सामान्यांना कमी किंमतीत वाळू मिळणार असल्याची घोषणा जिल्हा प्रशासनाने केली. मात्र, याच महिन्यात तहसीलदारांसह अन्य अधिकाऱ्यांच्या अंगावर वाहन टाकण्याचेधाडस माफियांनी केल्याचे दिसून आलेले आहे.
शिंदोडी (ता.शिरुर) येथील घोडधरण जवळील जमीन गट नंबर २२३ व २१७ क्षेत्राच्या पूर्व बाजूला घोड धरणच्या क्षेत्रातून कोणीतरी अज्ञात व्यक्तीने शासनाची कोणतीही परवानगी न घेता उत्खनन केल्याचे समोर आले.
राज्य सरकारकडून लवकरच नवं वाळू धोरण लागू करण्यात येत आहे. अर्ज केल्यापासून 15 दिवसांत घरकुलधारकांना वाळू न मिळाल्यास तहसिलदारांवर कारवाई करण्यात येईल, अशी माहिती बावनकुळे यांनी दिली आहे.
पथके दिवसरात्र फिरुन अवैध उत्खनन व वाहतुकीविरुद्ध कार्यवाही करत आहेत. अशाच एका प्रकरणी होसूर ते चिचोंडी रोडवर खंडू उत्तम शामगीरे हे ट्रॅक्टरव्दारे अवैध वाहतूक करत असताना चौकशी केली.
वैनगंगा नदीपात्रातील 'रेती'ची कांपा-शंकरपूर-भिसी या मार्गाने नागपूर, उमरेड, गिरड, सिर्सी या ठिकाणी वाहतूक करणाऱ्या तस्करांची संख्या वाढली आहे. अवैध रेतीने भरलेल्या ट्रकची वाहतूक करत असताना पुयारदंडजवळ काही तरुणांनी हटकले.
मध्य प्रदेशातील शहडोल जिल्ह्यात अवैध वाळू उत्खनन रोखण्यासाठी गेलेल्या तलाठ्याला वाळू माफियांनी ट्रॅक्टरखाली चिरडून ठार केले. रीवा जिल्ह्यातील रहिवासी असलेले ४५ वर्षीय प्रसन्न सिंह हे बेओहारी येथे तलाठी म्हणून तैनात…
बीडमध्ये वाळू माफियांची दादागिरी (Sand Mafia) दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. ज्याचे एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. वाळू माफियांवर कारवाई करताना थेट जिल्हाधिकारी दीपा मुधोळ (Deepa Mudhol) यांच्या गाडीवर वाळूचा…
राज्यात केवळ गोंदिया जिल्ह्यात (Gondia district) अस्तित्व असलेल्या ‘सारस’ पक्ष्यांच्या (Saras Bird) संवर्धनासमोरील (the conservation) आव्हान वाढले आहे. यावर्षीच्या सारस गणनेत सारस पक्ष्यांनी राज्यातील या एकमेव अधिवासाकडेही पाठ फिरवण्यास सुरुवात…
यवतमाळ (Yavatmal) जिल्ह्यात रेती माफियांनी (Sand mafias) उच्छाद मांडला आहे. राजकीय, प्रशासकीय यंत्रणेच्या पाठबळामुळे (With the backing of the political, administrative apparatus, the grandeur) रेती माफियांची दादागिरी आता सामान्य नागरिकांना…