Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Road Accident: शहरात अपघातांचे सत्र कायम! १० महिन्यांत १५७ जणांचा मृत्यू; वाढत्या ‘हिट अँड रन’ घटनांनी चिंता वाढवली

Road Accident News: जानेवारी ते ऑक्टोबर २०२५ या १० महिन्यांत ३७३ अपघातांमध्ये १५७ जणांचा मृत्यू झाला आहे, ज्यात ११८ प्राणघातक अपघातांचा समावेश आहे. गत तीन वर्षांत ६५३ जणांचा बळी गेला आहे.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Dec 11, 2025 | 03:10 PM
अपघातांचे सत्र कायम! १० महिन्यांत १५७ जणांचा मृत्यू (Photo Credit - X)

अपघातांचे सत्र कायम! १० महिन्यांत १५७ जणांचा मृत्यू (Photo Credit - X)

Follow Us
Close
Follow Us:

 

 

  • अकोल्यात भीषण अपघात वाढले!
  • १० महिन्यांत १५७ बळी, ‘हिट ॲण्ड रन’च्या थराराने दहशत
  • ६५३ जणांचा गेला जीव
Akola Road Accident Marathi News: अकोला शहरात अपघाताच्या संख्येत गत काही वर्षात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. दररोज कुठे ना कुठे अपघात घडल्याची घटना उघडकीस येते. अनेकांचा यात प्राण जातो. काहींना कायमचे अपंगत्व येते. अकोला जिल्ह्यातही अपघाताच्या संख्येमध्ये सातत्याने वाढ होत आहे. जानेवारी २०२५ ते ऑक्टोबर २०२५ पर्यंत एकूण ३७३ अपघात झाले असून यामध्ये १५७ जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये एकूण ११८ प्राणांतीक अपघातांचा समावेश आहे. या अपघातात अनेकांना प्राण जातो. काहींना कायमचे अपंगत्त्व येते.

अपघातांच्या आकडेवारीने चिंता वाढवली

गत तीन वर्षात रस्ते अपघातात ६५३ जणांचा बळी गेला. त्यामध्ये हेल्मेट परिधान न केल्याने अनेक दुचाकी चालकांना आपल्या प्राणास मुकावे लागले. २०२२-२०२४ दरम्यान गेल्या तीन वर्षांत ६५३ जणांचा बळी गेला, यातून अपघातांची वाढती संख्या दिसून येते. गत १० महिन्यात २०२५ मध्ये राष्ट्रीय महामार्गावर १६६, राज्य महामार्गावर ३० तर इतर रस्त्यावर १७७ असे एकूण ३७३ अपघात घडले आहेत. २०२३ मध्ये २८८ अपघात झाले होते आणि त्यात ७५ जण मृत्यूमुखी पडले होते तर २०२४ मध्ये एकूण ४२९ अपघात घडले ज्यामध्ये १७४ जणांचा मृत्यू झाला.

हे देखील वाचा: Akola Crime: अकोल्यातून तीन अल्पवयीन मुले गायब; रात्री घराबाहेर पडले आणि…

अकोल्यात ‘हिट अॅण्ड रन’चा थरार

अकोल्यातल्या मोठी उमरी भागातील जिल्हा परिषद शाळेसमोर हा संपूर्ण हिट अॅण्ड रनचा थरार घडला होता. या कार चालकाने तब्बल एक किमी पर्यंत या दुचाकीला फरफटत नेले. इतकेच नव्हे तर पुढे चार ते पाच दुचाकी वाहनांना उडवले. या अपघात दोन पेक्षा जास्त जण जखमी झाले. संतप्त नागरिकांनी या कारचा चालकाला बेदम चोप दिलाय.

मागील दोन वर्षात ‘हिट अँड रन’च्या तीन घटना

एप्रिल २०२५ (मोठी उमरी): एका कारने जिल्हा परिषद शाळेसमोरून जाणा-या अनेक दुचाकीना धडक दिली आणि एका दुचाकीला तब्बल दीड किलोमीटरपर्यंत फरफटत नेले. यात अनेकजण जखमी झाले आणि संतप्त जमावाने कार चालकाला मारहाण केली.

ऑगस्ट २०२४ (ध्याळा): राष्ट्रीय महामार्गावर व्याळाजवळ एका भरधाव कारने दुचाकीला धडक दिली, ज्यात एका महिलेचा आणि तिच्या ९ महिन्यांच्या मुलीचा मृत्यू झाला, तर वडील आणि मुलगा जखमी झाले.

जुलै २०२४ (कुरणखेड): बोरगाव मंजु पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलिस उपनिरीक्षक राजेंद्र मोरे यांना कुरणखेडजवळ भरधाव कारने धडक दिली, ज्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला.

हे देखील वाचा: Akola Operation Prahar: अकोला पोलिसांचे ‘ऑपरेशन प्रहार’ यशस्वी; ६ महिन्यांत हजारावर कारवाई, इतक्या लाखांचा मुद्देमाल जप्त!

Web Title: 157 people died in 10 months the increasing number of hit and run incidents has raised concerns

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 11, 2025 | 03:09 PM

Topics:  

  • Akola
  • Akola Accident
  • akola news

संबंधित बातम्या

Akola Crime: अकोल्यातून तीन अल्पवयीन मुले गायब; रात्री घराबाहेर पडले आणि…
1

Akola Crime: अकोल्यातून तीन अल्पवयीन मुले गायब; रात्री घराबाहेर पडले आणि…

नाफेड खरेदी केंद्राच्या ‘कठीण अटीं’मुळे शेतकरी संतप्त; बाळापूर तालुक्यात रास्ता रोको आंदोलन
2

नाफेड खरेदी केंद्राच्या ‘कठीण अटीं’मुळे शेतकरी संतप्त; बाळापूर तालुक्यात रास्ता रोको आंदोलन

Akola Operation Prahar: अकोला पोलिसांचे ‘ऑपरेशन प्रहार’ यशस्वी; ६ महिन्यांत हजारावर कारवाई, इतक्या लाखांचा मुद्देमाल जप्त!
3

Akola Operation Prahar: अकोला पोलिसांचे ‘ऑपरेशन प्रहार’ यशस्वी; ६ महिन्यांत हजारावर कारवाई, इतक्या लाखांचा मुद्देमाल जप्त!

Akola News: पोदार प्रेप शाळेत वार्षिक स्नेहसंमेलन! साऱ्यांचा उत्साह भिडला गगनाला
4

Akola News: पोदार प्रेप शाळेत वार्षिक स्नेहसंमेलन! साऱ्यांचा उत्साह भिडला गगनाला

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.