Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ajit Pawar News: अजित पवारांना मोठा दिलासा; एक हजार कोटींची मालमत्ता मुक्त होणार

2021 मध्ये दिल्लीतील ट्रिब्यूनल कोर्टाने आयकर विभागाला अजित पवार यांची मालमत्ता जप्त करण्यास सांगितले होते. पण न्यायालयाच्याआदेशानंतर आता ही मालमत्ता मुक्त कऱण्यात येईल.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Dec 07, 2024 | 09:21 AM
ajit pawar announced that there ncp party will elect delhi vidhan sabha election

ajit pawar announced that there ncp party will elect delhi vidhan sabha election

Follow Us
Close
Follow Us:

Ajit Pawar News: अजित पवार यांनी  उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेताच त्यांच्याबाबत दुसरी गुड न्युज समोर आली आहे. दिल्ली लवादाने त्यांची जी मालमत्ता जप्त केली होती ती आता मुक्त कऱण्यात आली आहे. दिल्ली दिल्ली ट्रिब्यूनल  न्यायालयाने शुक्रवारी (6 डिसेंबर) याबाबत निर्णय दिला. विशेष म्हणजे,  अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार आणि पुत्र पार्थ पवार यांच्याशी संबंधित जप्त करण्यात आलेली मालमत्ताही मुक्त करण्यात आली आहे. पवार कुटुंबियांच्या गुरू कमोडिटी, फायर पॉवर अॅग्री फार्म, स्पार्कलिंग सॉईल आणि निबोध ट्रेडिंग कंपनीशी संबंधित मालमत्ता मुक्त कऱण्यात  आली आहे.

2021 मध्ये दिल्लीतील ट्रिब्यूनल कोर्टाने आयकर विभागाला अजित पवार यांची मालमत्ता जप्त करण्यास सांगितले होते. पण न्यायालयाच्याआदेशानंतर आता ही मालमत्ता मुक्त कऱण्यात येईल आणि अजित पवार यांच्या कुटुंबाकडे ही संपत्ती सुपूर्द करण्यात येईल. 7 ऑक्टोबर 2021 रोजी आयकर विभागाने छापेमारी करत  अजित पवार यांच्या विविध मालमत्ता जप्त  केली होती.  मुंबईतील प्रतिष्ठित नरिमन पॉइंट येथील निर्मल टॉवरसह पाच मालमत्तांवर छापेमारी करत ती जप्त करण्यात आली. यासोबतच एक साखर कारखाना आणि एक रिसॉर्टही जप्त केले होते. आयकर विभागाने  अजित पवार आणि त्यांच्या कुटुंबीयांशी कथितरित्या संबंधित असलेली अंदाजे एक हजार कोटींची  संपत्ती जप्त केली होती.

7 डिसेंबरला साजरा केला जातो सशस्त्र सेना ध्वज दिन, जाणून घ्या त्याबद्दल काही खास गोष्टी

आयकर विभागाच्या या कारवाईनंतर अजित पवार यांनी न्यायालायात धाव घेतली. आम्ही  नियमितपणे कर भरतो, कर कधीही चुकवला नाही. असे अजित पवार यांनी न्यायालयात सांगितले होते. त्यानंतर आता जवळपास दोन वर्षांनंतर याबाबत निर्णय झाला आहे. शुक्रवारी,दिल्ली ट्रिब्युनल न्यायालयाने या खटल्यावर निर्णय देत अजित पवारांना मोठा दिलासा दिला आणि आयकर विभागाला त्यांची संपत्ती मुक्त करण्याचे आदेश दिले.

पुरेसे पुरावेच नाहीत

या सर्व बेनामी मालमत्ता असल्याचा दावा आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी केला होता. परंतु 5 नोव्हेंबर रोजी अपीलीय न्यायाधिकरणाने प्राप्तिकर विभागाचे दावे फेटाळून लावत आयकर विभागाकडे त्यांचे दावे सिद्ध करण्यासाठी पुरेसे पुरावे नसल्याचे सांगितले. तसेच ही लिंक जोडण्याचा प्रयत्न केल्याचेही न्यायाधिकरणाला आढळून आले. या निर्णयानंतर न्यायालयाने आयकर विभागानला अजित पवारांच्या सर्व मालमत्ता मोकळ्या करण्याचे आदेश दिले.  सर्व मालमत्ता करमुक्त घोषित करण्यात आल्या आहेत. मात्र, यातील एकाही मालमत्तेची थेट राष्ट्रवादीच्या नेत्याच्या नावावर नोंद नसल्याची माहितीही समोर आली आहे.

Bigg Boss 18 : फराह खानने रजत दलालला दिली वॉर्निंग! म्हणाली आणखी एक चूक केली

अहवालानुसार, महाराष्ट्रातील सातारा येथील जरंडेश्वर साखर कारखाना, मुंबईतील अधिकृत संकुल, दिल्लीतील एक फ्लॅट, गोव्यातील एक रिसॉर्ट आणि महाराष्ट्रातील 27  वेगवेगळ्या ठिकाणी भूखंड जप्त करण्यात आलेल्या मालमत्तांचा समावेश आहे. महाराष्ट्रात सरकार स्थापन होण्यापूर्वीच हा निर्णय झाला.

Web Title: Ajit pawars assets worth rs 1000 crore seized by the income tax department will be released nras

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 07, 2024 | 09:10 AM

Topics:  

  • ajit pawar
  • Sunetra Pawar

संबंधित बातम्या

Beed News : गुत्तेदाराकडून 30 लाखांची फसवणूक; संतप्त गावकऱ्यांचा राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको
1

Beed News : गुत्तेदाराकडून 30 लाखांची फसवणूक; संतप्त गावकऱ्यांचा राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको

सांगली जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वतोपरी सहकार्य करू : उपमुख्यमंत्री अजित पवार
2

सांगली जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वतोपरी सहकार्य करू : उपमुख्यमंत्री अजित पवार

सूरज चव्हाण ‘रिटर्न’! फ्री स्टाईल हाणामारीनंतर थेट मिळाली पदोन्नती; अजित पवारांच्या निर्णयावर टीका
3

सूरज चव्हाण ‘रिटर्न’! फ्री स्टाईल हाणामारीनंतर थेट मिळाली पदोन्नती; अजित पवारांच्या निर्णयावर टीका

Ajit Pawar on Meat ban: १५ ऑगस्टला मांस विक्रीवर बंदी…! अजित पवारांची प्रतिक्रिया, म्हणाले श्रद्धेचा प्रश्न असल्यास..
4

Ajit Pawar on Meat ban: १५ ऑगस्टला मांस विक्रीवर बंदी…! अजित पवारांची प्रतिक्रिया, म्हणाले श्रद्धेचा प्रश्न असल्यास..

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.