Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 2 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

देशमुखांना जामीन मंजूर, तरीही कारागृहातच! भ्रष्टाचारप्रकरणी अद्याप जामीन नाहीच

माजी गृहमंत्री अनिल देशमुखांना (anil deshmukh) मंगळवारी मुंबई उच्च न्यायालयाने (Bombay high court) मोठा दिलासा देत त्यांना अखेर जामीन मंजूर केला. मात्र, पोलीस बदली (police transfer) भ्रष्टाचारप्रकरणी देशमुखांना कारागृहातच राहवे लागणार आहे. कथित १०० कोटी वसुली प्रकरणी गेल्या ११ महिन्यांपासून अनिल देशमुख ‘ईडी’ कोठडीत (ED Custdey) आहेत. देशमुख यांच्या याचिकेची गंभीर दखल घेत सर्वोच्च न्यायालयाने मुंबई उच्च न्यायालयाला देशमुखांच्या जामीन अर्जावर तातडीने सुनावणी घेण्याचे आदेश दिले होते.

  • By Amrut Sutar
Updated On: Oct 04, 2022 | 06:39 PM
देशमुखांना जामीन मंजूर, तरीही कारागृहातच! भ्रष्टाचारप्रकरणी अद्याप जामीन नाहीच
Follow Us
Follow Us:

मुंबई – मनी लॉण्ड्रिग प्रकरणी (Money Laundering Case) राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुखांना (anil deshmukh) मंगळवारी मुंबई उच्च न्यायालयाने (Bombay high court) मोठा दिलासा देत त्यांना अखेर जामीन मंजूर केला. मात्र, पोलीस बदली (police transfer) भ्रष्टाचारप्रकरणी देशमुखांना कारागृहातच राहवे लागणार आहे. कथित १०० कोटी वसुली प्रकरणी गेल्या ११ महिन्यांपासून अनिल देशमुख ‘ईडी’ कोठडीत (ED Custdey) आहेत. देशमुख यांच्या याचिकेची गंभीर दखल घेत सर्वोच्च न्यायालयाने मुंबई उच्च न्यायालयाला देशमुखांच्या जामीन अर्जावर तातडीने सुनावणी घेण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार, उच्च न्यायालयात न्या. एन. जे. जमादार यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली आणि न्यायालयाने दोन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकून घेत, आपला निकाल राखून ठेवला होता. तो मंगळवारी जाहीर केला आणि देशमुखांना दिलासा देत १ लाखाच्या जामीनावर सुटका करण्याचे निर्देश दिले.

वाझेची साक्ष ग्राह्य नाही

उच्च न्यायालयाने देशमुख यांना जामीन मंजूर करताना बडतर्फ पोलीस निरीक्षक सचिन वाझे सारख्या अन्य गंभीर गुन्ह्यातील आरोपीची साक्ष तितकीशी ग्राह्य धरता येणार नाही, असे निरीक्षण नोंदवत न्यायालयाने देशमुख यांना जामीन मंजूर केला.

अटी शर्तीसह जामीन

उच्च न्यायालयाने जामीन मंजूर करताना अटीशर्ती लादल्या आहेत. त्यानुसार, देशमुखांनी तपास यंत्रणेला तपासांत पूर्ण सहकार्य करावे, साक्षीदराशी संपर्क साधू नये, पुराव्यांशी घेडछाड करू नये, खटल्याच्या सुनावणीस नियमित हजेरी आवश्यक असेल अशा अटी लादल्या आहेत.

सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्यास परवानगी

न्यायालयाने देशमुखांना जामीन मंजूर केल्यानंतर ईडीच्यावतीने अतिरिक्त सॉलिसिटर जनरल अनिल सिंग यांनी या आदेशाला सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्यासाठी स्थगिती देण्याची मागणी केली. तसेच पोलीस अधिकारी भरती घोटाळा प्रकरणी सीबीआयने दाखल केलेला खटला अद्याप न्यायप्रविष्ट असल्याने त्यांना जामीन देता येणार नाही अशी माहिती खंडपीठाला दिली. त्याची दखल घेत न्यायालयाने आपल्या आदेशाला १३ ऑक्टोबरपर्यंत तूर्तास स्थगिती दिली.

लवकरच सीबीआय खटल्या विरोधात जामीन अर्ज

१०० कोटी खंडणी प्रकरणी ईडीने दाखल केलेल्या गुन्हामध्ये न्यायालयाने देशमुखांना जामीन मंजूर केला आहे. मात्र,   सीबीआय प्रकरणात लवकरच अर्ज दाखल करणार असल्याचे देशमुखांचे वकील अनिकेत निकम यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले.

Web Title: Anil deshmukh granted bail but still in jail

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 04, 2022 | 06:39 PM

Topics:  

  • anil deshmukh
  • Bombay High Court
  • superme court

संबंधित बातम्या

Bombay HC Clerk Typing Test : मोठी बातमी ! हायकोर्टाच्या लिपिक पदाची टायपिंग परीक्षा रद्द; तांत्रिक गोंधळानंतर मोठा निर्णय
1

Bombay HC Clerk Typing Test : मोठी बातमी ! हायकोर्टाच्या लिपिक पदाची टायपिंग परीक्षा रद्द; तांत्रिक गोंधळानंतर मोठा निर्णय

‘तुम्ही स्वतःला देव समजता का?’ हायकोर्टाचा FDA ला सवाल; मुंबई क्रिकेट असोसिएशनला मोठा दिलासा
2

‘तुम्ही स्वतःला देव समजता का?’ हायकोर्टाचा FDA ला सवाल; मुंबई क्रिकेट असोसिएशनला मोठा दिलासा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.