Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 24 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Asian Para Games 2026 |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

धक्कादायक! सावंतवाडीच्या जंगलात आढळली साखळदंडाने बांधलेली अमेरिकन महिला

सावंतवाडीच्या सोनुर्ली रोणापाल सीमेवरील  जंगलात साखळदंडाने बांधलेली एक महिलेल्या अत्यंत गंभीर अवस्थेत आढळून आली आहे. तिला उपचारासाठी गोव्यातील बांबोळी येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलिसांनी अमेरिकन दूतावासाला माहिती दिली असून या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. ललिता काई कुमार एस असे या अमेरिकन रहिवासी महिलेचे नाव आहे.

  • By anuradha sagar
Updated On: Jul 30, 2024 | 11:50 AM
धक्कादायक! सावंतवाडीच्या जंगलात आढळली साखळदंडाने बांधलेली अमेरिकन महिला
Follow Us
Follow Us:

सिंधुदुर्ग: महाराष्ट्रातील सावंतवाडीतून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. सावंतवाडीच्या सोनुर्ली रोणापाल सीमेवरील  जंगलात साखळदंडाने बांधलेली एक महिलेल्या अत्यंत गंभीर अवस्थेत आढळून आली आहे. तिला उपचारासाठी गोव्यातील बांबोळी येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलिसांनी अमेरिकन दूतावासाला माहिती दिली असून या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. ललिता काई कुमार एस असे या अमेरिकन रहिवासी महिलेचे नाव आहे.

पोलीस तपासात अनेक गोष्टीचा समोर आल्या असून तिच्याकडे सापडलेल्या मोबाईल आणि टॅबमधील माहिती मिळण्यासाठी सायबर विभागाकडे पाठविण्यात आला आहे. ललिता काई या अमेरिकेतील प्रसिद्ध  बेली डान्सर आणि योग शिक्षिका होत्या. योग क्षेत्रातील पुढील शिक्षण घेण्यासाठी त्या भारतात आल्या होत्या. योग प्रशिक्षण घेत असताना त्या तामिळनाडूतील एका तरुणाच्या संपर्कात आल्या आणि त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य भारतात घालवण्याचा निर्णय घेतला आणि त्या तरुणाशी विवाहबद्ध झाल्या. धक्कादायक म्हणजे गेल्या 40 दिवसांपासून त्या उपाशी आणि तहानलेल्या होत्या.

शनिवारी दुपारी एक गुराखी त्या ठिकाणी गुरे राखण्यासाठी गेला असता त्या गुराख्याला त्या एका झाडाला साखळदंडाने बांधलेल्या अवस्थेत आढळून आल्या. गुराख्याने तातडीने बांदा पोलीस आणि सामाजिक कार्यकर्त्यांच्या मदतीने जखमी महिलेला  सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले.  धक्कादायक म्हणजे गेल्या 40 दिवसांपासून ती उपाशी आणि तहानलेली असल्याने बोलण्याच्या मनस्थितीत नव्हती. सुरूवातीला तिने  कागदावर इंग्रजी भाषेतून लिहून देत पतीने अत्याचार करून विषारी औषधे दिल्याचे सांगितले. तसेच याठिकाणी जंगलात आपल्याला बांधून ठेवल्याचीही माहिती तिने दिली.

अन्न-पाणी  न मिळाल्याने ती महिला अशक्त बनली होती. त्यामुळे तिला अधिक उपचारासाठी गोव्यातील ओरोस जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. महिलेने दिलेल्या माहितीनुसार पोलिसांनी तपास सुरू केला आहे. पण महिलेची प्रकृती गंभीर असल्यामुळे तिला फारशी माहिती देता येत नसल्याने आता पोलिसांसमोर मोठे आव्हान निर्माण झाले आहे.

Web Title: American women who was chained in the forest of sawantwadi has been rescued

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 30, 2024 | 11:50 AM

Topics:  

  • American women
  • crime news

संबंधित बातम्या

Student Dies By Self Immolation: दिल्लीत शाळेतच विद्यार्थीनीची पेटवून घेऊन आत्महत्या; ३ पानांच्या सुसाईड नोटमध्ये नेमकं काय?
1

Student Dies By Self Immolation: दिल्लीत शाळेतच विद्यार्थीनीची पेटवून घेऊन आत्महत्या; ३ पानांच्या सुसाईड नोटमध्ये नेमकं काय?

रावण दहनात बंटीला संपवण्याचा कट, पोलिस बंदोबस्तामुळे प्लॅन बदलला; तपासातून धक्कादायक माहिती समोर
2

रावण दहनात बंटीला संपवण्याचा कट, पोलिस बंदोबस्तामुळे प्लॅन बदलला; तपासातून धक्कादायक माहिती समोर

आधी महिलेवर गोळी झाडली, पोलिस मागावर असतानाच आरोपीने स्वतःला संपवले; अहिल्यानगरमधील घटनेनं खळबळ
3

आधी महिलेवर गोळी झाडली, पोलिस मागावर असतानाच आरोपीने स्वतःला संपवले; अहिल्यानगरमधील घटनेनं खळबळ

वैजापुरात चोरट्यांनी एकाच रात्रीत फोडली चार दुकाने; मुरारी पार्क, लाडगाव रोड परिसरात धुमाकूळ
4

वैजापुरात चोरट्यांनी एकाच रात्रीत फोडली चार दुकाने; मुरारी पार्क, लाडगाव रोड परिसरात धुमाकूळ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.