• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Amol Mitkari Criticized On Prasad Lad Over His Controversial Statement Nrps

भाजपने छत्रपतींचा चुकीचा इतिहास मांडण्याची व अपमानाची सुपारी घेतली आहे का? – अमोल मिटकरी

भाजपने छत्रपतींचा चुकीचा इतिहास मांडण्याची व अपमानाची सुपारी घेतली आहे का? असा संतप्त सवाल त्यांनी केला आहे.

  • By Pravina Shirpurkar
Updated On: Dec 04, 2022 | 01:27 PM
“सुपुत्राचा पराभव का झाला यावर भाष्य करा, ५ वाजता उठून…”, राष्ट्रवादीच्या नेत्याचा राज ठाकरेंना खोचक टोला
Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

मुंबई : राज्यपाल भगतसिंह कोश्यारींनी शिवरायांवर केलेल्या वादग्रस्त विधानावरून वातावरण पेटललं असतानाच आता भाजप आमदार प्रसाद लाड यांनी या वातावरणात आणखी भर टाकली आहे. “शिवरायांचा जन्म कोकणात झाला”, असं वक्तव्य भाजप नेते प्रसाद लाड यांनी केलं आहे. यावरुन आता नव्या वादाला तोंड फुटलं आहे. राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरी यांनी त्यांच्या वक्तव्याचा खरपूस समाचार घेतला आहे.

काय म्हणाले अमोल मिटकरी?

भाजपकडून वांरवांर छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त विधानं करण्यात येत आहे. आता कोकणात एका कार्यक्रमात आमदार प्रसाद लाड यांनी शिवरायांबद्दल विधान केलं आहे. “छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कोकणात झाला व त्यांचे बालपण रायगडावर गेले”  असं त्यांनी म्हण्टलं आहे. यावर अमोल मिटकरीं यांनी त्यांच्यावर टिका केली आहे. भाजपने छत्रपतींचा चुकीचा इतिहास मांडण्याची व अपमानाची सुपारी घेतली आहे का? असा संतप्त सवाल त्यांनी केला आहे.

भाजपचे आमदार श्री प्रसाद लाड यांनी कोकण महोत्सवात आज नवीन इतिहास मांडला. “छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कोकणात झाला व त्यांचे बालपण रायगडावर गेले” .परत एकदा इतिहासाशी छेडछाड झाली आहे. भाजपनी छत्रपतींचा चुकीचा इतिहास मांडण्याची व अपमानाची सुपारी घेतली आहे का? — आ. अमोल रामकृष्ण मिटकरी (@amolmitkari22) December 4, 2022

प्रसाद लाडांच्या अभ्यासात भर पडावी याकरिता चौथीच्या इतिहासाचे हे पुस्तक त्यांना माझ्याकडून पाठवीत आहे . pic.twitter.com/F4yyr5Sov4 — आ. अमोल रामकृष्ण मिटकरी (@amolmitkari22) December 4, 2022

प्रसाद लाड यांनी शिवरायांबद्दल काय वक्तव्य केलं?

“हिंदवी स्वराज्याची स्थापना छत्रपती शिवाजी महाराजांनी केली. संपूर्ण भारताचं आराध्य दैवत असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कोकणात झाला. रायगडावर शिवरायांचं बालपण गेलं आणि याच रायगडावर त्यांनी स्वराज्याची शपथ घेतली” असं प्रसाद लाड म्हणालेत.

Web Title: Amol mitkari criticized on prasad lad over his controversial statement nrps

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Dec 04, 2022 | 01:27 PM

Topics:  

  • Amol Mitakari
  • Prasad Lad

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Karjat News : काळ आला पण वेळ नव्हती आली ; नेरळ-कळंब राज्यमार्ग रस्त्यावर अंगावर शहारे आणणारा भीषण अपघात

Karjat News : काळ आला पण वेळ नव्हती आली ; नेरळ-कळंब राज्यमार्ग रस्त्यावर अंगावर शहारे आणणारा भीषण अपघात

Feb 17, 2026 | 03:05 PM
RBI असिस्टंट पदासाठी भरती! ६५० रिक्त जागा, पगार ऐकून व्हाल आवक्, जाणून घ्या सविस्तर

RBI असिस्टंट पदासाठी भरती! ६५० रिक्त जागा, पगार ऐकून व्हाल आवक्, जाणून घ्या सविस्तर

Feb 17, 2026 | 03:04 PM
शिवनेरीवर किल्ल्यावर रंगणार शिवजन्म सोहळा; देवेंद्र फडणवीस, सुनेत्रा पवार अन् एकनाथ शिंदे राहणार उपस्थित

शिवनेरीवर किल्ल्यावर रंगणार शिवजन्म सोहळा; देवेंद्र फडणवीस, सुनेत्रा पवार अन् एकनाथ शिंदे राहणार उपस्थित

Feb 17, 2026 | 03:03 PM
जेवणाची वाढेल रंगतदार चव! कवठापासून बनवा आंबटगोड चटणी, पारंपरिक चवीचा खमंग स्वाद

जेवणाची वाढेल रंगतदार चव! कवठापासून बनवा आंबटगोड चटणी, पारंपरिक चवीचा खमंग स्वाद

Feb 17, 2026 | 03:00 PM
‘लष्कराचे हातातले बाहुले’ ; बलोच कार्यकर्त्याची पाकिस्तान सरकारवर टीका; जागतिक स्तरावर केला अपमान, VIDEO

‘लष्कराचे हातातले बाहुले’ ; बलोच कार्यकर्त्याची पाकिस्तान सरकारवर टीका; जागतिक स्तरावर केला अपमान, VIDEO

Feb 17, 2026 | 03:00 PM
17 हजार रुद्राक्ष आणि 500 शिवलिंगांनी वाळूत साकारला महादेव, अद्भुत दृश्य पाहून युजर्सही भारावले; Video Viral

17 हजार रुद्राक्ष आणि 500 शिवलिंगांनी वाळूत साकारला महादेव, अद्भुत दृश्य पाहून युजर्सही भारावले; Video Viral

Feb 17, 2026 | 02:58 PM
मुंबईतील आझाद मैदानावर पुन्हा आंदोलन; थकीत मानधनासाठी संगणक परिचालक आक्रमक

मुंबईतील आझाद मैदानावर पुन्हा आंदोलन; थकीत मानधनासाठी संगणक परिचालक आक्रमक

Feb 17, 2026 | 02:55 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Sindhudurg : टिपू सुलतानच्या फोटोवरून हुसेन दलवाईंची समाजवादी पक्षावर टीका

Sindhudurg : टिपू सुलतानच्या फोटोवरून हुसेन दलवाईंची समाजवादी पक्षावर टीका

Feb 17, 2026 | 02:40 PM
Sindhudurg : शिवसेना नेते संतोष थेराडे यांचे उदय सामंतांना आव्हान

Sindhudurg : शिवसेना नेते संतोष थेराडे यांचे उदय सामंतांना आव्हान

Feb 17, 2026 | 02:12 PM
Vasai : काँग्रेस भवनात गैरवर्तनाचा आरोप, विरारमध्ये राजकीय वातावरण तापलं

Vasai : काँग्रेस भवनात गैरवर्तनाचा आरोप, विरारमध्ये राजकीय वातावरण तापलं

Feb 16, 2026 | 08:09 PM
Chhatrapati Sambhajinagar : महानगरपालिकेत 16 हजार नावे वाढवण्यात आल्याचा Kirit Somaiya यांचा आरोप

Chhatrapati Sambhajinagar : महानगरपालिकेत 16 हजार नावे वाढवण्यात आल्याचा Kirit Somaiya यांचा आरोप

Feb 16, 2026 | 07:54 PM
Akola News : भ्रष्टाचाऱ्याच्या मुद्यावरून भाजप आणि उबाठा नगरसेवकांमधे उडाली झुंबड

Akola News : भ्रष्टाचाऱ्याच्या मुद्यावरून भाजप आणि उबाठा नगरसेवकांमधे उडाली झुंबड

Feb 16, 2026 | 07:42 PM
Mumbai : 16 ऐवजी 21 फेब्रुवारीला पोलीस भरती, प्रशासनाचे अधिकृत आवाहन

Mumbai : 16 ऐवजी 21 फेब्रुवारीला पोलीस भरती, प्रशासनाचे अधिकृत आवाहन

Feb 16, 2026 | 07:36 PM
Nalasopara : वसई विरारमध्ये ट्राफिकचा कहर;  दंड फक्त बाईकस्वारांसाठीच? चारचाकी पार्किंगकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

Nalasopara : वसई विरारमध्ये ट्राफिकचा कहर; दंड फक्त बाईकस्वारांसाठीच? चारचाकी पार्किंगकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

Feb 16, 2026 | 06:00 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.