Kolhapur Accident : ऊसाने भरलेल्या ट्रकची वाहनांना जोरदार धडक; पाचजण गंभीर, वाहतूक ठप्प
पोलीस तपास सुरु
आशिष सतीश मुरई, आदित्य सदानंद सुगंधी आणि दर्शन राजू रंधिरे तिघेही १५ वर्षांचे आणि एकमेकांचे मित्र आहेत. पोलिसांनी शोधमोहीम सुरु केली आहे. मुलांचे मोबाईल लोकेशन, सीसीटीव्ही फुटेजचा तपास करत आहे. पोलिसांनी तिन्ही मुलांची शेवटची हालचाल नेमकी कुठे होती. शहरातील प्रमुख चौक, बाजारपेठा, सार्वजनिक ठिकाणे, तसेच जवळच्या बसस्थानक आणि रेल्वे स्टेशन परिसरात शोधमोहीम वाढवण्यात आली आहे.
नागरिकांमध्ये चिंता
मुलांचा काही पत्ता न लागल्यामुळे कुटुंबीयांमध्ये भीती आणि तणावाचे वातावरण आहे. त्यांनी सर्व नागरिकांना सहकार्याची विनंती करत मुलांचे फोटो व माहिती सोशल मीडियावर शेअर करण्यास सुरुवात केली आहे. तिन्ही मुलांचे वय केवळ १५ वर्षे असल्याने त्यांच्या सुरक्षिततेबाबत चिंता अधिक वाढली आहे. वाढत्या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांमध्येही प्रचंड चर्चा रंगल्या आहेत. पोलिसांचा तपास सुरू असून मुलांचा लवकरात लवकर शोध लागावा, अशी सर्वत्र अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
अकोला पोलिसांचे ‘ऑपरेशन प्रहार’ यशस्वी; ६ महिन्यांत हजारावर कारवाई, इतक्या लाखांचा मुद्देमाल जप्त!
जिल्ह्यातील लहान-मोठ्या गावांमधून होणाऱ्या अवैध दारू विक्रीवर अंकुश लावण्यासाठी अकोला जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांनी ‘ऑपरेशन प्रहार’ ही विशेष मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेअंतर्गत मागील सहा महिन्यांत हजाराहून अधिक कारवाई करण्यात आली असून, लाखोंचा मुद्देमाल जप्त किंवा नष्ट करण्यात आला आहे.
निवडणुकीच्या धामधुमीतही कारवाई
अकोला पोलीस दलामार्फत अवैध गावठी दारू निर्मिती व विक्री करणाऱ्यांविरुद्ध ही धडक मोहीम सुरू आहे. नुकत्याच झालेल्या निवडणुकीच्या काळातही पोलिसांनी एकूण ७५ प्रकरणे दाखल करून ₹७ लाख ४६ हजार ४२५ रुपयांचा मुद्देमाल नष्ट केला.
दोन दिवसांत ९५ प्रकरणांत १२ लाखांचा मुद्देमाल जप्त
अकोला पोलीस दलामार्फत ‘ऑपरेशन प्रहार’ अंतर्गत ३० व ३१ नोव्हेंबर असे दोन दिवस विशेष मोहीम राबवण्यात आली. या मोहिमेत तब्बल ९५ प्रकरणे दाखल करण्यात आली. ₹१२ लाख १२ हजार १४० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांच्या पथकांनी ९२ ठिकाणी, तर स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) ३ ठिकाणी, अशा एकूण ९५ ठिकाणी कारवाई केली.
Ans: मुलं रात्री घरी परतली नाहीत आणि त्या नंतरपासून त्यांचा पत्ता लागलेला नाही.
Ans: सीसीटीव्ही, मोबाईल लोकेशन व परिसरातील चौकशीवर भर देऊन शोधमोहीम सुरू आहे.
Ans: मुलांबाबत कोणतीही माहिती मिळाल्यास तात्काळ पोलिसांना कळविण्याची विनंती.






