Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

वाळू माफियांची दादागिरी, थेट जिल्हाधिकाऱ्यांना डंपरने चिरडण्याचा प्रयत्न; बीड जिल्ह्यात सिनेस्टाईल थरार

बीडमध्ये वाळू माफियांची दादागिरी (Sand Mafia) दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. ज्याचे एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. वाळू माफियांवर कारवाई करताना थेट जिल्हाधिकारी दीपा मुधोळ  (Deepa Mudhol) यांच्या गाडीवर वाळूचा टिप्पर घालण्याचा प्रयत्न झाल्याची घटना घडली आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: May 28, 2023 | 08:29 AM
वाळू माफियांची दादागिरी, थेट जिल्हाधिकाऱ्यांना डंपरने चिरडण्याचा प्रयत्न; बीड जिल्ह्यात सिनेस्टाईल थरार
Follow Us
Close
Follow Us:

बीड : बीडमध्ये वाळू माफियांची दादागिरी (Sand Mafia) दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. ज्याचे एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. वाळू माफियांवर कारवाई करताना थेट जिल्हाधिकारी दीपा मुधोळ  (Deepa Mudhol) यांच्या गाडीवर वाळूचा टिप्पर घालण्याचा प्रयत्न झाल्याची घटना घडली आहे.

सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर रंगलेल्या या सिनेस्टाईल थराराने एकच खळबळ उडाली आहे. या घटनेत जिल्हाधिकाऱ्यांचा बॉडीगार्ड जखमी झाला आहे. यावेळी जिल्हाधिकारी मुधोळ यांचे बॉडीगार्ड अंबादास तावणे यांनी टिप्पर चालकाला पकडण्यासाठी आपला जीव धोक्यात घातला. तब्बल 3 किलोमीटर सिनेस्टाईल हा थरार धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर दिसून आला. सुदैवाने यात केवळ बॉडीगार्ड जखमी झाला. गाडी चालक आणि जिल्हाधिकारी दीपा मुधोळ या घटनेत बचावल्या आहेत. या प्रकारानंतर एलसीबीकडून टिप्पर चालकाला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. मात्र, यातील मुख्य सूत्रधार अद्यापही फरार आहे.

वाळूत अडकले वाहन

औरंगाबादहून बीडकडे येताना गेवराईजवळ वाळू वाहतूक करणारा एक टिप्पर जिल्हाधिकारी दीपा मुधोळ यांच्या निदर्शनास आला. याच दरम्यान टिप्परवर कारवाई करण्यासाठी मुधोळ यांच्या गाडीने टिप्परला ओव्हरटेक केला. गेवराई आणि माजलगाव तालुक्यात सर्वाधिक वाळू उपसा होत आहे. यावर महसूल प्रशासनाकडून कारवाई केली जाते.

रात्री उशिरा पाडळसिंगी भागात जिल्हाधिकाऱ्याची गाडी आली असता मागून आलेल्या वाळू वाहतूक करणाऱ्या विनानंबर टिप्परने जिल्हाधिकाऱ्यांच्या गाडीला कट मारला. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी या टिप्परचा काही किमी अंतरावर पाठलाग देखील केला. मात्र, टिप्पर चालकाने मागील बाजूची वाळू रस्त्यावर ओतण्यास सुरुवात केली. त्यामुळे रस्त्यावर पडत असलेल्या वाळूतच जिल्हाधिकाऱ्यांची गाडी अडकली. त्या संधीचा फायदा घेत टिप्पर चालकाने भरधाव वेगात पलायन केलं.

Web Title: An attempt to crush the collector deepa mudhol with a dumper incident in beed nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 28, 2023 | 08:29 AM

Topics:  

  • Beed News
  • crime news
  • maharashtra
  • Sand Mafia

संबंधित बातम्या

मुसळधार पावसाचा मध्य रेल्वेला फटका; अर्धा तास उशिराने धावणार गाड्या
1

मुसळधार पावसाचा मध्य रेल्वेला फटका; अर्धा तास उशिराने धावणार गाड्या

राज्यात मुसळधार पाऊस सुरुच; पुणे, मुंबई, ठाण्यासह अनेक जिल्ह्यांना पावसानं झोडपलं, येत्या 24 तासांत…
2

राज्यात मुसळधार पाऊस सुरुच; पुणे, मुंबई, ठाण्यासह अनेक जिल्ह्यांना पावसानं झोडपलं, येत्या 24 तासांत…

महिलेचे दागिने चोरणाऱ्याला दिल्लीतून ठोकल्या बेड्या; चौकशीतून आरोपीबाबत धक्कादायक माहिती समोर
3

महिलेचे दागिने चोरणाऱ्याला दिल्लीतून ठोकल्या बेड्या; चौकशीतून आरोपीबाबत धक्कादायक माहिती समोर

Mhada Lottery : कोकण मंडळाच्या लॉटरीत १ घरासाठी १८ अर्ज; या भागात घरांचा समावेश
4

Mhada Lottery : कोकण मंडळाच्या लॉटरीत १ घरासाठी १८ अर्ज; या भागात घरांचा समावेश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.