मुंबई मार्गाच्या धतींवर समृद्धी महामार्गावरही फुड मॉल उभारण्याला प्राधान्य देण्याच्या दृष्टीने कार्यवाही सुरू आहे. 16 पेट्रोलपंपाशेजारीच हे फुडमॉल उभारण्यासाठी प्रस्ताव मागवण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती दिली.
समृद्धी महामार्ग हा देशातील पहिला सर्वात मोठा महामार्ग आहे. ज्याच्या दोन्ही बाजूंना सुरक्षा भिंती असतील. ७०० किमी लांबीच्या महामार्गावर १४०० किमी लांबीची सुरक्षा भिंत बांधण्यात आली आहे.
5 जून रोजी इगतपुरी येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांच्या हस्ते समृद्धी महामार्गाच्या अंतिम टप्प्याचे उद्घाटन झाले.
Toll Tax Free For Electric Vehicle : महाराष्ट्र सरकारने इलेक्ट्रिक वाहनांना चालना देण्यासाठी नवीन इलेक्ट्रिक वाहन निती 2025 ची घोषणा केली आहे. त्याअंतर्गंत महाराष्ट्रातील काही मार्गावर प्रवाशांना टोलमाफी मिळणार आहे.
Mumbai–Nagpur Expressway Update : मे महिन्यापासून प्रवासी संपूर्ण ७०१ किमी लांबीच्या समृद्धी महामार्गावर प्रवास करू शकतील. इगतपुरी ते ठाणे या ७६ किमी समृद्धी महामार्गाचा अंतिम टप्पा पूर्ण केला आहे.