तोडणी वाहतुक यंत्रणेने खुशालीच्या नावाखाली शेतकऱ्यांची लुटमार करु नये, कोणाची तक्रार असल्यास शेती गट ऑफीसशी संपर्क साधावा, असे आवाहन आमदार सतेज पाटील यांनी केले.
कर्नाटक राज्यातील विजापूर जिल्ह्यात व बीड जिल्ह्यात मिरची तोडण्याच्या नावावर ऊस कापणीसाठी डांबून ठेवलेल्या 49 मजुरांचे लाखो रुपये हडपणारा तो कंत्राटदार अद्यापही मोकाटच आहे.
बीडमधून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. 30 ते 35 वयोगटातील तब्बल 843 महिलांचे गर्भाीशय काढण्यात आले आहेत. त्यामुळे जिल्ह्यात खळबळ माजली आहे. या महिलांना ऐन तारुण्यात मरणयातना सहन कराव्या…
sugarcane workers : ऊसतोडणी सुरु झाली की ऊसतोड कामगारांचे प्रश्न ऐरणीवर येत असतात. यामधील मुलांची आणि महिलांसाठी खास सुविधा उपलब्ध करुन देण्याची मागणी केली जात आहे.
ऊसतोड कामगार कल्याण महामंडळातर्फे राज्यातील सर्व ऊसतोड कामगारांचे सर्वेक्षण करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे ऊसतोड कामगारांचे सर्वेक्षण करुन त्यांची नोंदणी करणे आणि त्यांना ओळखपत्र वितरित केले जाणार आहे.
ही मुले शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचा शासनाचा अयशस्वी प्रयोग अनेकांच्या डोळ्यांना दिसतो. पण देशाला महासत्ता बनविण्याची ताकद असलेल्या या मुलांना कुणीही शिक्षणासाठी मदतीचा हात देताना दिसत नाही. या चिमुरडयांसाठी विविध योजना…
मध्यप्रदेश येथील बुऱ्हाणपूर येथील ऊसताेडणीचे मजूर ठेकेदारामार्फत ऊसताेडणीची उचल म्हणून काही रक्कम घेऊन काही दिवसांपूर्वी १३ स्त्री-पुरूष वाफेगाव येथील शेतकऱ्याकडे आले हाेते.