Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Central Railway : अकोलामार्गे मुंबई-पुणे-नागपूर विशेष रेल्वे, मुंबई-पुणे जाणाऱ्या प्रवाशांना दिलासा

अकोल्याहून मुंबई, पुणे जाणाऱ्या प्रवाश्यांना दिलासा मिळाला आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-नागपूर-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस सुपरफास्ट विशेष ट्रेनच्या २ फेऱ्या होणार आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Feb 16, 2026 | 06:59 PM
अकोलामार्गे मुंबई-पुणे-नागपूर विशेष रेल्वे, मुंबई-पुणे जाणाऱ्या प्रवाशांना दिलासा

अकोलामार्गे मुंबई-पुणे-नागपूर विशेष रेल्वे, मुंबई-पुणे जाणाऱ्या प्रवाशांना दिलासा

Follow Us
Follow Us:

अकोला: मध्य रेल्वेच्या वतीने प्रवाशांच्या मागणीनुसार अकोला मार्गे मुंबई, पुणे आणि नागपूर दरम्यान विशेष गाड्या चालविण्याची घोषणा करण्यात आली आहे, त्यामुळे अकोल्याहून मुंबई, पुणे जाणाऱ्या प्रवाश्यांना दिलासा मिळाला आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-नागपूर-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस सुपरफास्ट विशेष ट्रेनच्या २ फेऱ्या होणार आहे. विशेष गाड्यांचा तपशिलानुसार ट्रेन क्रमांक ०२१३९ सुपरफास्ट विशेष गुरुवारी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) ००.२० वा. सुटेल आणि नागपूर येथे त्याच दिवशी १५.३० वा. पोहोचेल.

ट्रेन क्रमांक ०२१४० सुपरफास्ट विशेष मंगळवारी नागपूर येथून २० वा. सुटेल आणि सीएसएमटी येथे दुसऱ्या दिवशी १३.३० वा. पोहोचेल. या गाडीला दादर, ठाणे, कल्याण, इगतपूरी, नाशिकरोड, मनमाड, जळगाव, भुसावळ, मलकापूर, शेगाव, अकोला, मूर्तिजापूर, बडनेरा, धामणगाव आणि वर्धा येथे थांबा आहे. लोकमान्य टिळक टर्मिनस नागपूर-लोकमान्य टिळक टर्मिनस (एलटीटी) विशेषच्या चार फेऱ्या होणार आहे. ट्रेन क्रमांक ०१०२१ सुपरफास्ट विशेष शनिवार आणि २१ फेबुवारी रोजी एलटीटी येथून ००.५५ वा. सुटेल, ट्रेन क्रमांक ०१०२२ विशेष १४ आणि २१ फेब्रुवारी रोजी नागपूर येथून २० वा. सुटेल आणि एलटीटी येथे दुसऱ्या दिवशी ११.४५ वा. पोहोचेल. पुणे-नागपूर पुणे सुपरफास्ट विशेषच्या चार फेऱ्या असून ट्रेन क्रमांक ०१४६७ सुपरफास्ट विशेष १३ आणि २० फेब्रुवारी रोजी पुणे येथून दुपारी ३.५० वा. सुटेल आणि नागपूर येथे दुसऱ्या दिवशी सकाळी ६.३० वा. पोहोचेल.

Karjat News : जमीन खरेदी विक्रीची त्रेधातिरपीट; सरकारी कार्यालयांना जागा मिळता मिळेना

दोन्ही गाड्यांना उरुळी ते वर्ध्यात मिळणार थांबा

सुपरफास्ट विशेष १४ आणि २१ रोजी नागपूर येथून सकाळी ८ वा. सुटेल आणि पुणे येथे त्याच दिवशी रात्री ११.३० वा. पोहोचेल, पुणे नागपूर-पुणे सुपरफास्ट विशेष ट्रेन १८ रोजी पुणे येथून दुपारी ३.५० वा. सुटेल आणि नागपूर येथे दुसऱ्या दिवशी सकाळी ०६.३० वा. पोहोचेल. सुपरफास्ट विशेष १९ रोजी नागपूर येथून सकाळी ८ वा. सुटेल आणि पुणे येथे त्याच दिवशी रात्री २३.३० वा. पोहोचेल. या दोन्ही गाड्यांना उरुळी, दौंड कॉर्ड लाईन, अहिल्यानगर, बेलापूर, कोपरगाव, मनमाड, जळगाव, भुसावळ, मलकापूर, शेगाव, अकोला, बडनेरा, धामणगाव आणि वर्धा येथे थांबा आहे.

रेल्वे सेवांची वाढती प्रवाशांची मागणी पूर्ण करण्यासाठी मध्य रेल्वे (CR) या स्थानकांदरम्यान २४ विशेष गाड्या चालवणार आहे.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) मुंबई आणि नागपूर/कोल्हापूर/सावंतवाडी रोड, लोकमान्य टिळक टर्मिनस (LTT) आणि नागपूर, पुणे आणि नागपूर

CSMT – कोल्हापूर – CSMT विशेष (6 सेवा)

ट्रेन क्रमांक ०१०२९ विशेष १३ फेब्रुवारी २०२६, १८ फेब्रुवारी २०२६ आणि २० फेब्रुवारी २०२६ रोजी सीएसएमटीहून दुपारी २:३० वाजता निघेल आणि दुसऱ्या दिवशी श्री छत्रपती शाहू महाराज टर्मिनस, कोल्हापूर येथे पहाटे ४:२० वाजता पोहोचेल.

ट्रेन क्रमांक ०१०३० विशेष ट्रेन १४.०२.२०२६, १९.०२.२०२६ आणि २१.०२.२०२६ रोजी श्री छत्रपती शाहू महाराज टर्मिनस, कोल्हापूर येथून १५.५५ वाजता निघेल आणि दुसऱ्या दिवशी ०४.०५ वाजता सीएसएमटी येथे पोहोचेल.

Maval Politics: ‘ईव्हीएम हॅकिंगच्या नावाखाली २५-३५ लाखांची वसुली’; सुनील शेळकेंचा भाजपवर गंभीर आरोप.

Web Title: Relief for passengers traveling from mumbai to pune with the akola mumbai pune nagpur special train

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 16, 2026 | 06:59 PM

Topics:  

  • Akola
  • central railway
  • railway

संबंधित बातम्या

Wardha Crime: रेल्वे स्थानकातून रिक्षात बसली अन् गायब; काही तासांनी समोर आलं धक्कादायक सत्य
1

Wardha Crime: रेल्वे स्थानकातून रिक्षात बसली अन् गायब; काही तासांनी समोर आलं धक्कादायक सत्य

Railway Recruitment: रेल्वेमध्ये नोकरीची सुवर्णसंधी! RRB NTPC UG भरती २०२६ अंतर्गत १,६८८ पदांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू
2

Railway Recruitment: रेल्वेमध्ये नोकरीची सुवर्णसंधी! RRB NTPC UG भरती २०२६ अंतर्गत १,६८८ पदांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.