Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pune Politics: दादा, हाच का तुमचा वादा? सुस बाणेरकरांनी भर प्रचार सभेत अजित पवारांना दाखवला आरसा

Pune Election: पुणे मनपा निवडणुकीत प्रभाग ९ मध्ये मोठा राजकीय भूकंप! भाजप सोडून राष्ट्रवादीत आलेल्या अमोल बालवडकरांविरुद्ध अजित पवारांच्या सभेतच 'दादा हाच का तुमचा वादा?' असे पोस्टर्स झळकले.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Jan 04, 2026 | 08:11 PM
सुस बाणेरकरांनी भर प्रचार सभेत अजित पवारांना दाखवला आरसा (Photo Credit - X)

सुस बाणेरकरांनी भर प्रचार सभेत अजित पवारांना दाखवला आरसा (Photo Credit - X)

Follow Us
Close
Follow Us:

 

  • “दादा, हाच का तुमचा वादा?”
  • सुस-बाणेरमध्ये अजित पवारांच्या सभेतच पोस्टरबाजी
  • बंडखोर बालवडकरांमुळे राष्ट्रवादीत ठिणगी
पुणे : पुणे महापालिका निवडणुकीमध्ये प्रभाग क्रमांक नऊ हा चर्चेचा केंद्रबिंदू ठरला आहे. याच प्रभागातून भाजपने लोकप्रियता घटलेल्या माजी नगरसेवक अमोल बालवडकर यांचा पत्ता कट केला होता. पुण्यामध्ये भाजपने तब्बल ४० विद्यमान आमदारांचे तिकीट कापली. बहुतांश ठिकाणी माजी नगरसेवकांनी पक्षाचा आदेश स्वीकारून एकनिष्ठ राहत पक्षाने दिलेल्या उमेदवाराचं काम करण्यास सुरुवात केली आहे.

प्रभाग क्रमांक नऊ मध्ये पक्षाने लोकप्रियता घटल्याने अमोल बालवडकर यांना काही काळ थांबण्यास सांगितलं होतं. मात्र अति आत्मविश्वासा पोटी अमोल बालवडकर यांनी पक्षाशी पंगा घेत उपमुख्यमंत्री अजित पवारांशी (Ajit Pawar) हात मिळवणीकेली आणि भाजपाशी बंडखोरी केली आहे. बालवडकर यांच्या या बंडखोरीमुळे एकीकडे भाजपला मानणारा वर्ग नाराज झाला असून दुसरीकडे आता अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस मधून देखील नाराजीचा सूर उमटताना पाहायला मिळत आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रभाग क्रमांक नऊ मध्ये प्रचाराला उपस्थिती लावली मात्र या प्रचाराच्या सभेच्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या निष्ठावांतांनी लावलेले बोर्ड चर्चेचा विषय ठरले. बोर्डच्या माध्यमातून सुस बाणेर आणि पाषाणकरांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना काही सवाल केले आहेत.

हे देखील वाचा: वचननाम्यातून मराठी माणूस आणि हिंदुत्व गायब… राहुल शेवाळेंची ठाकरेंच्या जाहीरनाम्यावर जळजळीत टीका

दादा हाच का तुमचा वादा असं म्हणत प्रभाग क्रमांक नऊ मधील नागरिकांनी अजित पवारांना प्रश्न केला आहे. जमीन लाटणाऱ्या व्यक्तीचा तुम्ही प्रचार करणार का ? असा संतप्त सवाल यावेळी मतदारांनी अजित पवार यांना विचारला आहे. दादा तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हती. अस म्हणत मतदारांनी आपली नाराजी या पोस्टच्या माध्यमातून उघड केली आहे. या पोस्टरच्या खाली तुमच्यावर प्रचंड प्रेम करणारे मात्र प्रभाग क्रमांक नऊ मधील अमोल बालवडकर यांना दिलेल्या उमेदवारीमुळे नाराज झालेले सर्व मतदार असं लिहिण्यात आलं आहे.

ऐनवेळी बालवडकर यांना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये घेऊन निवडणुकीचे तिकीट दिल्याने परिसरातील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रचंड नाराजी पाहायला मिळत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस मधून अमोल बालवडकर यांचे तिकीट निश्चित झाल्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन माजी नगरसेवकांचे देखील तिकीट कापले गेले आहे. त्यामुळे त्यांचे समर्थक देखील प्रचंड नाराज आहे आणि हीच नाराजी कुठेतरी आता पोस्टरच्या माध्यमातून बाहेर निघताना दिसत आहे. त्यामुळे ही खदखद राष्ट्रवादी काँग्रेससाठी घातक मानली जात आहे. याचा फटका निश्चितच निवडणुकीमध्ये बसण्याची शक्यता आहे.

हे देखील वाचा: Pune Election: पुण्यात भाजपचा अनोखा प्रचार; प्रभाग २५ मध्ये ज्येष्ठ कार्यकर्त्यांचे पाद्यपूजन करून कचेरीचे उद्घाटन

Web Title: Sushil banerkar held up a mirror to ajit pawar in the middle of an election rally

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 04, 2026 | 08:11 PM

Topics:  

  • ajit pawar
  • Amol Balwadkar
  • Maharashtra Local Body Election
  • Pune Municipal Corporation
  • Pune Politics

संबंधित बातम्या

NCP Merger News Update: दोन्ही राष्ट्रवादी पुन्हा एकत्र येणार? विलीनीकरणाच्या चर्चेवर जय पवारांचे सूचक वक्तव्य
1

NCP Merger News Update: दोन्ही राष्ट्रवादी पुन्हा एकत्र येणार? विलीनीकरणाच्या चर्चेवर जय पवारांचे सूचक वक्तव्य

Sunil Tatkare Statement:विलीनीकरणाची माहिती मला आधीपासूनच होती! सुनील तटकरेंच्या विधानाने खळबळ
2

Sunil Tatkare Statement:विलीनीकरणाची माहिती मला आधीपासूनच होती! सुनील तटकरेंच्या विधानाने खळबळ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.