Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

 दारू, गुटखा, मटका बंदी! अंबप ग्रामसभेत ठराव; डिजे, लेझर शो, डिजिटल फलकास मनाई

  • By Aparna
Updated On: May 30, 2023 | 06:10 PM
 दारू, गुटखा, मटका बंदी! अंबप ग्रामसभेत ठराव; डिजे, लेझर शो, डिजिटल फलकास मनाई
Follow Us
Close
Follow Us:

शिरोली : अंबप (ता. हातकणंगले) येथे सोमवारी (दि. २९) ग्रामसभाघेण्यात आली. यामध्ये डिजे, लेझर शो, दारू, मटका, गुटखा बंदी यांसह गावामध्ये मोठ्या प्रमाणात लावले जाणारे डिजिटल फलक बंद करण्याचा एकमताने  निर्णय घेण्यात आला. अध्यक्षस्थानी लोकनियुक्त सरपंच दीप्ती माने होत्या.
वडगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भीमगोंडा पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी माजी पंचायत समिती सदस्य विकासराव माने, उपसरपंच अविनाश अंबपकर, तलाठी एकनाथ पाटील, पोलीस पाटील पंढरीनाथ  गायकवाड,ग्रामसेवक धनाजी शिंदे, माजी जिल्हा परिषद सदस्या
मनीषा माने,  माजी उपसरपंच राजेंद्र माने, अजित माने, सारिका हिरवे, संकेत जाधव, आशीफ मुल्ला, माणिक दाभाडे, ज्योती माने, संदीप पाटील, रेखा गायकवाड, जयश्री शिंदे, सरिता कांबळे, कृष्ण गायकवाड,रूपाली दाभाडे, तंटामुक्तीचे अध्यक्ष संतोष उंडे, माजी सरपंच विश्वनाथ पाटील, माजी सैनिक संघटना, ज्येष्ठ नागरिक संघटना, आशा सेविकासह विविध संघटनेचे पदाधिकारी, ग्रामस्थ उपस्थित होते.

 ग्रामसभेतील ठराव
नागनाथ देवाची पालखी गावातील प्रमुख मार्गावरून काढणे, संपूर्ण गावांमध्ये सीसीटीव्ही बसविणे,
आठवड्यातून एकदा ग्रामपंचायत सदस्य ग्रामस्थ यांनी एकत्र येऊन गावभागातील प्रमुख चौकाची श्रमदानातून स्वच्छता करणे, गावातील इलेक्ट्रिक पोल, सार्वजनिक ठिकाणी झेंडे, डिजिटल पोस्टरला मर्यादा असा ठराव ग्रामसभेत करण्यात आला.

Web Title: Alcohol gutkha matka banned ambap gram sabha resolution no dj laser show digital billboard nrab

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 30, 2023 | 06:10 PM

Topics:  

  • kolhapur
  • maharashtra
  • Shiroli

संबंधित बातम्या

काळोखे हत्या प्रकरणात सुधाकर घारेंच्या विरोधात षडयंत्र, शिवसेना उपजिल्हा प्रमुख नितीन सावंत यांचा महेंद्र थोरवे यांच्यावर आरोप
1

काळोखे हत्या प्रकरणात सुधाकर घारेंच्या विरोधात षडयंत्र, शिवसेना उपजिल्हा प्रमुख नितीन सावंत यांचा महेंद्र थोरवे यांच्यावर आरोप

Kolhapur News : पाणीपुरवठा योजनेत भष्टाचार; उद्घाटनापूर्वीच पाण्याच्या टाकीचे तीनतेरा
2

Kolhapur News : पाणीपुरवठा योजनेत भष्टाचार; उद्घाटनापूर्वीच पाण्याच्या टाकीचे तीनतेरा

Dharashiv Airport : धाराशिव विमानतळ होणार विकासाचे ‘रीजनल हब’ , आमदार राणाजगजितसिंह पाटील यांची माहिती
3

Dharashiv Airport : धाराशिव विमानतळ होणार विकासाचे ‘रीजनल हब’ , आमदार राणाजगजितसिंह पाटील यांची माहिती

जिल्हा परिषद निवडणूक कधी? आचारसंहिता कधी लागणार? अजित पवारांनी स्पष्टच सांगितलं
4

जिल्हा परिषद निवडणूक कधी? आचारसंहिता कधी लागणार? अजित पवारांनी स्पष्टच सांगितलं

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.