
वडील निर्णय घेण्यास असमर्थ, मुलीला कायदेशीर पालक म्हणून मान्यता; मुंबई हायकोर्टाचा आदेश
Crime News: बस थांबली अन् वृद्ध महिलेची बॅग गायब; १.७८ लाखांची चोरी करणाऱ्या चार महिला जाळ्यात
गंभीर आजारी वडिलांच्या उपचाराचा मार्ग मोकळा
कायद्यात परिस्थितीत पालक अशा नियुक्त करण्याबाबत स्पष्ट तरतूद नसताना न्यायालयाने आपल्या विशेष अधिकारांचा वापर केला. या प्रकरणात दोन बहिणींनी वडिलांसाठी याचिका दाखल केली होती. त्यांच्या आईचे निधन झाले असून, वडील २००८ पासून दीर्घ आजाराने ग्रस्त आहेत. त्यांच्यावर अनेक शस्त्रक्रियाही झाल्या आहेत. मुलींनी स्वतःकडील जवळपास ६० लाख रुपये उपचारांवर खर्च केले, मात्र आता त्यांच्याकडील पैसे संपले आहेत.
वडिलांच्या खात्यात रक्कम आणि त्यांच्या नावावर स्थावर मालमत्ता असूनही, ते सही करू शकत नसल्याने या संपत्तीचा उपचारांसाठी वापर करण्याचा प्रश्न निर्माण झाला होता. याचिकाकर्त्यांच्या वतीने अॅड. भूषण राऊत यांनी ‘पॅरेन्स पॅट्रिए’ तत्त्वानुसार न्यायालयाला पालक नियुक्त करण्याचा अधिकार असल्याचा युक्तिवाद केला. त्यांना अॅड. किरण शिंदे यांनी सहकार्य केले.
झेड-प्लस सुरक्षेत मोठा भंग! ममतांच्या दिशेने चाकू घेऊन धावता प्रयत्न ‘पिशी’ म्हणत जवळ आली अन्…
तीन डॉक्टरांच्या मंडळाकडून अहवाल