Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

अंधेरी पोटनिवडणुकीत भाजपाचा उमेदवार रिंगणात, मुख्यमंत्र्यांनी दिली पहिली ‘ही’ प्रतिक्रिया

या ठिकाणी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिवंगत रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके (Rituja Latke) यांना तिकीट दिलं आहे. तर भाजपाने सुद्धा आपला उमेदवार रिंगणात उतरवला आहे. या जागेवर शिंदे गट निवडणूक लढवणार होता, मात्र त्याआधीच भाजपने कुरघोडी करत आपला उमेदवार जाहीर केलाय, त्यामुळं अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीबाबत मुख्यमंत्र्यांना (CM Eknath Shinde) विचारले असता, मुख्यमंत्र्यांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

  • By Amrut Sutar
Updated On: Oct 03, 2022 | 04:52 PM
अंधेरी पोटनिवडणुकीत भाजपाचा उमेदवार रिंगणात, मुख्यमंत्र्यांनी दिली पहिली ‘ही’ प्रतिक्रिया
Follow Us
Follow Us:

मुंबई : आगामी पालिका निवडणुकीच्या (BMC Election)  तोंडावर आतापासून भाजपाने (BJP) मोर्चेबांधणी व रणनिती आखली असताना, आता अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघातही भाजपाने माजी नगरसेवक मुरजी पटेल (Murji Patel) यांना रिंगणात उतरवले आहे. त्यामुळं इथली “कॉटे की टक्कर” अशी लढत होणार आहे. शिवसेना आमदार रमेश लटके (Ramesh Latke) यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या मुंबईतील अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघाच्या (Andheri East Bypoll) जागेसाठी तीन नोव्हेंबर रोजी पोटनिवडणूक होणार आहे. १४ ऑक्टोबरपर्यंत या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहे. तर ६ नोव्हेंबर रोजी या निवडणुकीचा निकाल जाहीर केला जाणार आहे.

[read_also content=”आधी तुमच्या पक्षाची चिंता करा, चित्रा वाघ यांची मविआ व नीलम गोऱ्हेंवर टीका https://www.navarashtra.com/maharashtra/worry-about-your-party-first-chitra-wagha-criticizes-neelam-gorha-and-mva-332374.html”]

दरम्यान, या ठिकाणी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिवंगत रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके (Rituja Latke) यांना तिकीट दिलं आहे. तर भाजपाने सुद्धा आपला उमेदवार रिंगणात उतरवला आहे. या जागेवर शिंदे गट निवडणूक लढवणार होता, मात्र त्याआधीच भाजपने कुरघोडी करत आपला उमेदवार जाहीर केलाय, त्यामुळं अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीबाबत मुख्यमंत्र्यांना (CM Eknath Shinde) विचारले असता, मुख्यमंत्र्यांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे. याबाबत मी तुमच्याशी लवकरच बोलेन, असं मोघम उत्तर मुख्यमंत्र्यांनी दिलं आहे. लवकरच चर्चा करुन सांगेन, असं मुख्यमंत्र्यांनी उत्तर देत यावर अधिक बोलणं टाळलं.

Web Title: Andheri east election bjp candidate reaction cm eknath shinde

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 03, 2022 | 04:52 PM

Topics:  

  • Andheri election
  • BJP
  • Shinde fadnvis government
  • shivsena

संबंधित बातम्या

नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर! गढूळ-दूषित पाण्यावरून संताप; राष्ट्रवादी अन् शिंदे शिवसेनेचा प्रशासनाला अल्टिमेटम
1

नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर! गढूळ-दूषित पाण्यावरून संताप; राष्ट्रवादी अन् शिंदे शिवसेनेचा प्रशासनाला अल्टिमेटम

BJP New Incharge List 2026: भाजपमध्ये मोठे संघटनात्मक फेरबदल; विनोद तावडेंकडे उत्तर प्रदेश, बैजयंत पांडा महाराष्ट्राचे प्रभारी
2

BJP New Incharge List 2026: भाजपमध्ये मोठे संघटनात्मक फेरबदल; विनोद तावडेंकडे उत्तर प्रदेश, बैजयंत पांडा महाराष्ट्राचे प्रभारी

BJP MLA Son Missing: भाजप आमदाराचा मुलगा बेपत्ता; अपहरण,दहशतवादाचा संशय अन् नाट्यमय घडामोडी
3

BJP MLA Son Missing: भाजप आमदाराचा मुलगा बेपत्ता; अपहरण,दहशतवादाचा संशय अन् नाट्यमय घडामोडी

Rahul Bondre : राहुल गांधींचा एक फोन अन् राहुल बोंद्रेंचा भाजप प्रवेश थांबला? यशोमती ठाकूरांनी सांगितलं काय घडलं
4

Rahul Bondre : राहुल गांधींचा एक फोन अन् राहुल बोंद्रेंचा भाजप प्रवेश थांबला? यशोमती ठाकूरांनी सांगितलं काय घडलं

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.