेत. तपास करत आहे.

कल्पना खरातला दिलासा नाही

शिर्डी जमीन फसवणूक प्रकरणी अशोक खरातची पत्नी कल्पना खरातला दिलासा मिळालेला नाही. कल्पना खरातवर शिर्डी पोलिस ठाण्यात दाखल जमीन फसवणूक प्रकरणात आरोप आहेत. औरंगाबाद खंडपीठाने तिच्या अटकपूर्व जामीनावर या महिन्याच्या अखेरच्या आठवड्यात सुनावणी करणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

Ashok Kharat Case : ‘अशोक खरात तू तो गियो’ ED च्या एन्ट्रीनंतर आता मनी लाँड्रिंगचा गुन्हा दाखल

अशोक खरातला केले जाणार हजर

पीएमएलए अंतर्गत विशेष न्यायालयाने अशोक खरातच्या विरोधात ‘प्रोडक्शन वॉरंट’ जारी केले आहे. ७० कोटी रुपयांहून अधिक व्यवहारांशी संबंधित कथित खंडणी आणि मनी लॉन्ड्रंग प्रकरणात ईडीने खरातच्या अटकेची मागणी केली होती. विशेष न्यायाधीश आर. बी. रोटे यांनी नाशिक कारागृह प्रशासनाला १८ मे रोजी खरातला न्यायालयात हजर करण्याचे निर्देश दिले आहेत.

Ashok Kharat Sex Scandal : अशोक खरातकडे मिळालं घबाड ! तिसऱ्यांच्या नावावर खाती उघडून मिळवली कोट्यवधींची माया

Web Title: Rupali chakankar troubles may increases after sit now a summons from the ed

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 13, 2026 | 08:15 AM

Topics:  

  • Ashok Kharat Case
  • maharashtra news
  • rupali chakankar

संबंधित बातम्या

राज्यासाठी धोक्याची घंटा! एका वर्षात जन्मलिंग गुणोत्तर 912 वरून 897 वर; आरोग्य विभागाच्या अहवालाने चिंता वाढली
1

राज्यासाठी धोक्याची घंटा! एका वर्षात जन्मलिंग गुणोत्तर 912 वरून 897 वर; आरोग्य विभागाच्या अहवालाने चिंता वाढली

लातूर पोलिसांचा दणका:- वाहनचोरी करणाऱ्या आरोपीला अटक ६ मोटारसायकली पोलिसांच्या ताब्यात
2

लातूर पोलिसांचा दणका:- वाहनचोरी करणाऱ्या आरोपीला अटक ६ मोटारसायकली पोलिसांच्या ताब्यात

‘आता सगळं उघड होणार…! Ashok Kharat प्रकरणावर आधारित सिनेमाचा टीझर रिलीज, दिपाली सय्यद रुपाली चाकणकरांच्या भूमिकेत
3

‘आता सगळं उघड होणार…! Ashok Kharat प्रकरणावर आधारित सिनेमाचा टीझर रिलीज, दिपाली सय्यद रुपाली चाकणकरांच्या भूमिकेत

Farmers Loan Waiver: ५६ लाख शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! ३० जूनपूर्वी कर्जमाफीची प्रक्रिया पूर्ण करण्याचा सरकारचा मोठा निर्णय
4

Farmers Loan Waiver: ५६ लाख शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! ३० जूनपूर्वी कर्जमाफीची प्रक्रिया पूर्ण करण्याचा सरकारचा मोठा निर्णय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.