Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 7 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Akola Crime: संतापजनक! ८ वर्षीय चिमुकलीवर ओळखीच्या तरुणाने केला लैंगिक अत्याचार

संतापजनक घटना अकोल्यातून समोर आली आहे. एका २४ वर्षीय नराधमाने ८ वर्षीय चिमुकलीवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून शहरात संताप व्यक्त करण्यात येत आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Feb 17, 2026 | 01:36 PM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • ८ वर्षीय चिमुकलीवर केला अत्याचार
  • कुटुंबीयांनी विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांशी साधला संपर्क
  • पोलिसात तक्रार दाखल
अकोला: अकोला शहरातून एक माणुसकीला काळिमा फासणारी आणि संतापजनक घटना समोर आली आहे. ८ वर्षाच्या चिमुकलीवर २४ वर्षाच्या तरुणाने लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे शहरात संतापाची लाट उसळली असून अकोट फाईल पोलिसांनी तत्पर कारवाई करत आरोपीला अटक केली आहे.

Mumbai Crime: सोशल मीडियावरील फोटो, तणावग्रस्त नातं आणि…; ब्रेकअप नंतर अल्पवयीन तरुणाने संपवले आयुष्य

काय झालं नेमकं?

एका गरीब कुटुंबातील पती- पत्नीमध्ये वाद झाल्यानंतर आई आपल्या तीन मुलींसह वेगळी राहत होती. याच दरम्यान तिची ओळख सोहेल खान जमीर खान (वय 24, रा. संजय नगर) याच्याशी झाली. त्यांच्यात घरात येणे-जाणे वाढल्याचा गैरफायदा घेत आरोपीने चिमुकलीवर वाईट नजर ठेवली. त्यानंतर त्याने अश्लीलचाळे करत त्याने तिच्यावर लैंगिक अत्याचार केले.

त्यानंतर आरोपीच्या त्रासाला कंटाळून अखेर ८ वर्षीय पीडित मुलीने वडिलांना घडलेला सर्व प्रकार सांगितला. पोटच्या मुलीवर ओढवलेला हा प्रसंग ऐकून वडिलांच्या पायाखालची जमीनच सरकली. त्यांनी तातडीने विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांशी संपर्क साधला आणि मदतीची मागणी केली. त्यानंतर विश्व हिंदू परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून पोलिसांत धाव घेत तक्रार दाखल केली.

पोलिसांनी केली तात्काळ कारवाई

अकोट फाईल पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून गंभीर दखल घेत तात्काळ पथके रवाना केली आहे. पोलिसांनी आरोपी सोहेल खान याला अटक केली असून त्याच्यावर विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे अकोला शहरात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.
आरोपीवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.

धक्कादायक! अश्लील व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी; महिलेला ब्लॅकमेल करून धर्मांतराचा दबाव

अकोला येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. शहरातील मुख्य बाजारपेठ असलेल्या एका कॉस्मेटिक दुकानाच्या आडून महिलांना ब्लॅकमेल केल्याचा गंभीर आणि धक्कदायक घटना समोर आली आहे. अश्लील व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत धर्मांतरासाठी दबाव टाकण्यात आल्याचे समोर आले आहे. एका पीडित महिलेने अकोला सिस्टी कोतवाली पोलीस ठाण्यात चौघांविरुद्ध तक्रार दाखल केल्यानंतर हा प्रकरण उघडकीस आला आहे. पोलिसांनी या प्रकरणातील दोन आरोपींना अटक केली आहे. या प्रकरणामुळे अकोला शहरात खळबळ उडाली आहे.

Chhattisgarh crime: ‘स्वतःला महादेवाला अर्पण करत आहोत’ म्हणत दाम्पत्याने उचलले टोकाचे पाऊल; कारण काय?

💡

Frequently Asked Questions

  • Que: अत्याचार झालेली मुलगी किती वर्षांची?

    Ans: केवळ ८ वर्षाची

  • Que: कोणी केला अत्याचार?

    Ans: सोहेल खान जमीर खान (वय 24, रा. संजय नगर)

  • Que: पीडितेच्या कुटुंबीयांनी घटना माहिती होताच काय केलं?

    Ans: विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांशी संपर्क साधून मदतीची हाक मागितली

Web Title: Akola crime outrageous an 8 year old girl was sexually assaulted by a young man she knew

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 17, 2026 | 01:36 PM

Topics:  

  • Akola
  • Akola crime
  • crime

संबंधित बातम्या

Devendra Fadnavis: अंमली पदार्थांच्या गुन्ह्यांची सुनावणी होणार जलद; पुण्यात विशेष NDPS न्यायालयाची स्थापना
1

Devendra Fadnavis: अंमली पदार्थांच्या गुन्ह्यांची सुनावणी होणार जलद; पुण्यात विशेष NDPS न्यायालयाची स्थापना

Akola News: जीआरपीच्या हद्दीत गुन्हेगारी वाढली! अकोल्यात ३२६ गुन्हे दाखल; प्रभावी गुन्हे नियंत्रणासमोर मोठे आव्हान
2

Akola News: जीआरपीच्या हद्दीत गुन्हेगारी वाढली! अकोल्यात ३२६ गुन्हे दाखल; प्रभावी गुन्हे नियंत्रणासमोर मोठे आव्हान

Navi Mumbai Crime: कोपरीतील मेघना ज्वेलर्स घरफोडीचा 24 तासांत छडा; महिलेसह दोघांना बेड्या
3

Navi Mumbai Crime: कोपरीतील मेघना ज्वेलर्स घरफोडीचा 24 तासांत छडा; महिलेसह दोघांना बेड्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.