• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • All Sugarcane Workers In The State Will Now Get Identity Card Nrka

राज्यातील सर्व ऊसतोड कामगारांना आता मिळणार ओळखपत्र; सर्वेक्षणानंतर घेतला जाणार निर्णय

ऊसतोड कामगार कल्याण महामंडळातर्फे राज्यातील सर्व ऊसतोड कामगारांचे सर्वेक्षण करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे ऊसतोड कामगारांचे सर्वेक्षण करुन त्यांची नोंदणी करणे आणि त्यांना ओळखपत्र वितरित केले जाणार आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Feb 07, 2025 | 07:22 AM
राज्यातील सर्व ऊसतोड कामगारांना ओळखपत्र

Photo : Sugacane Farmers

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

पुणे : राज्य सरकारच्या माध्यमातून अनेक कल्याणकारी योजना राबवल्या जात आहेत. त्यातच आता लोकनेते गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळातर्फे राज्यातील सर्व ऊसतोड कामगारांचे सर्वेक्षण करण्यात येणार आहे. या सर्व्हेक्षणानंतर त्यांना ओळखपत्र दिेले जाणार असल्याचा महत्त्वाचा निर्णय महाराष्ट्र सरकारच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय विभागाने घेतला आहे.

हेदेखील वाचा : Pune GBS News: ‘जीबीएस’बाबत पुणे महानगरपालिका सतर्क; जलप्रदूषित भागात शुद्धीकरण प्रकल्प उभारण्याचा निर्णय

२४ फेब्रुवारी २०२० रोजी शासनाच्या निर्णयानुसार उद्योग, ऊर्जा व कामगार विभागाने हे महामंडळ सामाजिक न्याय व विशेष सहाय विभागाकडे हस्तांतरित केले आहे. राज्यातील ऊसतोड कामगारांचे सर्वेक्षण करून कामगारांना ओळखपत्रांचे वाटप करण्यासाठी २० कोटी रुपये खर्चाला राज्य शासनाने प्रशासकीय मान्यता दिली आहे. कामगारांना विविध कल्याणकारी आणि सामाजिक सुरक्षा योजनांचा लाभदेण्यासाठी उद्योग, ऊर्जा व कामगार विभागाच्या १३ सप्टेंबर २०१९ च्या शासन निर्णयान्वये गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार महामंडळ स्थापन केले आहे.

20 जिल्ह्यांमध्ये जास्त कामगारांची संख्या

संपूर्ण महाराष्ट्र राज्य हे या महामंडळाचे कार्यक्षेत्र असून, राज्यातील ऊसतोड कामगारांची एकूण अंदाजित संख्या ही १० लाखांपेक्षा जास्त आहे. प्रामुख्याने राज्यातील २० जिल्ह्यांमध्ये ऊसतोड कामगारांचे प्रमाण जास्त असून, ऊसतोड कामगार हे प्रामुख्याने ग्रामीण भागात राहतात. सहा महिने आपल्या मूळगावी तर सहा महिने ते स्थलांतर करून ऊसतोडणीच्या ठिकाणी वास्तव्यास असतात.

काम देण्यात येणार एजन्सीला

सर्वच ऊसतोड कामगारांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेता यावा, यासाठी ऊसतोड कामगारांचे सर्वेक्षण करुन त्यांची अधिकृत नोंदणी करुन त्यांना ओळखपत्र वितरित करणे अत्यावश्यक आहे. हे शासनाच्या विचाराधीन होते. या कामासाठी शासनाने ई-निविदा प्रक्रिया राबविली असून हे काम एजन्सीला देण्यात येणार आहे. विशेष म्हणजे ऊसतोड कामगारांचे सर्वेक्षण करुन त्यांची नोंदणी करणे आणि त्यांना ओळखपत्र वितरित करणे या दोन वेगवेगळ्या कामांसाठी अतिरिक्त मोबदला दिला जाणार नाही.

हेदेखील वाचा : Nellore Cow : कोण म्हणतंय कृषीपुरक व्यवसांयामध्ये पैसा नाही! पठ्ठ्याने ४० कोटीला विकली गाय, भारतातील या राज्यात होते पैदास

Web Title: All sugarcane workers in the state will now get identity card nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Feb 07, 2025 | 07:15 AM

Topics:  

  • maharashtra farmers
  • sugarcane workers

ताज्या बातम्या

पुढे वाचा
“Bhagam Bhag 2” मधून गोविंदा आणि प्रियदर्शन पडले बाहेर; ‘हा’ बॉलीवूड अभिनेता दिसणार मुख्य भूमिकेत

“Bhagam Bhag 2” मधून गोविंदा आणि प्रियदर्शन पडले बाहेर; ‘हा’ बॉलीवूड अभिनेता दिसणार मुख्य भूमिकेत

Feb 06, 2026 | 01:52 PM
अजित पवारांच्या विमान अपघातावर शंका, ब्लॅकबॉक्स मधील संभाषण…; काँग्रेसचा सवाल

अजित पवारांच्या विमान अपघातावर शंका, ब्लॅकबॉक्स मधील संभाषण…; काँग्रेसचा सवाल

Feb 06, 2026 | 01:51 PM
Mardaani 3 Box Office: ‘मर्दानी ३’ सातव्या दिवशीही घसरला, बुधवारी बॉक्स ऑफिसवर फक्त एवढीच कमाई

Mardaani 3 Box Office: ‘मर्दानी ३’ सातव्या दिवशीही घसरला, बुधवारी बॉक्स ऑफिसवर फक्त एवढीच कमाई

Feb 06, 2026 | 01:51 PM
Malegaon Mayoral News: शिंदे गटाचा पाठिंब्याने MIMला मिळणार उपमहापौरपद? मालेगावात राजकारण तापलं

Malegaon Mayoral News: शिंदे गटाचा पाठिंब्याने MIMला मिळणार उपमहापौरपद? मालेगावात राजकारण तापलं

Feb 06, 2026 | 01:47 PM
Ratnagiri ZP Election: ‘झेडपी प्रचारतोफा थंडावल्या; ११ लाख ७३ हजार मतदार…

Ratnagiri ZP Election: ‘झेडपी प्रचारतोफा थंडावल्या; ११ लाख ७३ हजार मतदार…

Feb 06, 2026 | 01:44 PM
Raigad Zilla Parishad: रायगडची सत्ता कुणाच्या हाती? जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष

Raigad Zilla Parishad: रायगडची सत्ता कुणाच्या हाती? जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष

Feb 06, 2026 | 01:39 PM
Surya Gochar: सूर्य आणि शनिची होणार युती, 13 फेब्रुवारीपासून या राशीच्या लोकांचे बदलेल नशीब

Surya Gochar: सूर्य आणि शनिची होणार युती, 13 फेब्रुवारीपासून या राशीच्या लोकांचे बदलेल नशीब

Feb 06, 2026 | 01:30 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Ramdas Kadam: “अजित दादांची स्मशानातली राख देखील विझली नव्हती…”, कदमांचा सुनील तटकरेंवर गंभीर आरोप

Ramdas Kadam: “अजित दादांची स्मशानातली राख देखील विझली नव्हती…”, कदमांचा सुनील तटकरेंवर गंभीर आरोप

Feb 06, 2026 | 11:59 AM
“ना खाऊंगा ना खाने दूंगा म्हणणारे पंतप्रधान भ्रष्टाचाऱ्यांना पक्षांमध्ये घेत आहेत “;ठाकरे गटाच्या खासदारातची टीका

“ना खाऊंगा ना खाने दूंगा म्हणणारे पंतप्रधान भ्रष्टाचाऱ्यांना पक्षांमध्ये घेत आहेत “;ठाकरे गटाच्या खासदारातची टीका

Feb 05, 2026 | 07:32 PM
Kolhapur : आझाद मैदानावर 10 मार्चला होणार शासन चित्तशुद्धी गाथा पारायण आंदोलन

Kolhapur : आझाद मैदानावर 10 मार्चला होणार शासन चित्तशुद्धी गाथा पारायण आंदोलन

Feb 05, 2026 | 07:23 PM
Kolhapur Nitesh Rane : “शिंदे गट, काँग्रेस किंवा ठाकरे गटाला मतदान करून उपयोग नाही” – नितेश राणे

Kolhapur Nitesh Rane : “शिंदे गट, काँग्रेस किंवा ठाकरे गटाला मतदान करून उपयोग नाही” – नितेश राणे

Feb 05, 2026 | 07:15 PM
Sangli ZP Election – तासगाव तालुक्यात शरदचंद्र पवार गट यशस्वी होणार;  कार्यकर्त्यांना व्यक्त केला विश्वास

Sangli ZP Election – तासगाव तालुक्यात शरदचंद्र पवार गट यशस्वी होणार; कार्यकर्त्यांना व्यक्त केला विश्वास

Feb 05, 2026 | 07:10 PM
Raigad : माणगाव तर्फे वरेडी जि. प. गटात राधिका ठाकरेंची प्रचारात आघाडी

Raigad : माणगाव तर्फे वरेडी जि. प. गटात राधिका ठाकरेंची प्रचारात आघाडी

Feb 05, 2026 | 07:05 PM
Sangli : “भाजपने कितीही वल्गना केल्या तरी झेडपीवर आघाडीची सत्ता” – दिनकर पाटील

Sangli : “भाजपने कितीही वल्गना केल्या तरी झेडपीवर आघाडीची सत्ता” – दिनकर पाटील

Feb 05, 2026 | 06:59 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.